Hello everyone! I’m Rohit, and welcome to Packup Rohya.
Have you ever wondered about the cities we live in or the roads we travel every day? How did these historical landmarks actually get their names? Or what secrets are hidden behind the weathered walls of our ancient forts and palaces?
On the 'Packup Rohya' channel, I’m taking you on a journey where we will uncover:
The Story Behind the Name: The fascinating history of how historical sites, villages, and monuments earned their names.
🔍 Mysteries & Facts: Hidden secrets from history that you likely haven't heard before.
🏰 Maharashtra Darshan: A journey starting from Pune that will take us across all of Maharashtra—exploring forts, castles, temples, and heritage mansions.
History isn't just about dates; it’s a thrilling experience! If you love learning about the history of our land, our culture, and the mysteries within them, come join me on this expedition.

✨ Subscribe now and hit the bell icon so you never miss a single 'story'!"


Packup Rohya

*🔥 700 वर्षांपासून लपलेलं नागेश्वर मंदिराचं रहस्य 😱🔱*

⏳ Time Travel करून मी पोहोचलो 13 व्या शतकात…

🕉️ मंदिराखाली नेमकं काय दडलं

*सगळं उलगडलंय या व्हिडिओमध्ये—नक्की बघा!*

व्हिडिओ आवडला तर Like करा, आपल्या फ्रेंड्सला Share करा,
आणि पहिल्यांदाच पाहत असाल तर *Channel Subscribe नक्की करा!👇*
🔥https://youtu.be/u3dlPi4DpuA

1 month ago | [YT] | 15

Packup Rohya

🎉 500 Subscribers Complete! 🎉

मनापासून धन्यवाद! ❤️

इतिहासाच्या या प्रवासात आज आपल्या चॅनेलने 500 Subscribers चा टप्पा पार केला आहे. हा प्रवास तुमच्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळेच शक्य झाला आहे. 🙏

आणि आता… एक नवीन अध्याय सुरू होणार आहे! 📖✨

लवकरच आपल्या चॅनेलवर एक नवीन Series येत आहे. या Series मध्ये एक रहस्यमय डायरी तुम्हाला भूतकाळातील घटना, विस्मृतीत गेलेल्या कथा आणि इतिहासातील गूढ प्रवास घडवणार आहे…

पण त्या डायरीचं रहस्य काय आहे?
आणि ती तुम्हाला कुठे घेऊन जाणार आहे?

हे जाणून घेण्यासाठी तयार रहा! ⏳

500 Subscribers साठी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद! ❤️🚀

1 month ago | [YT] | 11

Packup Rohya

Short trip to the past… coming soon!

इथून पुढे एक खास व्यक्ती येणार आहे—आपल्याला इतिहासात घेऊन जायला. तो फक्त इतिहास सांगणार नाही, तर इतिहास जगवणार आहे. तर, तयार आहात ना त्या काळात जायला?

एक प्रश्न: जर तुम्हाला 10 मिनिटांसाठी भूतकाळात नेता आलं, तर कुठे जाल?”

1 month ago | [YT] | 3

Packup Rohya

इतिहासातलं सर्वात दुर्लक्षित पण सर्वात थरारक ठिकाण – रास्ते वाडा!

इथे नक्की काय घडलं होतं… आजपर्यंत कुणालाच माहिती नव्हतं! 😳

सगळं उलगडलंय या व्हिडिओमध्ये—नक्की बघा!

आवडलं तर Like करा, आपल्या फ्रेंड्सला Share करा,
आणि पहिल्यांदाच पाहत असाल तर *Channel Subscribe नक्की करा!👇

🔥 https://youtu.be/_eiEefxxHo0

1 month ago | [YT] | 12

Packup Rohya

"मित्रांनो, 'अनटोल्ड पुणे' ही आपली नवीन सीरिज तुम्हाला कशी वाटत आहे? 🤩🙌

या सीरिजचा नवीन व्हिडिओ नुकताच अपलोड केला आहे, तो अजून पाहिला नसेल तर नक्की पहा! 🎥🔥


पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला कोणतं ठिकाण पाहायला आवडेल, ते कमेंट करून सांगा. तसेच तुम्हाला माहीत असलेल्या पुण्यातील अनोख्या ठिकाणांबद्दलही आम्हाला खाली नक्की कळवा! 👇👇"

2 months ago | [YT] | 2

Packup Rohya

Hi everyone, welcome to my new YouTube Community. Now you can post on my channel too. To get started, tell me in a post what you'd like to see next on my channel.
Visit my Community: youtube.com/@packuprohya/community

3 months ago | [YT] | 2

Packup Rohya

पुढच्या Vlog मध्ये कोणत्या जागेच्या माहितीचा packup करायचा कमेन्ट करा 🤩🙌

आणि

तुम्हाला माहिती असलेल्या unique jaga सांगा👇👇

3 months ago | [YT] | 2

Packup Rohya

तुम्हाला कोणता Vlog बघायला आवडेल??

4 months ago | [YT] | 5

Packup Rohya

🗳️ Poll Time!🤩

Vote now! 👇

What do you think the Sunday Block will be about?

6 months ago | [YT] | 5

Packup Rohya

Tumhi New Minivlog Pahila ka???

6 months ago | [YT] | 4