आत्मिकसुख

👆 चांगले विचारांचा प्रवाह तुमच्या पर्यंत पोचवणे हा आमचा उद्देश आहे. जेणेकडून येणाऱ्या पिढीला त्याचा निश्चितच फायदा होईल. सर्व मंडळी सगळीकडे पोहोचू शकत नाही पण ते माझ्या चॅनल वर बघू शकतात. 🙏

🚩🚩आपल्या या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा.
या चॅनल वर येणाऱ्या व्हिडिओ या आपण फॅमिली सोबत बघू शकता असे असतील.. लहान मुले आणि महिला हे सुद्धा सर्व व्हिडिओ बघू शकतील
धन्यवाद.🚩🚩🙏🙏


YouTube:- Arohi's shoppee
Instagram:- arohi_shoppee
Instagram 2:- aatmiksukh


आत्मिकसुख

🎉 २००० Subscribers पूर्ण! ❤️
हे यश तुमच्या प्रेमामुळेच शक्य झाले.
मनःपूर्वक धन्यवाद! 🙏
असेच प्रेम, आशीर्वाद आणि साथ कायम ठेवा.
@आत्मीकसुख 🚩
#2000Subscribers #ThankYou #Aatmiksukh #जयहरीविठ्ठल #जयतुकाराम #MarathiYouTube #वारी #भक्ती

3 weeks ago | [YT] | 1

आत्मिकसुख

🙏 २००० सबस्क्राइबर्स पूर्ण! 🎉
आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे @आत्मीकसुख परिवाराने २००० सबस्क्राइबर्सचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. ❤️
प्रत्येक Like 👍, Comment 💬, Share 📲 आणि Subscribe 🔔 यामुळेच हा प्रवास शक्य झाला.
आमचा प्रयत्न कायम राहील की,
🚩 संत विचार
🙏 अध्यात्म
📿 हरिनाम, वारी आणि भक्तीमय कार्यक्रम
🎥 दर्जेदार व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू.
आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच कायम राहू द्या.
मनःपूर्वक धन्यवाद! 🌺
– @आत्मीकसुख परिवार
"जय हरी विठ्ठल! जय तुकाराम!" 🙏🚩

3 weeks ago | [YT] | 1

आत्मिकसुख

आळंदी: संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी यंदा एक नवा, वैशिष्ट्यपूर्ण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेला चांदीचा रथ भक्तांच्या सेवेसाठी सज्ज झाला आहे. आळंदीजवळील चिंबळी येथे हा रथ आकाराला आला असून, तो परंपरेला आधुनिकतेची जोड देणारा ठरला आहे.

या रथाची प्रमुख वैशिष्ट्ये:
१. वजन कमी, सुविधा जास्त: जुना चांदीचा रथ अडीच टन वजनाचा होता, ज्यामुळे बैल ओढताना त्यांना मोठा त्रास सहन करावा लागायचा. नवीन रथाचे वजन १ टनाने कमी करून ते दीड टनावर आणले आहे. यामुळे रथाची ओढ सुलभ झाली आहे.
२. आधुनिक तंत्रज्ञान: डीआरडीओच्या (DRDO) मार्गदर्शनाखाली आणि अष्टेकर ज्वेलर्सच्या सहकार्याने हा रथ तयार केला आहे. यामध्ये अत्याधुनिक बेअरिंग-कपलिंगचा वापर केल्याने रथाची हालचाल अधिक सहज आणि सुरळीत झाली आहे.
३. सुरक्षा आणि कलाकुसर: सुरक्षेच्या दृष्टीने या रथावर आठ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. रथाचे वरचे स्ट्रक्चर फायबरचे असून त्यावर चांदीचे इलेक्ट्रोप्लेटिंग करण्यात आले आहे, ज्यामुळे रथाला आकर्षक चकाकी मिळाली आहे.
४. धार्मिक प्रतीक: रथाच्या अग्रभागी माउलींच्या मूर्तीसह सूर्य, गरुड, हनुमान आणि जय-विजय यांच्या सुंदर प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत, जे भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.
५. खर्च आणि वापर: सुमारे २० ते २५ लाख रुपये खर्चून तयार केलेला हा रथ भाविक स्वतः, बैल किंवा ट्रॅक्टरच्या साहाय्याने सहज ओढू शकतील. ८ जुलै रोजी होणाऱ्या प्रस्थान सोहळ्यापूर्वी हा रथ माउलींच्या सेवेत दाखल होणार आहे.

