जिल्ह्या कोरोनाचा कहर 40 नागरिकांचा अहवाल आला पॉझिटिव्ह एक मृत्यू पश्चात बाधित
सातारा दि. 23 (जिमाका) : सातारा जिल्ह्यातील 40 रुग्ण पॉझिटिव्ह आले असून त्यातला एक लोधवडे ( ता. माण ) येथील मृत्यू पश्चात पॉझिटिव्ह निघाला आहे तर एकजण पूर्वीच पॉझिटिव्ह असून दहा दिवसाच्या तपासणी नंतरही पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात 40 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये मुंबई येथून आलेला कराड तालुक्यातील बाचोली येथील 47 वर्षीय पुरुष, जळगाव येथून आलेला उंब्रज येथील 58 वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेला गवेवाडी ता. पाटण येथील 27 वर्षीय पुरुष व 20 वर्षीय युवक, मुंबई येथून प्रवास करुन आलेला बहुलेकरवाडी ता. पाटण येथील 60 वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेली कोरेगाव येथील 40 वर्षीय महिला, शिरताव ता. माण येथील 25 वर्षीय पुरुष, लोधवडे ता. माण येथील 67 वर्षीय पुरुष (मृत), शिरताव ता. माण येथील 28 वर्षीय पुरुष, कोळकी ता. फलटण येथील 34 व 60वर्षीय महिला, 9 वर्षाचे दोन बालके, जकातवाडी ता. सातारा येथील 27 वर्षीय पुरुष, शाहुपूरी ता. सातारा येथील 29 वर्षीय पुरुष व 52 वर्षीय महिला, धनवडेवाडी ता. सातारा येथील निकट सहावासित 36 वर्षीय पुरुष व 22 वर्षीय महिला, घारदरे ता. खंडाळा येथील 51 वर्षीय पुरुष, येळेवाडी ता. खंडाळा येथील 70 वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेला वासोली ता. वाई येथील 47 वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेला पिंपोडे ता. कोरेगाव येथील 55 वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेली पारगाव खंडाळा येथील 44 वर्षीय महिला व 55 वर्षीय पुरुष, म्हासोली ता. कराड येथील 37 वर्षीय महिला, पाटण येथील निकट सहवासित 26 वर्षीय महिला, 25 वर्षीय महिला, 25 वर्षीय महिला, 36 वर्षीय पुरुष, 31 वर्षीय महिला, 10 व 8 वर्षांचे बालक, 46 वर्षीय पुरुष, 19 वर्षीय पुरुष, 48 वर्षीय पुरुष, 16 वर्षीय युवक, 44 वर्षीय पुरुष, 14 वर्षीय युवक, 19 वर्षीय युवक, 52 वर्षीय महिला, असे एकूण 40 नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून मलकापूर ता. कराड येथील 49 वर्षीय पुरुष पूर्वीच पॉझिटिव्ह असून दहा दिवसाच्या तपासणी नंतरही पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 241 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्णसंख्या 121 इतकी असून कोरोना मुक्त होवून घरी गेलेले रुग्णसंख्या 114 आहे तर मृत्यु झालेले 6 रुग्ण आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याकचे सातारा जिल्हा अध्यक्ष शफीक शेख यांच्यामार्फत व अमीन ट्रेडर्स यांच्यावतीने सातारा जिह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते 3000 किटचे वाटप करण्यात आले ..याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हा सचिव राजकुमार पाटील
