पक्षबांधणी व आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना मुख्यनेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर सुरू असलेल्या लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठकींच्या अनुषंगाने आज पालघर लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक पार पडली.
या बैठकीत मतदार याद्या अचूक आणि अद्ययावत करण्यावर भर देण्याची सूचना करण्यात आली. तसेच प्रत्येक पात्र मतदाराचा यादीत समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करणे आणि चुकीच्या किंवा डुप्लिकेट नोंदी काढून टाकण्यासाठी संघटनात्मक पातळीवर पाठपुरावा करण्याबाबत सूचित करण्यात आले.
यावेळी बूथ स्तरावर अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी बीएलओंसोबत सातत्याने संपर्कात राहून मतदारयादी अद्ययावत ठेवावी. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर सक्षम आणि प्रशिक्षित बीएलए नेमावे, असे आवर्जून नमूद करण्यात आले.
या आढावा बैठकीदरम्यान उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत स्थानिक प्रश्न आणि नागरिकांच्या अपेक्षा समजून घेऊन त्या पूर्ण करण्यावर भर देण्याचे आणि शिवसेनेचे काम व नेतृत्वाचा संदेश प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार मा. राजेंद्र गावित, मा. विलास तरे, उपनेते मा. रवींद्र फाटक, लोकसभा संपर्क प्रमुख मा. पांडुरंग पाटील, जिल्हाप्रमुख मा. कुंदन संख्ये यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🗓️ १५ एप्रिल २०२६ | 📍पालघर लोकसभा आढावा बैठक - पालघर
शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या परिवर्तनकारी समाजकारणात योगदान देण्यासाठी घेरारसाळगड गावातील श्री. रामचंद्र बाबू आखाडे, श्री. धोंडीराम बाबू आखाडे, श्री. रामचंद्र दिनकर सावंत, श्री. सुभाष गंगाराम सावंत यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी माझ्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी जिल्हाप्रमुख मा. शशिकांत चव्हाण, तालुकाप्रमुख मा. सचिन धाडवे तसेच अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खेड नगरपरिषद हद्दीतील गुलमोहर पार्क खेळाचे मैदान ते कचरा डेपो (वायजंक्शन) दरम्यानच्या व लगतचा रस्त्याचा विकास, या ४ कोटी ३२ लाख ६५ हजार अंदाजपत्रीय रकमेच्या कामाचे भूमिपूजन माझ्या हस्ते पार पडले.
याप्रसंगी खेडच्या नगराध्यक्ष मा. माधवी ताई बुटाला, शहरप्रमुख मा. कुंदन सातपुते, जिल्हाप्रमुख मा. शशिकांत चव्हाण आणि खेडचे सर्व नगरसेवक तसेच कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त तळ्याचे वाकण, तीन बत्ती नाका, ता. खेड येथील बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी खेडच्या नगराध्यक्ष मा. माधवी ताई बुटाला, शहरप्रमुख मा. कुंदन सातपुते, जिल्हाप्रमुख मा. शशिकांत चव्हाण आणि खेडचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.
🗓️ १४ एप्रिल २०२६ | 📍तळ्याचे वाकण, तीन बत्ती नाका खेड
काल दापोलतील विविध धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहून जनतेच्या भेटीगाठी घेण्याबरोबरच देवाचे दर्शन घेतले.
यामध्ये दाभोळ कुंभार समाज विकास मंडळ, कुंभारवाडी आयोजित श्री संत शिरोमणी गोरोबा काका पुण्यतिथी यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमास उपस्थित राहिलो. तसेच वनौशी काजुवाडी, रामकृष्ण मंदिर येथे श्री हरिनाम सप्ताह व श्री सत्यनारायण महापुजेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास उपस्थित राहून भगवान सत्यनारायणाचे दर्शन घेतले. त्याचबरोबर टेटवली येथे श्री राधाकृष्ण मित्र मंडळ आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व सत्यनारायण महापूजेस उपस्थित राहून दर्शन घेत सर्वांच्या आनंदी आयुष्यासाठी प्रार्थना केली.
दापोली जिल्हा परिषद अध्यक्ष मा. अस्मिता केंद्रे, जिल्हा परिषद सदस्य मा. किशोर देसाई, पंचायत समिती सदस्य मा. उन्मेष राजे, माजी कल्याण सभापती मा. भगवान घाडगे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त दापोलीतील केळसकर नाका येथील बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

वेसवी वाल्मीकीनगर येथील जेट्टीकडे जाणाऱ्या रस्त्याचे मजबुतीकरण आणि जेट्टी दुरुस्तीच्या ३ कोटी ४१ लाख ८५ हजार किंमतीच्या कामाचे भूमिपूजन माझ्या हस्ते पार पडले. या कामांमुळे परिसराच्या विकासाला गती मिळण्याबरोबरच स्थानिकांची मोठी सोय होणार आहे.
