धनगरी जीवन

मी एक मेंढपाळ असून, मी माझ्या व्हिडीओ च्या माध्यमातून धनगर समाजाची जीवनशैली, परंपरा व दैनंदिन कामाची माहिती देणार आहे.
खरेखूरे धनगरी जीवन व्हिडीओ रुपामध्ये जगाला दाखावणारा महाराष्ट्रातील पहिला चॅनेल !

Subscribe नक्की करा🙏🙏
contact / संपर्क- dhangarijivan@gmail.com


धनगरी जीवन

हसतमुख व्यक्तिमत्व आमचे बंधू श्री. बिराजी हाके यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा शुभेच्छा 🎂🥰

1 week ago | [YT] | 4,927

धनगरी जीवन

१ली ते १२ वी मोफत शिक्षण (CBSE अभ्यासक्रम - इंग्रजी माध्यम)👇🏻 प्रवेश चालू

2 weeks ago (edited) | [YT] | 635

धनगरी जीवन

माझी भाची 🥰🇮🇳 देशासाठी कांस्य पदक 🥉
🇮🇳 मेंढपाळाच्या मुलीने फडकावला अमेरिकेत तिरंगा 🇮🇳🇮🇳 शुभांगी संतोष घुले हिने अमेरिका येथील अल्बामा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या 21व्या जागतिक पोलिस व अग्निशमन स्पर्धेमध्ये Ultimate fire fighting challenge या खेळ प्रकारात कांस्य पदक मिळवून भारताचे नाव उज्वल केले आहे. जगातील अग्निशमन व पोलिस दलाचे उत्कृष्ट संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.
शुभांगीचा प्रवास हा खूप खडतर व आव्हानांनी भरलेला आहे. वडिलांच्या मेंढपाळ व्यवसायामुळे तिने मामाच्या गावी राहून शिक्षण पूर्ण केले. आजी-आजोबा व मामा-मामीच्या मार्गदर्शनात शुभांगी घडली. मुलीला तिच्या इच्छेनुसार शिक्षण देण्याची जिद्द तिचे वडील संतोष घुले यांनी दाखवली व जेमतेम परिस्थितीतून तिला शिकवले. शुभांगीने परिस्थितीशी दोन हात करून उच्च शिक्षण घेतले व नंतर पनवेल महानगरपालिकेमध्ये अग्निशामन दलामध्ये कामाला लागली.
शुभांगी घुले हिचे यश नक्कीच इतरांना प्रेरणा देईल.

शुभांगीची प्रतिक्रिया - " मेंढपाळ असणारे माझे आई वडील मला नेहमीच प्रोत्साहन देत असतात, त्यांच्याकडून मला खूप मेहनत करण्याची प्रेरणा मिळते. माझ्या आजी आजोबांच्या कष्टाचे चीज झाले. ही स्पर्धा माझ्यासाठी एक महत्त्वाचा अनुभव होता. देशासाठी पदक जिंकले याचा मला अभिमान वाटत आहे. यापेक्षा उत्कृष्ट कामगिरी करण्याचे माझे पुढील ध्येय राहील. पुढील वर्षी स्पर्धा भारतामध्ये होणार आहे त्यामूळे अजून चांगल्या तयारीने या स्पर्धेला सामोरे जाणार आहे. "

2 months ago (edited) | [YT] | 4,762

धनगरी जीवन

सर्वांचे एकत्र जेवण 🥰 आगळावेगळा टोमॅटो ठेचा 👌🏻😋

5 months ago (edited) | [YT] | 57

धनगरी जीवन

सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा 💐❤️
youtube.com/shorts/hwlPaZBsUn...

6 months ago | [YT] | 54

धनगरी जीवन

सर्व भगिनींना महीला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐 #महिलादिन #महिलादिवस #mahiladin

6 months ago | [YT] | 6,534

धनगरी जीवन

सुला 🥰

7 months ago | [YT] | 45

धनगरी जीवन

शिवरायांना मानाचा मुजरा 🙏 शिवजयंतीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा 💝
youtube.com/shorts/uGiJQMnQek...

7 months ago | [YT] | 4,858

धनगरी जीवन

youtube.com/shorts/rXOcJRqYKD...
पनवेल पंचक्रोशीतील प्रगतशील शेतकरी आत्माराम हातमोडे यांनी वाड्यावर येऊन ५ लाख सबस्क्राईबर झाल्यामुळे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या 🙏❤️
धन्यवाद दादा 🙏

9 months ago | [YT] | 3,798