RJ Dipak Wankhade

विदर्भातील सर्वांत पहिलं ट्रँव्हल युट्यूब चॅनेल...


|| वसुधैव कुटुम्बकम्‌ ||

RJ Dipak Wankhade Is Radio And TV Host, Voice Over Artist and Traveller based in Vidarbha, Maharashtra he works With Big FM Goa, Radio Orange and GO TV .. his aim is to show you the best Religious, Historical places that you will ever seen.. This Youtube Channel is purely made to promote the Tourism.. check out for more updates #love 🧡

Can contact me through Facebook Page :
www.facebook.com/rjdipakofficial/


RJ Dipak Wankhade

नमस्कार, आज दर्शन घेऊयात बीड शहरातील ऐतिहासिक श्री खंडेश्वरी देवींचे, श्री खंडेश्वरी माता ह्या प्रति रेणुका म्हणून सुद्धा ओळखल्या जातात हे देवालय पुरातन असून पाषाणत निर्मित आहे देवालयात सभामंडप व गर्भगृह असून गर्भगृहात श्री खंडेश्वरी देवी विराजमान आहेत... काय आहे इतिहास माहिती व संपूर्ण दर्शनासाठी हा पूर्ण व्हिडीओ पहा, हा व्हिडीओ आवडल्यास लाईक कंमेंट शेअर करा, नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका....

हा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक वर प्रेस करा...
👇👇🙏👇👇
https://youtu.be/ofFf8VPKciY

1 hour ago | [YT] | 17

RJ Dipak Wankhade

जागतिक वारसा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!!
.
.
.
नमस्कार आज बघा मराठवाड्याच्या बीड शहरातील ऐतिहासिक वाडे व बहमनी काळातील समाधी स्थाने जी बीड शहरातील कनकालेश्वर महादेव मंदिरा जवळ आहेत... अधिक माहितीसाठी हा संपूर्ण व्हिडीओ पहा, व्हिडीओ आवडल्यास लाईक कंमेंट शेअर करा, नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका....

हा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक वर प्रेस करा....
👇👇🙏👇👇
https://youtu.be/SN8Q8WZI_dA

6 days ago | [YT] | 156

RJ Dipak Wankhade

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!!
.
.
.
जयभिम...
.
.
.
#bhimjayanti #bhimjayanti2026
#khamgaon #shelgaonujad #rjdipakwankhade

1 week ago | [YT] | 161

RJ Dipak Wankhade

RIP 🙏

1 week ago | [YT] | 54

RJ Dipak Wankhade

महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!...
.
.

त्यानिमित्ताने बघा महात्मा ज्योतीबा फुले यांचे जन्मस्थान व जन्मघर कटगून...
.
.

हा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर प्रेस करा...
👇👇🙏👇👇
https://youtu.be/IkJB36MYqZY

1 week ago | [YT] | 186

RJ Dipak Wankhade

नमस्कार, आज बघा मराठवाड्यातील बीड शहरातील ऐतिहासिक तसेच अत्यंत सुंदर श्री कनकालेश्वर महादेव मंदिर.. हे मंदिर सुमारे ११ ते १२ शतकातील असून चालुक्य राजवटीतील असून एका प्राचीन तलावात हे मंदिर उभे आहे.. मंदिरावर अप्रतिम असे नक्षीकाम असून अनेक देवी देवतांच्या प्रतिमा सुद्धा आहेत... काय आहे आहे इतिहास माहिती व संपूर्ण दर्शनासाठी हा पूर्ण व्हिडीओ पहा व्हिडीओ आवडल्यास लाईक कंमेंट शेअर करा नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका...

हा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक वर प्रेस करा...
👇👇🙏👇👇
https://youtu.be/8LRCSQL8DTw

2 weeks ago | [YT] | 82

RJ Dipak Wankhade

श्री हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!!
.
.

त्यानिमित्ताने पहा दापोडीच्या ग्रामदैवत श्री फिरंगाई देवी व पारावरचे ऐतिहासिक हनुमान मंदिर..
.
.
.
.
हा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक वर प्रेस करा...
👇👇🙏👇👇
https://youtu.be/Z6FvOax8nMs


#dapodipune #dapodi #pune #firangaidevimandir #hanumanmandirdapodi

3 weeks ago | [YT] | 100

RJ Dipak Wankhade

भगवान महावीर जयंतीच्या खूप शुभेच्छा!!
.
.
.
जय जिनेंद्र!! 🙏
.
.
.
#bhagwanmahavirjayanti #bhagwanmahavir #loveandpeace

3 weeks ago | [YT] | 165

RJ Dipak Wankhade

श्रीराम नवमीच्या सर्वांना खूप शुभेच्छा!!
.
.
.
त्यानिमित्ताने बघा जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील ऐतिहासिक आणि अद्भुत असे प्रभु श्रीराम मंदिर...
.
.

हा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक वर प्रेस करा...
👇👇🙏👇👇
https://youtu.be/NyFxUF0OPdE

4 weeks ago | [YT] | 118

RJ Dipak Wankhade

देवानांप्रिय प्रियदर्शी सम्राट अशोक जयंतीच्या खूप शुभेच्छा!!
.
.
.
.
त्यानिमित्ताने बघा त्यांनी स्थापन केलेले सांचीतील जगप्रसिद्ध स्तूप...
.
.
.
हा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक वर प्रेस करा...
👇👇🙏👇👇
https://youtu.be/UKjifI_xa1M

4 weeks ago | [YT] | 248