Tejasvi's home kitchen

Hello !! Welcome to Tejasvi's home kitchen


श्री स्वामी समर्थ🙏🏻
☘️हर हर महादेव☘️

तुम्हा सर्वांचे माझ्या YouTube चैनल मध्ये खूप खूप स्वागत आहे.
मला विविध प्रकारचे खाद्यप्रकार तसेच हेल्दी रेसिपी करण्याची खूप आवड आहे तसेच पदार्थ रुचकर आणि चविष्ट व्हावे त्यामुळे मी बारीक सारीक गोष्ट सुद्धा बारकाईने सांगत असते की जेणेकरून तुमचाही पदार्थ रुचकर आणि खमंग झाला पाहिजे. आणि घरातल्या सर्वांनी ते आवडीने खाल्ले पाहिजे.
तसेच रोजच्या दैनंदिन जीवनातील काही महत्त्वाच्या घडामोडी,अध्यात्मिक गोष्टी गुरुवारचे स्वामींचे वेगळ्या पद्धतीचे दर्शन ,सप्ताह काळातले स्वामींचे अनुभव ,आयुर्वेदिक माहिती ,फिरायला गेल्यानंतर काही माहितीपूर्ण वआनंदाचे क्षण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे.
चला तर मग माझी मैत्री स्वीकारून माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.🙏🏻🙏🏻 धन्यवाद


Tejasvi's home kitchen

🪔नवरात्री स्पेशल क्रिस्पी बटाटा पॅटीस https://youtu.be/y_Y7jZWCrHM?si=ddWT6...

11 months ago (edited) | [YT] | 3

Tejasvi's home kitchen

🪔नवरात्री स्पेशल कुरकुरीत साबुदाणा वडा चटणीसह
https://youtu.be/4oBwpoc7hsw?si=wVpI9...

11 months ago (edited) | [YT] | 5

Tejasvi's home kitchen

🪔 नवरात्री स्पेशल उपवासाचा ढोकळा
https://youtu.be/TNfc2YzgSTQ?si=wa8Ep...

1 year ago (edited) | [YT] | 10