यावेळी अध्यक्ष जि.प. रत्नागिरी सौ. अस्मिता ताई केंद्रे, जि.प. सदस्य, तालुका प्रमुख श्री. प्रतापजी घोसाळकर, सभापती सौ. प्रणाली ताई चिले, उपसभापती श्री. दिपकजी मालुसरे, पंचायत समिती सदस्य श्री. अनिलजी रटाटे, पंचायत समिती सदस्या सौ. दिप्ती ताई घडशी, तालुका समन्वयक श्री. जितेंद्र दवंडे, सचिव श्री. सिद्देश देशपांडे, सरपंच वाल्मीकीनगर सौ. नैना तबीब, विभागप्रमुख मा. आनंद भाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मस्थळ असणाऱ्या मौजे आंबडवे, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी येथे भेट देत बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना, "माझ्या मतदारसंघात आंबडवे गाव असणे ही माझ्यासाठी भाग्याची बाब आहे. हे गाव माझ्यासाठी ऊर्जेचे स्रोत आहे. राज्यातील कामकाजाच्या धावपळीत जेव्हा जेव्हा मी येथे येतो, तेव्हा मला नवचैतन्य मिळते,” असे सांगत गावाशी असलेले नाते अधोरेखित केले.
या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याचा मानस असून त्यासाठी ग्रामस्थांशी चर्चा सुरू आहे. “पुनर्वसनासंदर्भातील मागण्या योग्य पद्धतीने पूर्ण व्हाव्यात यासाठी मी प्रयत्नशील आहे. निधीची कोणतीही कमतरता भासणार नाही, मात्र पुनर्वसनाचे ठिकाण निश्चित करण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे स्पष्ट करत भूसंपादनासाठी इतर ठिकाणांपेक्षा वेगळे निकष लागू करण्याबाबत मुख्यमंत्री साहेब यांच्याशी चर्चा केल्याचेही आवर्जून नमूद केले.
तसेच समाज एकजुटीवर भर देताना आवाहन केले की, जात-पात न पाहता सर्व समाजघटकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. बाबासाहेबांचे विचार आत्मसात करून संघटित होणे आणि लोकशाही अधिक बळकट करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले.
याप्रसंगी अध्यक्ष जि.प. रत्नागिरी सौ. अस्मिता ताई केंद्रे, जि.प. सदस्य, तालुका प्रमुख श्री. प्रतापजी घोसाळकर, सभापती सौ. प्रणाली ताई चिले, उपसभापती श्री. दिपकजी मालुसरे, पंचायत समिती सदस्य श्री. अनिलजी रटाटे, पंचायत समिती सदस्या सौ. दिप्ती ताई घडशी, तालुका समन्वयक श्री. जितेंद्र दवंडे, सचिव श्री. सिद्देश देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
पक्षबांधणी तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिंडोशी, गोरेगाव आणि जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघांना भेट देत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना शिवसेनेची खरी ताकद कार्यकर्ता असल्याचे स्पष्ट करत जनतेच्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी नेहमीप्रमाणे सदैव सक्रीय राहण्याचे आवाहन केले.
त्याचबरोबर प्रत्येक बुथवर BLA नेमले आहेत की नाही याची चाचपणी केली. त्यांनी कसे काम करणे अपेक्षित आहे, याबाबत सूचना दिल्या. संपर्कप्रमुख म्हणून शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांनी माझ्यावर जी जबाबदारी टाकली आहे, ती पूर्ण करण्यासाठी झोकून काम करणार असून विधानसभांचा दौरा झाला की पुढील टप्प्यात शाखशाखांना भेट देऊन तेथील कामाचा आढावा घेणार असल्याचे आवर्जून नमूद केले.
याप्रसंगी उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार मा. रवींद्र वायकर यांच्या पत्नी सौ. मनिषा वायकर तसेच स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
YOGESH RAMDAS KADAM Official

@mieknathshindeofficial
@Dr.ShrikantEknathShinde
@shivsenaofc
#Shivsena #DrShrikantShinde #YogeshKadam
#आढावा_बैठक #Palghar
2 weeks ago | [YT] | 25
View 0 replies
YOGESH RAMDAS KADAM Official
शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या परिवर्तनकारी समाजकारणात योगदान देण्यासाठी घेरारसाळगड गावातील श्री. रामचंद्र बाबू आखाडे, श्री. धोंडीराम बाबू आखाडे, श्री. रामचंद्र दिनकर सावंत, श्री. सुभाष गंगाराम सावंत यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी माझ्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी जिल्हाप्रमुख मा. शशिकांत चव्हाण, तालुकाप्रमुख मा. सचिन धाडवे तसेच अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🗓️ १४ एप्रिल २०२६ | 📍खेड
@shivsenaofc
#Shivsena #YogeshKadam #पक्षप्रवेश #Khed #Maharashtra
2 weeks ago | [YT] | 24
View 0 replies
YOGESH RAMDAS KADAM Official
खेड नगरपरिषद हद्दीतील गुलमोहर पार्क खेळाचे मैदान ते कचरा डेपो (वायजंक्शन) दरम्यानच्या व लगतचा रस्त्याचा विकास, या ४ कोटी ३२ लाख ६५ हजार अंदाजपत्रीय रकमेच्या कामाचे भूमिपूजन माझ्या हस्ते पार पडले.
