Unofficial Youtube Account For Nationalist Congress Party - NCP
Our Main Motive Is To Maintain The Unity And Integrity Of India And Always Be A People's Party⏰


Ncp Youth Speaks

🎓 पदवीधरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, शिक्षकांच्या हक्कांसाठी आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी महाविकास आघाडी सज्ज!
✊ एकजुटीचा निर्धार, परिवर्तनाचा एल्गार!
#HarshadaDeshmukhJadhav #JayantAsgaonkar #MahavikasAghadi #Solapur #harshadasarvada

1 day ago |[YT] | 23

Ncp Youth Speaks

जयंत पाटील साहेबांचे आव्हान महायुती स्वीकारेल का ?
आपल्याला काय वाटते.

1 day ago |[YT] | 16

Ncp Youth Speaks

🎓 पदवीधरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, शिक्षकांच्या हक्कांसाठी आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी महाविकास आघाडी सज्ज!
✊ एकजुटीचा निर्धार, परिवर्तनाचा एल्गार!
#HarshadaDeshmukhJadhav #JayantAsgaonkar #MahavikasAghadi #Solapur #harshadasarvada

1 day ago |[YT] | 7

Ncp Youth Speaks

नमस्कार! मी सौ. हर्षदा देशमुख जाधव, पुणे पदवीधर मतदारसंघ मविआ उमेदवार.
पदवीधरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अनु. क्र. 3 समोरील चौकोनात पसंती क्र. 1 चे मत देऊन विजयी करावे, ही नम्र विनंती!

1 day ago |[YT] | 29

Ncp Youth Speaks

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2026 मध्ये महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ. हर्षदा देशमुख-जाधव यांच्या नावासमोरील अनुक्रमांक 3 च्या पसंतीक्रमाच्या चौकटीत 1 हा अंक लिहून पहिली पसंती नोंदवा!

पदवीधरांच्या प्रगतीसाठी, परिवर्तनाच्या विजयासाठी!

#HarshadaDeshmukhJadhav #PuneGraduatesElection #StudentFirst #PuneGraduateConstituency #MahaVikasAghadi

1 day ago |[YT] | 11

Ncp Youth Speaks

पहिली पसंती – १ - डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील #Pratapsinhpatil #Marathvada #education #mpsc

4 days ago |[YT] | 28