RJ Dipak Wankhade

विदर्भातील सर्वांत पहिलं ट्रँव्हल युट्यूब चॅनेल...


|| वसुधैव कुटुम्बकम्‌ ||

RJ Dipak Wankhade Is Radio And TV Host, Voice Over Artist and Traveller based in Vidarbha, Maharashtra he works With Big FM Goa, Radio Orange and GO TV .. his aim is to show you the best Religious, Historical places that you will ever seen.. This Youtube Channel is purely made to promote the Tourism.. check out for more updates #love 🧡

Can contact me through Facebook Page :
www.facebook.com/rjdipakofficial/


RJ Dipak Wankhade

जय जिजाऊ
जय शिवराय..

राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाच्या खूप शुभेच्छा!!

त्यानिमित्ताने बघा राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सिंदखेड राजा...
👇👇🙏👇👇
https://youtu.be/UNUvyqJUiqQ

1 day ago | [YT] | 73

RJ Dipak Wankhade

बहिरम यात्रे चे शूट आटपून आता अमरावती पुणे ने घरी जातो आहे...
.
.
.

सकाळी ७ वाजेपासून सुरु केलेला प्रवास रात्री २ वाजता संपेल...

6 days ago | [YT] | 81

RJ Dipak Wankhade

Good Morning 😍
.
.
.
शेगांव रेल्वे स्टेशन..

1 week ago | [YT] | 80

RJ Dipak Wankhade

नमस्कार, आज बघा विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील नया अकोला या ऐतिहासिक नगरीतील प्रसिद्ध श्री सोपीनाथ महाराज मंदिर, हे देवालय पुरातंन असून, जागृत असे स्थान आहे.. इथे सुंदर अशी यात्रा सुद्धा भरते.. काय आहे इतिहास माहिती व संपूर्ण दर्शनासाठी हा पूर्ण व्हिडीओ पहा व्हिडीओ आवडल्यास लाईक, कंमेंट, शेअर करा नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका....

हा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक वर प्रेस करा...
👇👇🙏👇👇
https://youtu.be/iFC_m31PSVo

1 week ago | [YT] | 62

RJ Dipak Wankhade

क्रांतिज्योती, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंतीच्या सर्वांना खूप शुभेच्छा!!


त्यानिमित्ताने बघा त्यांचे सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील जन्मस्थान घर अर्थात नेवसे पाटील वाडा..

हा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक वर प्रेस करा..
👇👇🙏👇👇
https://youtu.be/w2qsvAdkUsw

1 week ago | [YT] | 125

RJ Dipak Wankhade

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले सन्मान दिन!!
.
.
.
फुले दांपत्य सन्मान दिन..
.
.
त्रिवार वंदन 🙏
.
.

#krantisuryamahatmajyotibaphule
#krantijyotisavitribaiphule

1 week ago | [YT] | 154

RJ Dipak Wankhade

भिमा कोरेगाव शौर्य दिनाच्या तसेच नवीन वर्षांच्या सर्वांना खूप शुभेच्छा!!
.
.
.
.
त्यानिमित्ताने बघा भिमा कोरेगाव येथील शौर्य दिन सोहळा..
👇👇🙏👇👇
https://youtu.be/iGn2R6roGJc

1 week ago | [YT] | 119

RJ Dipak Wankhade

जयभिम, नमोबुध्दाय, नमस्कार विश्वरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आजच्या दिवशी १९५४ साली धम्मभूमी देहूरोड इथे भगवान बुद्धांच्या प्रतिमेची स्थापना केली आणि भारतात लोप पावलेल्या बौद्ध धर्माला पुनरुज्जीवित केले...

हे स्थान पाहण्यासाठी खालील लिंकवर प्रेस करा...
👇👇🙏👇👇
https://youtu.be/ITCykB-M-nw

2 weeks ago | [YT] | 150

RJ Dipak Wankhade

Merry Christmas!!
.
.
.
नाताळच्या खूप शुभेच्छा!!
.
.
.
#merrychristmas #chirstmas #khamgaon #buldhana

2 weeks ago | [YT] | 49

RJ Dipak Wankhade

मनुस्मृति दहन दिवस!!
अर्थात स्त्री मुक्ती दिनाच्या खूप शुभेच्छा...
.
.

जयभिम, नमोबुध्दाय, नमस्कार आज बघा कोकणातील रायगड जिल्ह्यातील महाड येथील क्रांतीभूमि, २५ डिसेंबर १९२७ ला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन आपल्या असंख्य सहकाऱ्यांबरोबर महाडला केले.. त्यांनी ज्या स्थानी हे दहन केले त्या जागेला क्रांती भूमी म्हणून ओळखल्या जाते.. तर आज आपण ही क्रांतिभूमी पाहुयात तेंव्हा हा संपूर्ण व्हिडीओ पहा.. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक कंमेंट शेअर करा नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका...

हा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक वर प्रेस करा...
👇👇🙏👇👇
https://youtu.be/lU_vVg9NaJA

2 weeks ago | [YT] | 141