याप्रसंगी खेडच्या नगराध्यक्ष मा. माधवी ताई बुटाला, शहरप्रमुख मा. कुंदन सातपुते, जिल्हाप्रमुख मा. शशिकांत चव्हाण आणि खेडचे सर्व नगरसेवक तसेच कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
🗓️ १४ एप्रिल २०२६ | 📍खेड
@shivsenaofc
#Shivsena #YogeshKadam #पक्षप्रवेश #Khed #Maharashtra
2 weeks ago | [YT] | 2
View 0 replies
YOGESH RAMDAS KADAM Official
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त तळ्याचे वाकण, तीन बत्ती नाका, ता. खेड येथील बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी खेडच्या नगराध्यक्ष मा. माधवी ताई बुटाला, शहरप्रमुख मा. कुंदन सातपुते, जिल्हाप्रमुख मा. शशिकांत चव्हाण आणि खेडचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.
🗓️ १४ एप्रिल २०२६ | 📍तळ्याचे वाकण, तीन बत्ती नाका खेड
@shivsenaofc
#Shivsena #YogeshKadam #AmbedkarJayanti #Khed #Maharashtra
2 weeks ago (edited) | [YT] | 7
View 0 replies
YOGESH RAMDAS KADAM Official
काल दापोलतील विविध धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहून जनतेच्या भेटीगाठी घेण्याबरोबरच देवाचे दर्शन घेतले.
यामध्ये दाभोळ कुंभार समाज विकास मंडळ, कुंभारवाडी आयोजित श्री संत शिरोमणी गोरोबा काका पुण्यतिथी यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमास उपस्थित राहिलो. तसेच वनौशी काजुवाडी, रामकृष्ण मंदिर येथे श्री हरिनाम सप्ताह व श्री सत्यनारायण महापुजेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास उपस्थित राहून भगवान सत्यनारायणाचे दर्शन घेतले. त्याचबरोबर टेटवली येथे श्री राधाकृष्ण मित्र मंडळ आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व सत्यनारायण महापूजेस उपस्थित राहून दर्शन घेत सर्वांच्या आनंदी आयुष्यासाठी प्रार्थना केली.
दापोली जिल्हा परिषद अध्यक्ष मा. अस्मिता केंद्रे, जिल्हा परिषद सदस्य मा. किशोर देसाई, पंचायत समिती सदस्य मा. उन्मेष राजे, माजी कल्याण सभापती मा. भगवान घाडगे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
🗓️ १४ एप्रिल २०२६ | 📍दापोली
@shivsenaofc
#Shivsena #YogeshKadam #Dapoli #Maharashtra
2 weeks ago | [YT] | 21
View 0 replies
YOGESH RAMDAS KADAM Official
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त दापोलीतील केळसकर नाका येथील बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
दापोली जिल्हा परिषद अध्यक्ष मा. अस्मिता केंद्रे, जिल्हा परिषद सदस्य मा. किशोर देसाई, पंचायत समिती सदस्य मा. उन्मेष राजे, माजी कल्याण सभापती मा. भगवान घाडगे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
🗓️ १४ एप्रिल २०२६ | 📍केळसकर नाका, दापोली
@shivsenaofc
#Shivsena #YogeshKadam #AmbedkarJayanti #Dapoli #Maharashtra
2 weeks ago | [YT] | 9
View 0 replies
YOGESH RAMDAS KADAM Official
उगाची भितोसी भय हे पळू दे,
जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे,
जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा,
नको घाबरू तू असे बाळ त्यांचा
श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!
#ShreeSwamiSamarth #विनम्र_अभिवादन
#YogeshKadam #Shivsena
2 weeks ago | [YT] | 16
View 0 replies
YOGESH RAMDAS KADAM Official
वेसवी वाल्मीकीनगर येथील जेट्टीकडे जाणाऱ्या रस्त्याचे मजबुतीकरण आणि जेट्टी दुरुस्तीच्या ३ कोटी ४१ लाख ८५ हजार किंमतीच्या कामाचे भूमिपूजन माझ्या हस्ते पार पडले. या कामांमुळे परिसराच्या विकासाला गती मिळण्याबरोबरच स्थानिकांची मोठी सोय होणार आहे.