*मंगळवारी दिवसभरात आणखी २० रुग्ण वाढले असून बनवडी येथील मृत महिलेचा अहवाल देखील पॉझिटिव आला आहे. यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या आता ३ झाली आहे.*
*दरम्यान, सातारा जिल्ह्यातील जावळी, खंडाळा, खटाव, पाटण, कराड आणि सातारा या तालुक्यातील प्रवास करून आलेले आणि काही बाधितांचे निकट सहवासीत असे 20 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत*
भुईंज परिसरात प्रचारादरम्यान मदन दादा विसावले तेव्हा झोपडपट्टीच्या अंगणात गोरगरिबांची दुःख ऐकताच मदन दादा झाले भाऊक
Vm न्यूज स्टोरी
सर्वसामान्य लोकांच्या तोंडातून जेव्हा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कर्तबगारीचा गजर ऐकायला मिळाला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा मित्र पक्षाची वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार मदनदादा भोसले प्रचाराच्या निमित्ताने भुईंज परिसरातील छोट्याशा वस्तीमध्ये दाखल झाले .दस्तुरखुद्द मदनदादा भोसले हे आपल्या वस्तीमध्ये आले आहेत हे पाहताच वस्ती मध्ये राहणाऱ्या गोरगरिबांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद निर्माण झाला. या झोपडीत माझ्या या कवितेतील आशया प्रमाणे , कोणी आपल्या झोपडीसमोर चटई टाकतय, तर कोणी घोंगडे टाकत आहे, तर कोणी खुर्ची बसायला देतय, हे सर्व प्रेम पाहून मदनदादा कमालीचे भाराऊन गेले,भाजप पक्षांमध्ये दाखल झालेले मदन भोसले यांनी प्रत्येक्ष नरेंद्र मोदी यांच्या विकासाला सर्वसामान्य तळागाळात पोहोचलेला संदेश स्वतः याची देही याची डोळा ऐकावयास मिळाला . खऱ्या अर्थाने या सरकारच्या योजना कशा प्रभावीपणे पोहोचतायत याची प्रचिती येते. नेहमी भेटणारे हे लोक. निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने जेव्हा त्या सर्वांना एका झोपडीच्या पडवीत या सर्वांशी दादा एकत्रित भेटले तेव्हा सर्वजण मोकळेपणाने बोलू लागले, कोणी उज्वला गॅस योजनेचा कसा लाभ मिळाला ते सांगत होतं, कोणी आरोग्य योजनेमुळे हॉस्पिटलमध्ये रुपया खर्च न करता कसं ऑपरेशन झाल्याचं सांगत होतं. त्या ऑपरेशनच्या खुणा अगदी आनंदाने दाखवल्याही, घरकुलाला अडीच लाख मिळाल्याचे पण कोणी सांगितलं तर कोणी नातवाच्या शिक्षणाचा विषय मोफत कसा मार्गी लागला ते सांगत होतं. गोरगरिबांच्या झोपडीत खऱ्या अर्थाने आनंद निर्माण करण्याचं अस काम कितीतरी योजनांतून होत आहे, हे प्रत्यक्ष पाहून समाधान मदन दादा कमालीचे भारावून गेले आपण भाजप मध्ये जाण्याचा निर्णय योग्य ठरला याची प्रचिती मदन दादांना खऱ्या अर्थाने आली झोपडपट्टी तुन . त्यांची चिमुरडी लेकरं देखिल कमळ कमळ असा गजर करत असल्याचे पाहून आश्चर्य चकित झाले . या चिमुरड्यांचं भविष्य बनवायचं आहे त्यासोबत या सर्वसामान्य लोकांच्या जीवनाला नवा अर्थ प्राप्त करण्याची मोठी जबाबदारी आणखी जोमाने पार पडायची आहे, अशी खूणगाठ या निमीत्ताने दादांनी नक्कीच मनाशी बांधली. दादा तुम्हीच निवडून येणार हाय असा विश्वास त्या सर्वांनीच उत्स्फूर्तपणे दिला आणि या लोकांचे प्रेम, आशीर्वाद सोबत घेऊन त्यांचा निरोप घेतला. #
