आपल्या सभोवताली घडणाऱ्या आपल्या माणसा बरोबर च त्या ची माहिती जगभर पोहचविण्यासाठी dakumentri,संगीत,मुलाखती ,मतीतील्या गोष्टी ,आणि बातम्या,सरकारी योजना,दैनिक बातमी संकलन,सरकारी योजना,नोकरीजाहिराती,व्यवसाय भेटी,अशा अनेक भंनाट..
ऑगस्ट महिन्यात ग्रामसभा होतील त्या ग्रामसभेत पुढील प्रश्न / विषय नक्की घ्या.
1)ग्रामसभेची नोटीस 7 दिवस अगोदर देण्यात आली आहे का ? 2)मागील खर्चास मंजुरी देताना ग्रामसभे मध्ये सर्व कामा बाबत तसेच झालेल्या खर्च या बाबत सविस्तर चर्चा करा 3)झालेली कामे कोणत्या ठेकेदार कडून करण्यात आली तसेच सदर कामाची जाहिरात कोणत्या पेपरला देण्यात आली ? 4)गावात सुरू असलेल्या तसेच झालेल्या कामना फलक का लावण्यात येत नाहीत ? 5) लेखा परीक्षण आव्हाल वाचन करायला लावा 6)बँकेचे ऐकून खाते व खात्यात असलेली रक्कम या करता सर्व बॅक खात्याचे वाचन करायला लावा 7)वार्षिक विकास मंजूर आराखडा वाचन 8)वार्षिक लेखा जोखा ग्रामपंचायत सूचना फलकांवर का लावण्यात येत नाही ? 9)ग्रामसेवक गावात मुख्यालयी निवासी /मुक्कामी का राहत नाही ? 10)गावात असलेल्या समित्या आणि त्या कोणत्या ग्रामसभेत करण्यात आल्या?
ओडिशातील बालासोर जवळ ट्रेन अपघाताची दुर्घटना अतिशय दुर्दैवी आहे. ह्या दुर्घटनेत ज्यांनी आपले नातेवाईक गमावले त्यांच्यावर कोसळलेल्या दुःखाची कल्पनाच करवत नाही. ह्या दुर्घटनेत जीव गमावलेल्या प्रवाशांना भारी माहिती या आपल्या youtub कडून विनम्र श्रद्धांजली आणि जखमी प्रवासी लवकरात लवकर बरे होऊ देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
माहिती कॉर्नर
मुख्यमंत्री कोण होइल?
1 year ago | [YT] | 1
View 0 replies
माहिती कॉर्नर
1 year ago | [YT] | 3
View 2 replies
माहिती कॉर्नर
रिसोड मालेगाव विधान सभा निवडणुकीत कोण मारणार बाजी?
1 year ago | [YT] | 36
View 18 replies
माहिती कॉर्नर
1 year ago | [YT] | 1
View 0 replies
माहिती कॉर्नर
1 year ago | [YT] | 0
View 0 replies
माहिती कॉर्नर
2 years ago | [YT] | 0
View 0 replies
माहिती कॉर्नर
ऑगस्ट महिन्यात ग्रामसभा होतील त्या ग्रामसभेत पुढील प्रश्न / विषय नक्की घ्या.
1)ग्रामसभेची नोटीस 7 दिवस अगोदर देण्यात आली आहे का ?
2)मागील खर्चास मंजुरी देताना ग्रामसभे मध्ये सर्व कामा बाबत तसेच झालेल्या खर्च या बाबत सविस्तर चर्चा
करा
3)झालेली कामे कोणत्या ठेकेदार कडून करण्यात आली तसेच सदर कामाची जाहिरात कोणत्या पेपरला देण्यात आली ?
4)गावात सुरू असलेल्या तसेच झालेल्या कामना फलक का लावण्यात येत नाहीत ?
5) लेखा परीक्षण आव्हाल वाचन करायला लावा
6)बँकेचे ऐकून खाते व खात्यात असलेली रक्कम या करता सर्व बॅक खात्याचे वाचन करायला लावा
7)वार्षिक विकास मंजूर आराखडा वाचन
8)वार्षिक लेखा जोखा ग्रामपंचायत सूचना फलकांवर का लावण्यात येत नाही ?
9)ग्रामसेवक गावात मुख्यालयी निवासी /मुक्कामी का राहत नाही ?
10)गावात असलेल्या समित्या आणि त्या कोणत्या ग्रामसभेत करण्यात आल्या?
2 years ago | [YT] | 1
View 0 replies
माहिती कॉर्नर
तुमच्या कडे पाऊस झाला का?
होय की नाय नक्की सांगा ?आणि तुमचा जिल्हा पण कोणता ते सांगा
2 years ago | [YT] | 1
View 0 replies
माहिती कॉर्नर
ओडिशातील बालासोर जवळ ट्रेन अपघाताची दुर्घटना अतिशय दुर्दैवी आहे. ह्या दुर्घटनेत ज्यांनी आपले नातेवाईक गमावले त्यांच्यावर कोसळलेल्या दुःखाची कल्पनाच करवत नाही. ह्या दुर्घटनेत जीव गमावलेल्या प्रवाशांना भारी माहिती या आपल्या youtub कडून विनम्र श्रद्धांजली आणि जखमी प्रवासी लवकरात लवकर बरे होऊ देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
2 years ago | [YT] | 1
View 0 replies
माहिती कॉर्नर
कुसुम सोलर योजना अर्ज सुरू होणार आहेत
2 years ago | [YT] | 1
View 0 replies
Load more