Life coach
Motivational speaker
#Astrology consultation
#vastushastra guidance
#yoga
#meditation
#reiki
#flower remedy
#healing #health
Yoga is always happiness!!


Acharya Vinit

वास्तुशास्त्र कोर्स मराठी मध्ये - फक्त ९९/-

कोर्स मराठीत. pdf file मध्ये मिळेल -

कोर्स मध्ये काय शिकाल , ते पुढील प्रमाणे -
कोर्सचे भाग:
🪔 1. वास्तु म्हणजे काय?
वास्तुचे मूलतत्त्व
पाच तत्वांची संकल्पना (पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश)

🏠 2. घरासाठी वास्तु नियम
मुख्य दरवाज्याचा योग्य दिशा
देवघर कुठे असावे?
बेडरूम, स्वयंपाकघर, टॉयलेट यांचे स्थान
आरोग्यासाठी शुभ व नैसर्गिक रंग

💼 3. ऑफिस/बिझनेससाठी वास्तु
कॅश काउंटर कुठे ठेवावा?
बैठकीची दिशा
बिझनेस वाढीसाठी एनर्जी झोन
कर्मचार्‍यांचा डेस्क कसा असावा?

🧭 4. दिशांचे महत्त्व
उत्तर, ईशान्य – समृद्धीसाठी
दक्षिण – नियंत्रण व ताकदीसाठी
पश्चिम – स्थैर्य व यशासाठी
दिशा-चुका टाळण्यासाठी सोपे उपाय

🧘‍♂️ 5. वास्तु दोष आणि त्यावर उपाय
वास्तु दोष समजून घेणे
आरसा, पाणी, झाडं यांचा उपयोग
स्वस्त आणि घरगुती उपाय

✨ ६. वास्तुच्या शक्तीचा वापर कसा करावा?
ध्यान, मंत्र, वास्तु यंत्र वापरण्याचे नियम
ऑफिसमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी वाढवणे
घरात समाधान, लक्ष्मी आणि आरोग्य ठेवण्यासाठी रचना

घरात सतत आजारपण? पैसा टिकत नाही? घरात शांतता नाही?"
➡️ "कारण काय माहिती आहे का? – तुमच्या घरात ‘वास्तु दोष’ असू शकतो!"

📢
वास्तु म्हणजे फक्त दिशांचं ज्ञान नाही...
ते म्हणजे घरात सकारात्मक ऊर्जा आणणं!"

💫 कोच विनीत
वास्तु, अंकशास्त्र आणि नामशास्त्राचा त्रिवेणी अभ्यास
हजारो कुटुंबांना योग्य दिशा आणि शांती दिली!

📥 PDF कोर्स आजच घ्या!
🪔 घराचं नशीब बदलवायला सज्ज व्हा
📲 WhatsApp करा: 9021163129

घर आहे तिथेच... पण ऊर्जा बदलली तर जगणंही बदलतं!
वास्तुशास्त्र शिकून आपल्या घरात समाधान आणा!

7 months ago | [YT] | 0

Acharya Vinit

📘 100% मराठीतून अंकशास्त्राचा कोर्स!

✅ मूलांक, भाग्यांक, नामांक
✅ विवाहासाठी सुसंगततेचा अभ्यास
✅ उपाय, मंत्र, योग्य दिवस
✅ स्वभाव, करिअर, प्रेम, आरोग्य

🎁 सर्व माहिती एकाच PDF मध्ये!
👁️ आपला स्वतःचा जन्मदिवस, स्वभाव आणि नियती समजून घ्या!

📱 WhatsApp वर मागवा आता – 9021163129
✨ By Vinit Kabra

7 months ago | [YT] | 0

Acharya Vinit

श्री स्वामी समर्थ!!

1 year ago | [YT] | 3

Acharya Vinit

प्रभू आ गए! जय श्रीराम!

2 years ago | [YT] | 0

Acharya Vinit

3 years ago | [YT] | 2

Acharya Vinit

3 years ago | [YT] | 0

Acharya Vinit

3 years ago | [YT] | 0

Acharya Vinit

3 years ago | [YT] | 0

Acharya Vinit

।। श्री स्वामी समर्थ ।।

पुढीलपैकी कोणताही त्रास होत असल्यास आपणास पुष्पौषधींची नितांत गरज आहे

(१) कोणत्याही कारणाने बसलेला मानसिक धक्का
(२) अनामिक भीती
(३) थरकाप उडवणारी भीती
(४) कुठल्याही प्रकारची भीती
(५) आत्मविश्वासाचा अभाव
(६) रिकामेपण
(७)अस्वस्थता

(८) निर्णय घेता न येणे
(९) काम समोर आले की गोंधळ उडणे
(१०) जुन्या आठवणीत सतत हरवणे
(११) भविष्याचा विचार सतावणे
(१२) कल्पनारंजन, दिवास्वप्न
(१३) अतिउत्साह, अतिसफाई
(१४) सकाळी लवकर उठायचा कंटाळा येणे

(१५) मुलांनी अभ्यासात टँगळमंगळ करणे
(१६) एकाग्रतेचा अभाव
(१७) नैराश्य, वैफल्य
(१८) सतत त्याच त्याच चुका होणे
(१९) पटकन येणे, रागावर नियंत्रण नसणे
(२०) office च्या कामामुळे घरी आल्यावर निरुत्साह, चिडचिड
(२१) अतिहळवेपणा, अतिसंवेदनशीलता

आणि असे अनेक मानसिक ताणतणाव
यातून अनेक मानसिक शारीरिक त्रास निर्माण होतात
ते वेळेत रोखण्यासाठी संपर्क करा.

पुष्पौषधी तज्ञ
विनीत

*(मो) - 9579586818

3 years ago | [YT] | 1

Acharya Vinit

#karma is watching ... someone is fearful and someone trust his.

3 years ago | [YT] | 1