VM News Marathi
कोरोना नेच वाजवला बँड वाल्यांचा बँड !! video पहा
https://youtu.be/ivyKI22gXuo
5 years ago | [YT] | 3
View 0 replies
VM News Marathi
https://youtu.be/6-FpFGKvZNA
5 years ago | [YT] | 2
View 0 replies
VM News Marathi
जिल्ह्या कोरोनाचा कहर 40 नागरिकांचा अहवाल आला पॉझिटिव्ह एक मृत्यू पश्चात बाधित
सातारा दि. 23 (जिमाका) : सातारा जिल्ह्यातील 40 रुग्ण पॉझिटिव्ह आले असून त्यातला एक लोधवडे ( ता. माण ) येथील मृत्यू पश्चात पॉझिटिव्ह निघाला आहे तर एकजण पूर्वीच पॉझिटिव्ह असून दहा दिवसाच्या तपासणी नंतरही पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात 40 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
आज आढळलेल्या रुग्णांमध्ये मुंबई येथून आलेला कराड तालुक्यातील बाचोली येथील 47 वर्षीय पुरुष, जळगाव येथून आलेला उंब्रज येथील 58 वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेला गवेवाडी ता. पाटण येथील 27 वर्षीय पुरुष व 20 वर्षीय युवक, मुंबई येथून प्रवास करुन आलेला बहुलेकरवाडी ता. पाटण येथील 60 वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेली कोरेगाव येथील 40 वर्षीय महिला, शिरताव ता. माण येथील 25 वर्षीय पुरुष, लोधवडे ता. माण येथील 67 वर्षीय पुरुष (मृत), शिरताव ता. माण येथील 28 वर्षीय पुरुष, कोळकी ता. फलटण येथील 34 व 60वर्षीय महिला, 9 वर्षाचे दोन बालके, जकातवाडी ता. सातारा येथील 27 वर्षीय पुरुष, शाहुपूरी ता. सातारा येथील 29 वर्षीय पुरुष व 52 वर्षीय महिला, धनवडेवाडी ता. सातारा येथील निकट सहावासित 36 वर्षीय पुरुष व 22 वर्षीय महिला, घारदरे ता. खंडाळा येथील 51 वर्षीय पुरुष, येळेवाडी ता. खंडाळा येथील 70 वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेला वासोली ता. वाई येथील 47 वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेला पिंपोडे ता. कोरेगाव येथील 55 वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेली पारगाव खंडाळा येथील 44 वर्षीय महिला व 55 वर्षीय पुरुष, म्हासोली ता. कराड येथील 37 वर्षीय महिला, पाटण येथील निकट सहवासित 26 वर्षीय महिला, 25 वर्षीय महिला, 25 वर्षीय महिला, 36 वर्षीय पुरुष, 31 वर्षीय महिला, 10 व 8 वर्षांचे बालक, 46 वर्षीय पुरुष, 19 वर्षीय पुरुष, 48 वर्षीय पुरुष, 16 वर्षीय युवक, 44 वर्षीय पुरुष, 14 वर्षीय युवक, 19 वर्षीय युवक, 52 वर्षीय महिला, असे एकूण 40 नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून मलकापूर ता. कराड येथील 49 वर्षीय पुरुष पूर्वीच पॉझिटिव्ह असून दहा दिवसाच्या तपासणी नंतरही पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 241 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्णसंख्या 121 इतकी असून कोरोना मुक्त होवून घरी गेलेले रुग्णसंख्या 114 आहे तर मृत्यु झालेले 6 रुग्ण आहेत.
