Working as Network Engineer,

President Harit Vasundhara Foundation Solapur

Certified Mountaineer

Blogger

Self Defence Trainer

Social Activist

भारतीय महापुरुषांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अपरिचित पैलूंची तथ्यांच्या आधारे मांडणी करणे व त्यांच्याशी संबंधित स्मारके, संग्रहालये यांची माहिती देण्याच्या उद्देशाने हे चॅनेल सुरू केले आहे. सोबतच पर्यावरण, ट्रेकिंग, तंत्रज्ञान, विज्ञान यासंबंधी उपयुक्त अशी माहिती ही या चॅनेलवर उपलब्ध करून दिली जाईल.


Amit Bansode

#बुद्ध_पोर्णिमा_2025
#नमो_बुद्धाय
बुद्ध पौर्णिमा किंवा वेसाक हा बौद्धांसाठी सर्वात महत्वाचा सण आहे. गौतम बुद्धांचा जन्म या दिवशी झाला होता. एवढेच नाही तर, याच दिवशी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि शेवटी त्यांना महापरिनिर्वाण प्राप्त झाले. अशाप्रकारे हा दिवस बुद्धांच्या जीवनातील तीन सर्वात महत्वाच्या टप्प्यांना समर्पित आहे. हा सण वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो.

8 months ago | [YT] | 2

Amit Bansode

भारत देशाची विविधतेत एकता ही ओळख ज्यांनी लिहिलेल्या संविधानामुळे टिकून आहे त्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा 😇

सार्‍या जगात बाबासाहेब विद्वत्ता आणि मानवी मूल्यांच्या जपणूक यासाठी ओळखले जातात तरी आपल्याच देशातील, समाजातील काही नतद्रष्ट लोक त्यांचा जातीमुळे द्वेष करतात. बाबासाहेबांची महानता आपण वेगळ्याने सांगायची गरज नाही. सूर्याचा प्रकाश जसा कोणत्या परिचयाचा मोहताज नसतो तसाच बाबासाहेब आंबेडकर या प्रज्ञा सूर्याला कोणत्या परिचयाची गरज नाही. या ज्ञान प्रकाशाला नाकारून अज्ञानाच्या काळोखाला कवटाळू पाहणार्‍यांचे जीवन अंधारमय राहणार यात काही शंका नाही. आपण फक्त या ज्ञानाच्या प्रकाशात राहून ते आत्मसात करून आपले जीवन प्रकाशमय करण्यासाठी प्रयत्नशील रहायचे. बाबासाहेब महान होतेच पण त्यांच्या वैचारिक मार्गावर मार्गक्रमण करून अनुयायी देखील आपापल्या क्षेत्रात महानतेचे शिखर गाठू शकतो हे दाखविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. भीमजयंती आनंदोत्सव जल्लोष हवाच पण त्याहून अधिक त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्यावर अधिक भर दिला पाहिजे. प्रथमतः आणि अंतिमतः भारतीय ही त्यांची शिकवण शेवटच्या श्वासापर्यंत जपली पाहिजे.
●जय हिंद
●जय भीम.
-अमित बनसोडे

9 months ago | [YT] | 2

Amit Bansode

आर्थिक सहकार्याचे आवाहन....
x.com/Prksh_Ambedkar/status/1881353829091873197?t=…

11 months ago (edited) | [YT] | 5

Amit Bansode

#भीमाकोरेगाव
वारसा शौर्याचा....

1 year ago | [YT] | 8

Amit Bansode

गृह मंत्र्याच्या वक्तव्याचा जाहीर निषेध.

"आमच्यासाठी आंबेडकर या नावातच स्वर्ग आहे"

बाबासाहेब आंबेडकर या नावाला संपवणं भल्या भल्यांना जमलं नाही त्यात तुमच्या सारख्याची काय औकात.... आंबेडकर हे नाव आजही जगात गाजत आहे आणि गाजत राहणार कारण हे फक्त नाव नाही तर एक विचारधारा आहे. विचार कधी संपवता येत नसतो. आंबेडकर हा आमचा श्वास आहे, स्वाभिमान आहे आणि यापुढे जर आंबेडकरी जनतेच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचविण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हाला मातीत मिळविल्याशिवाय आंबेडकरवादी शांत बसणार नाहीत हे याद राखा.
-जय भिम.

1 year ago (edited) | [YT] | 9

Amit Bansode

#परभणी
आपले संविधान_आपला स्वाभिमान
संविधान शिल्पाची विटंबना करणाऱ्या देशद्रोह्यांचा जाहीर निषेध. त्यांना तात्काळ अटक करून कडक शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून असे कृत्य पुन्हा करण्याचे कोणी धाडस करू नये.
-जय भिम

1 year ago | [YT] | 5

Amit Bansode

ईव्हीएम हटाव मोहीम- वंचित बहुजन आघाडी.

1 year ago | [YT] | 9

Amit Bansode

#6th_December
#Mahaparinirvan_Din
ज्यांच्या आचार-विचारांत भरली होती राष्ट्रनिष्ठा ज्यांनी लोकांच्या न्यायहक्कासाठी प्रयत्नांची केली परिकाष्ठा अशा विश्वरत्न, भारतरत्न, प्रज्ञासूर्य, क्रांतिसूर्य, भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव, परमपूज्य, बोधीसत्व, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन!🙏

1 year ago | [YT] | 10

Amit Bansode

#प्राचीन_धार्मिक_वास्तू_कायदा
अनेक ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण बौद्ध वास्तू अतिक्रमित केल्या गेल्या त्यावर जर न्यायालयाच्या माध्यमातून बौद्ध समाजाने सर्वेक्षणाची मागणी केली तर हिंदू समाजाला अडचणीचे ठरेल. त्यामुळे स्वातंत्र्या नंतरचा यासंबंधीचा कायदा सर्व धर्मियांनी पाळणे इष्ट आणि जबाबदारीचे ठरेल.

1 year ago | [YT] | 7

Amit Bansode

#संविधान_दिवस
"संविधान दिनाच्या शुभेच्छा! सशक्त, सर्वसमावेशक भारत निर्माण करण्यासाठी आपल्या महान राज्यघटनेच्या तत्त्वांचा नेहमीच आदर करू आणि त्यांचे पालन करू."
-जय भिम. जय संविधान.

1 year ago | [YT] | 3