यावेळी अध्यक्ष जि.प. रत्नागिरी सौ. अस्मिता ताई केंद्रे, जि.प. सदस्य, तालुका प्रमुख श्री. प्रतापजी घोसाळकर, सभापती सौ. प्रणाली ताई चिले, उपसभापती श्री. दिपकजी मालुसरे, पंचायत समिती सदस्य श्री. अनिलजी रटाटे, पंचायत समिती सदस्या सौ. दिप्ती ताई घडशी, तालुका समन्वयक श्री. जितेंद्र दवंडे, सचिव श्री. सिद्देश देशपांडे, सरपंच वाल्मीकीनगर सौ. नैना तबीब, विभागप्रमुख मा. आनंद भाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
🗓️ १४ एप्रिल २०२६ | 📍वेसवी वाल्मीकीनगर, मंडणगड
@shivsenaofc
#Shivsena #YogeshKadam #भूमिपूजन #Mandangad #Maharashtra
2 weeks ago | [YT] | 22
View 0 replies
YOGESH RAMDAS KADAM Official
महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मस्थळ असणाऱ्या मौजे आंबडवे, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी येथे भेट देत बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना, "माझ्या मतदारसंघात आंबडवे गाव असणे ही माझ्यासाठी भाग्याची बाब आहे. हे गाव माझ्यासाठी ऊर्जेचे स्रोत आहे. राज्यातील कामकाजाच्या धावपळीत जेव्हा जेव्हा मी येथे येतो, तेव्हा मला नवचैतन्य मिळते,” असे सांगत गावाशी असलेले नाते अधोरेखित केले.
या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याचा मानस असून त्यासाठी ग्रामस्थांशी चर्चा सुरू आहे. “पुनर्वसनासंदर्भातील मागण्या योग्य पद्धतीने पूर्ण व्हाव्यात यासाठी मी प्रयत्नशील आहे. निधीची कोणतीही कमतरता भासणार नाही, मात्र पुनर्वसनाचे ठिकाण निश्चित करण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे स्पष्ट करत भूसंपादनासाठी इतर ठिकाणांपेक्षा वेगळे निकष लागू करण्याबाबत मुख्यमंत्री साहेब यांच्याशी चर्चा केल्याचेही आवर्जून नमूद केले.
तसेच समाज एकजुटीवर भर देताना आवाहन केले की, जात-पात न पाहता सर्व समाजघटकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. बाबासाहेबांचे विचार आत्मसात करून संघटित होणे आणि लोकशाही अधिक बळकट करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले.
याप्रसंगी अध्यक्ष जि.प. रत्नागिरी सौ. अस्मिता ताई केंद्रे, जि.प. सदस्य, तालुका प्रमुख श्री. प्रतापजी घोसाळकर, सभापती सौ. प्रणाली ताई चिले, उपसभापती श्री. दिपकजी मालुसरे, पंचायत समिती सदस्य श्री. अनिलजी रटाटे, पंचायत समिती सदस्या सौ. दिप्ती ताई घडशी, तालुका समन्वयक श्री. जितेंद्र दवंडे, सचिव श्री. सिद्देश देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
🗓️ १४ एप्रिल २०२६ | 📍 आंबडवे, मंडणगड
@shivsenaofc
#Shivsena #YogeshKadam #AmbedkarJayanti #Mandangad #Maharashtra
2 weeks ago (edited) | [YT] | 23
View 1 reply
YOGESH RAMDAS KADAM Official
पक्षबांधणी तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिंडोशी, गोरेगाव आणि जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघांना भेट देत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना शिवसेनेची खरी ताकद कार्यकर्ता असल्याचे स्पष्ट करत जनतेच्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी नेहमीप्रमाणे सदैव सक्रीय राहण्याचे आवाहन केले.
त्याचबरोबर प्रत्येक बुथवर BLA नेमले आहेत की नाही याची चाचपणी केली. त्यांनी कसे काम करणे अपेक्षित आहे, याबाबत सूचना दिल्या. संपर्कप्रमुख म्हणून शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांनी माझ्यावर जी जबाबदारी टाकली आहे, ती पूर्ण करण्यासाठी झोकून काम करणार असून विधानसभांचा दौरा झाला की पुढील टप्प्यात शाखशाखांना भेट देऊन तेथील कामाचा आढावा घेणार असल्याचे आवर्जून नमूद केले.
याप्रसंगी उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार मा. रवींद्र वायकर यांच्या पत्नी सौ. मनिषा वायकर तसेच स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
🗓️ १३ एप्रिल २०२६ | 📍मुंबई
@shivsenaofc
@mieknathshindeofficial
#Shivsena #YogeshKadam #संवाददौरा #Mumbai #Maharashtra
2 weeks ago | [YT] | 14
View 0 replies
Load more