5 years ago (edited) | [YT] | 79
View 5 replies
VM News Marathi
राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याकचे सातारा जिल्हा अध्यक्ष शफीक शेख यांच्यामार्फत व अमीन ट्रेडर्स यांच्यावतीने सातारा जिह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते 3000 किटचे वाटप करण्यात आले ..याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हा सचिव राजकुमार पाटील
5 years ago (edited) | [YT] | 63
View 0 replies
VM News Marathi
Breaking
जिल्ह्यात कोरोनाचे थैमान बाधितांची संख्या १६६
*मंगळवारी दिवसभरात आणखी २० रुग्ण वाढले असून बनवडी येथील मृत महिलेचा अहवाल देखील पॉझिटिव आला आहे. यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या आता ३ झाली आहे.*
*दरम्यान, सातारा जिल्ह्यातील जावळी, खंडाळा, खटाव, पाटण, कराड आणि सातारा या तालुक्यातील प्रवास करून आलेले आणि काही बाधितांचे निकट सहवासीत असे 20 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत*
5 years ago | [YT] | 87
View 6 replies
VM News Marathi
या झोपडीत माझ्या- असे म्हणताच मदन दादा भारावले
भुईंज परिसरात प्रचारादरम्यान मदन दादा विसावले तेव्हा झोपडपट्टीच्या अंगणात गोरगरिबांची दुःख ऐकताच मदन दादा झाले भाऊक
Vm न्यूज स्टोरी
सर्वसामान्य लोकांच्या तोंडातून जेव्हा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कर्तबगारीचा गजर ऐकायला मिळाला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा मित्र पक्षाची वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार मदनदादा भोसले प्रचाराच्या निमित्ताने भुईंज परिसरातील छोट्याशा वस्तीमध्ये दाखल झाले .दस्तुरखुद्द मदनदादा भोसले हे आपल्या वस्तीमध्ये आले आहेत हे पाहताच वस्ती मध्ये राहणाऱ्या गोरगरिबांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद निर्माण झाला. या झोपडीत माझ्या या कवितेतील आशया प्रमाणे , कोणी आपल्या झोपडीसमोर चटई टाकतय, तर कोणी घोंगडे टाकत आहे, तर कोणी खुर्ची बसायला देतय, हे सर्व प्रेम पाहून मदनदादा कमालीचे भाराऊन गेले,भाजप पक्षांमध्ये दाखल झालेले मदन भोसले यांनी प्रत्येक्ष नरेंद्र मोदी यांच्या विकासाला सर्वसामान्य तळागाळात पोहोचलेला संदेश स्वतः याची देही याची डोळा ऐकावयास मिळाला .
खऱ्या अर्थाने या सरकारच्या योजना कशा प्रभावीपणे पोहोचतायत याची प्रचिती येते. नेहमी भेटणारे हे लोक. निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने जेव्हा त्या सर्वांना एका झोपडीच्या पडवीत या सर्वांशी दादा एकत्रित भेटले तेव्हा सर्वजण मोकळेपणाने बोलू लागले, कोणी उज्वला गॅस योजनेचा कसा लाभ मिळाला ते सांगत होतं, कोणी आरोग्य योजनेमुळे हॉस्पिटलमध्ये रुपया खर्च न करता कसं ऑपरेशन झाल्याचं सांगत होतं. त्या ऑपरेशनच्या खुणा अगदी आनंदाने दाखवल्याही, घरकुलाला अडीच लाख मिळाल्याचे पण कोणी सांगितलं तर कोणी नातवाच्या शिक्षणाचा विषय मोफत कसा मार्गी लागला ते सांगत होतं. गोरगरिबांच्या झोपडीत खऱ्या अर्थाने आनंद निर्माण करण्याचं अस काम कितीतरी योजनांतून होत आहे, हे प्रत्यक्ष पाहून समाधान मदन दादा कमालीचे भारावून गेले आपण भाजप मध्ये जाण्याचा निर्णय योग्य ठरला याची प्रचिती मदन दादांना खऱ्या अर्थाने आली
झोपडपट्टी तुन . त्यांची चिमुरडी लेकरं देखिल कमळ कमळ असा गजर करत असल्याचे पाहून आश्चर्य चकित झाले . या चिमुरड्यांचं भविष्य बनवायचं आहे त्यासोबत या सर्वसामान्य लोकांच्या जीवनाला नवा अर्थ प्राप्त करण्याची मोठी जबाबदारी आणखी जोमाने पार पडायची आहे, अशी खूणगाठ या निमीत्ताने दादांनी नक्कीच मनाशी बांधली. दादा तुम्हीच निवडून येणार हाय असा विश्वास त्या सर्वांनीच उत्स्फूर्तपणे दिला आणि या लोकांचे प्रेम, आशीर्वाद सोबत घेऊन त्यांचा निरोप घेतला.
#
6 years ago | [YT] | 121
View 20 replies
VM News Marathi
राजेंच्या मुळेच कराड आणि बारामती जिल्हा झाला नाही
6 years ago | [YT] | 116
View 18 replies
Load more