Hi, Hello, नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत नाचणेकर आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, या चॅनेलवर तुम्हाला विविध प्रकारचे व्लॉग जसे की, फूड व्लॉग, ट्रॅव्हल व्लॉग, फनी व्लॉग, एंटरटेनमेंट व्लॉग, इनफॉर्मेशन व्लॉग पहायला मिळतील तसेच गडकिल्ले, संस्कृती, पर्यटन स्थळे, सण उत्सव, ऐतिहासिक मंदिरे, नदी नाले, समुद्र किनारे, सह्याद्री, निसर्ग सौंदर्य किंवा कथा,कविता,पत्र आणि पुस्तकांची ओळख करून देणारे व्हिडिओ अनुभवता येतील.
रसिक मायबाप, आयुष्याच्या प्रत्येक प्रवासात मला तुमची सोबत हवी आहे आणि तुम्ही ती नक्की द्याल हीच अपेक्षा..! मी कुठे चुकलो तर समजावून सांगा किंवा सांभाळून घ्या. चाफ्यासारखं साधं आयुष्य जगतं, गरुडासारखी ध्येयावर नजर ठेवून एक मोठं कुटुंब बनवूया..! चला तर मग सुरू करूया..!🌺
जे जे आपणासी ठावे|
ते ते इतरांसी सांगावे||
•Business Enquiry 📧 : aniketnachanekar07@gmail.com
Shared 56 years ago
1.5K views
Shared 56 years ago
1.1K views
Shared 56 years ago
1.6K views
Shared 56 years ago
25K views
Shared 56 years ago
2K views
Shared 56 years ago
1.2K views
Shared 56 years ago
2K views
Shared 56 years ago
5.5K views
Shared 56 years ago
682 views
Shared 56 years ago
3.7K views
Shared 56 years ago
20K views
Shared 56 years ago
828 views
Shared 56 years ago
639 views
Shared 56 years ago
1.7K views
Shared 56 years ago
581 views
Shared 56 years ago
614 views
Shared 56 years ago
563 views
Shared 56 years ago
1.1K views
Shared 56 years ago
661 views
Shared 56 years ago
682 views
Shared 56 years ago
547 views
Shared 56 years ago
3.3K views
Shared 56 years ago
2.8K views
Shared 56 years ago
623 views