4 weeks ago | [YT] | 9

आत्मिकसुख

🚩 आषाढी वारी ३४१ वा पालखी सोहळा – २०२६ 🚩
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी रथाचे
🙏 नवीन रथपूजन व इंद्रायणी पूजन 🙏
वारकरी संप्रदायासाठी हा अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक सोहळा!

📅 दि. ६ जुलै २०२६ | सायं. ५:०० वा.
📍 श्री क्षेत्र देहू

1 month ago | [YT] | 26

आत्मिकसुख

🚩राम कृष्ण हरी 🚩
अखंड हरिनाम सप्ताह, वारी, साई पालखी पदयात्रा, अश्या विविध देवाच्या कार्यक्रमांसाठी होलसेल आणि कमी दरात बल्क मध्ये साड्या पाहिजे असतील तर आरोही शॉपी ला (कल्याण गांधारी) भेट द्या.

टीप:- तिथे गेल्यावर आत्मीकसुख चॅनल वर बघून आलो आहे हे नक्की सांगा.

👉आरोही शॉपी
संपर्क:-8422982524
दुकानाचा पत्ता:- आरोही शॉपी, शॉप नंबर ९, अल्पेश अपार्टमेंट, गोल्डन ओक हॉटेल जवळ गांधारी कल्याण पश्चिम -४२१३०१.

3 months ago | [YT] | 4

आत्मिकसुख

चला आळंदीला जाऊ | ज्ञानदेवा डोळा पाहु ||

9 months ago | [YT] | 2

आत्मिकसुख

🚩मागच्या जन्माची पुण्याई असेल म्हणून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या रथात आणि तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज👆 ह.भ.प.नंदू महाराज मोरे ( पालखीचे विश्वस्त ) यांच्या सोबत बसण्याचे भाग्य 🚩आषाढी पायी वारी २०२५ हा माझ्यासाठी अविस्मरणीय राहील🚩

1 year ago (edited) | [YT] | 16

आत्मिकसुख

🚩🙏श्री संत तुकाराम महाराज पालखी इंदापूर कडून दिशेने निघून सराटी येथे आजचा मुक्काम 🙏🚩

🚩आषाढी वारी पायी पालखी सोहळा २०२५🚩
🚩वारकरी संत विद्यापीठ दिंडी🚩
🚩दिंडी क्रमांक २८ रथा मागे🚩
🚩श्रीक्षेत्र देहू ते पंढरपूर(३४० वा पायीवारी सोहळा)🚩
🚩 वारीचा तेरावा दिवस :- मिती आषाढ ५ रविवार दिनांक ३० जून २०२५

1 year ago | [YT] | 8

आत्मिकसुख

🚩श्री संत तुकाराम महाराज आषाढी वारी पायी पालखी सोहळा २०२५
🚩आज तुकोबा सणसर येथून निघून निमगाव केतकी येथे मुक्काम.
🚩वारकरी संत विद्यापीठ दिंडी🚩
🚩दिंडी क्रमांक २८ रथा मागे🚩
🚩श्रीक्षेत्र देहू ते पंढरपूर(३४० वा पायीवारी सोहळा)🚩
🚩 वारीचा दहावा दिवस :- मिती आषाढ शु.३ शुक्रवार दिनांक २८ जून २०२५

1 year ago | [YT] | 7