" श्री स्वामी समर्थ "
Hi Friends ,
मी अश्विनी..आपल्या चॅनलवर मी माझ्या दैनंदिन आयुष्यातले खास क्षण, घर सजावट, सण-उत्सव, पूजा, स्वयंपाक, शॉपिंग, ट्रॅव्हल आणि Lifestyle Vlogs, Festivals, Shopping Hauls, Cleaning Tips, Home Decor आणि अजून बरंच काही तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. पण तुमच्या support शिवाय हा प्रवास पूर्ण होऊच शकत नाही. त्यामुळे माझ्या प्रत्येक vlog मध्ये तुमची साथ मला खूप महत्त्वाची आहे.
म्हणूनच मला like 👉 share 😊 subscribe 🔔 button ✅ आणि गोड comment 😍 करा– कारण तुमच्या शब्दांनीच मला पुढे जाण्याची ताकद मिळते....
धन्यवाद 🙏
Channel started on : - 16 July 2024.
Link
Youtube : youtube.com/@ashwinikale76
Facebook :
www.facebook.com/share/1CC4jc5LRB/
Instagram
www.instagram.com/ashusanketkale
Ashu 's Lifestyle
गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या!
5 days ago | [YT] | 9
View 0 replies
Ashu 's Lifestyle
ॐ नमः पार्वती पतये हर हर महादेव !
पहिल्या श्रावणी सोमवाराच्या हार्दिक शुभेच्छा🙏🙏💐
1 month ago | [YT] | 6
View 0 replies
Ashu 's Lifestyle
✨ अखेर आपला नवीन व्हिडिओ आला! 😍
थोडा उशीर झाला.. पण मला उद्यापर्यंत थांबवलंच नाही म्हणूनच म्हटलं, आजच तुमच्यासोबत शेअर करूया! ❤️
वेळ काढून नक्की आपल्या चॅनलवर जाऊन व्हिडिओ बघा. आवडला तर नेहमीप्रमाणे Like ❤️ Share 📲 Subscribe 🔔 आणि तुमची प्रतिक्रिया Comment मध्ये नक्की कळवा. 🙏💕
2 months ago | [YT] | 3
View 0 replies
Ashu 's Lifestyle
🌼🙏 आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🌼
विठुरायाच्या कृपेने तुमच्या आयुष्यात सुख, समाधान, उत्तम आरोग्य, आनंद आणि यशाची अखंड बरसात होवो.
हरिनामाचा गजर तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि नवचैतन्य घेऊन येवो.
॥ विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ॥
2 months ago | [YT] | 4
View 0 replies
Ashu 's Lifestyle
youtube.com/shorts/l--3c51sfJ...
1 LAKH VIEWS ❤️✨
माझा हा पहिलाच Short Video आहे ज्याने 1 LAKH views cross केले ,खरंच सांगते… हा फक्त एक नंबर नाहीये माझ्यासाठी...माझा आनंद शब्दात सांगता येणार नाही
नवीन YouTuber असताना 100 views आले तरी आपण किती खुश होतो ना 🥹
Long video ला 500-1000 views आले तरी celebration असतं…आणि Shorts ला 1K जरी cross झाले ना तरी असं वाटतं “अरे वा! लोकांना आपला व्हिडिओ आवडतोय!” 😍✨
मागचा माझा एक व्हिडिओ 87K पर्यंत गेला होता… तेव्हापासून मनात एकच dream होतं... एकदा तरी एखाद्या video ला 1 LAKH views यावे 🥹❤️आणि आज ते खरंच झालं!!! 😭✨हे सगळं फक्त तुमच्या प्रेमामुळे, support मुळे...आणि प्रत्येक like, comment, share मुळे possible झालं 🙏❤️
तुम्ही दिलेलं प्रेम पाहून अजून motivation मिळतं काम करायला 🥹✨
असंच कायम माझ्या प्रत्येक video वर प्रेम करत रहा ❤️
हा 1 lakh चा आनंद मी कधीच विसरणार नाही 😭🫶
मनापासून Thank you so much 🙏🙏🙏🫶😍
4 months ago (edited) | [YT] | 12
View 0 replies
Ashu 's Lifestyle
गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 🚩✨
नवीन वर्ष म्हणजे फक्त कॅलेंडर बदल नाही,
तर स्वप्नांना नवी पंखं देण्याची सुरुवात आहे… 🌿
तुमच्या आयुष्यातील प्रत्येक “गुढी” ही
यश, आनंद आणि समाधानाने उंच फडकत राहो! 💫
जुने दुःख विसरून, नव्या आशांनी भरलेलं
सुंदर आयुष्य तुमच्यासाठी सुरू होवो… 🌸
हसत-खेळत, आनंदात आणि समाधानात जावो हे संपूर्ण वर्ष! 💐
6 months ago | [YT] | 9
View 0 replies
Ashu 's Lifestyle
आज दर्श अमावस्या निमित्त हार्दिक शुभेच्छा 🙏✨
आजच्या दिवशी आपल्या घराचे रक्षण आणि नकारात्मक शक्ती दूर ठेवण्यासाठी घराबाहेर कोहळा बांधायला विसरू नका 🏡🎃
ही परंपरा आपल्या घरात सुख, शांती आणि समृद्धी आणो हीच प्रार्थना https://youtu.be/aGmA048o9C4?si=qGK9P...
6 months ago | [YT] | 5
View 0 replies
Ashu 's Lifestyle
https://youtu.be/NiH9jVR1dgE
6 months ago | [YT] | 5
View 0 replies
Ashu 's Lifestyle
शब्दांत गोडवा, भावनांत ओलावा आणि विचारांत संस्कार — हीच आपली मायमराठी!
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💫
youtube.com/shorts/x_AzHZ5K1P...
7 months ago (edited) | [YT] | 2
View 0 replies
Ashu 's Lifestyle
🚩 शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩
ज्या मातीत शिवराय जन्मले, त्या मातीत स्वाभिमान, शौर्य आणि संस्कार आपोआप रुजतात 🙏
जय भवानी! जय शिवाजी!⚔️
7 months ago | [YT] | 7
View 0 replies
Load more