आपल्याला आयुष्यात काही मिळवायचे असेल तर ती फक्त स्वामीकृपाच! दुसरं काहीच नको ही एकच भावना अंत:करणात खोलवर रुजवावी. कारण तीच एकमेव शाश्वत सुखाच्या विसाव्याची जागा आहे. बाकी सर्व अशाश्वत असतं आणि म्हणूनच दु:खदायकही असतं. यासाठी स्वामी मला फक्त तुम्ही हवे आहात अशी तळमळ जीवला लागली तरच स्वामींच्या अस्तित्वाची प्रचीती येते आणि मग सुख-दु:खासारख्या क्षुल्लक गोष्टींची बाधा स्वामी आपल्याला होऊच देत नाहीत. कारण स्वामी माउली म्हणजे साक्षात दत्तमूर्ती! दाय म्हणजे देणारा-सर्व काही आपल्या भक्तावर प्रेमाने लुटवणारा कृपासिंधूच आहे तो! फक्त आपली अढळ निष्ठा आणि अनन्य प्रेम हवे माउलीवर!
चरित्रकार भागवत लिहितात, ‘महाराजांची वृत्ती फारच विलक्षण प्रकारची असे. त्यांच्या वृत्तीस कित्येक लोक पिशाचवृत्ती म्हणत. प्रात:काळ होण्याबरोबर नित्य नेमाने उठून संन्यासधर्मास योग्य असा प्रात:स्नानादिक जप, तप किंवा अनुष्ठान अथवा ध्यानधारणा वगैरे काहीएक करण्याचा नेम नसून स्वच्छंदाने व दुसऱ्याच्या हाताने सर्व कारभार होत असे. महाराजांस स्नान दुसऱ्याने घालावे, परंतु स्नान व्हावे असे त्यांच्या मर्जीस आल्यास. महाराजांस जेवण दुसऱ्यांनीच घालावे, परंतु जेवावे अशी महाराजांची लहर लागल्यास. महाराजांच्या अंगावर पांघरूण दुसऱ्यांनीच घालावे. परंतु ते अंगावर असावे असे त्यांस वाटल्यास. महाराजांनी मनाला वाटेल त्या ठिकाणी जावे, ती जागा मग राजाचा रंगमहाल असो, अगर स्मशानभूमी असो, वाळवंट असो किंवा निवडुंगाची जागा असो. महाराजांस प्रतिबंध करणारा कोणी नसे. महाराज चारील त्याच्या हातचे अन्न खात असत. परंतु महाराज अधर्मी होते, अशी कल्पनाही कोणास करवत नसे. महाराज कधी कधी दिवसातून दोन दोनदा स्नाने करीत. केशराच्या व चंदनाच्या उट्या अंगाला लावून घेत आणि आरती करून घेत. कधी कधी आठ आठ दिवस स्नानच करीत नसत. कोणास न कळत एखाद्या बागेत अगर स्मशानात अगर जंगलात जाऊन रहात. महाराज चालू लागले म्हणजे त्यांच्याबरोबर कोणाच्यानेही चालवत नसे. ते बोलू लागले म्हणजे एकसारखे काहीतरी बोलत असत. हुक्का ओढू लागले, म्हणजे एकसारखा हुक्काच ओढीत बसत. लहान मुलांजवळ खेळू लागले म्हणजे एकसारखा खेळच चालावा. एखादे वेळी स्वारी रागावली, म्हणजे सात सात दिवस त्यांचा रागच हालू नये. आनंदात स्वारी असली, म्हणजे सर्वांजवळ मधुर वाणीने बोलावे. अशा प्रकारची महाराजांची दर घटकेस वृत्ती बदलणारी असल्याने त्यांच्याविषयी खरी परीक्षा खऱ्या पारख्यावाचून कोणालाच झाली नाही.’
निःशंक हो, निर्भय हो, मना रे प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे अतर्क्य अवधूत हे स्मर्तू गामी अशक्यही शक्य करतील स्वामी ।।१।। जिथे स्वामी पाय तिथे न्युन काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञेविणा काळ ना नेई त्याला परलोकही ना भिती तयाला ।।२।। उगाची भितोसी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा नको घाबरु तू असे बाळ त्यांचा ।।३।। खरा होई जागा तू श्रध्देसहित कसा होशी त्याविण तू स्वामीभक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ ।।४।। विभूती नमन नाम ध्यानादी तिर्थ स्वमीच या पंच प्राणाभृतात हे तिर्थ घे, आठवी रे प्रचिती न सोडेल स्वामी ज्या घेई हाती ।।५।।
श्री स्वामी समर्थ
आपल्याला आयुष्यात काही मिळवायचे असेल तर ती फक्त स्वामीकृपाच! दुसरं काहीच नको ही एकच भावना अंत:करणात खोलवर रुजवावी. कारण तीच एकमेव शाश्वत सुखाच्या विसाव्याची जागा आहे. बाकी सर्व अशाश्वत असतं आणि म्हणूनच दु:खदायकही असतं. यासाठी स्वामी मला फक्त तुम्ही हवे आहात अशी तळमळ जीवला लागली तरच स्वामींच्या अस्तित्वाची प्रचीती येते आणि मग सुख-दु:खासारख्या क्षुल्लक गोष्टींची बाधा स्वामी आपल्याला होऊच देत नाहीत. कारण स्वामी माउली म्हणजे साक्षात दत्तमूर्ती! दाय म्हणजे देणारा-सर्व काही आपल्या भक्तावर प्रेमाने लुटवणारा कृपासिंधूच आहे तो! फक्त आपली अढळ निष्ठा आणि अनन्य प्रेम हवे माउलीवर!
#shreeswamisamarth
3 years ago | [YT] | 2
View 0 replies
श्री स्वामी समर्थ
स्वामी कसे होथे ????????
चरित्रकार भागवत लिहितात, ‘महाराजांची वृत्ती फारच विलक्षण प्रकारची असे. त्यांच्या वृत्तीस कित्येक लोक पिशाचवृत्ती म्हणत.
प्रात:काळ होण्याबरोबर नित्य नेमाने उठून संन्यासधर्मास योग्य असा प्रात:स्नानादिक जप, तप किंवा अनुष्ठान अथवा ध्यानधारणा वगैरे काहीएक करण्याचा नेम नसून स्वच्छंदाने व दुसऱ्याच्या हाताने सर्व कारभार होत असे. महाराजांस स्नान दुसऱ्याने घालावे, परंतु स्नान व्हावे असे त्यांच्या मर्जीस आल्यास. महाराजांस जेवण दुसऱ्यांनीच घालावे, परंतु जेवावे अशी महाराजांची लहर लागल्यास. महाराजांच्या अंगावर पांघरूण दुसऱ्यांनीच घालावे. परंतु ते अंगावर असावे असे त्यांस वाटल्यास. महाराजांनी मनाला वाटेल त्या ठिकाणी जावे, ती जागा मग राजाचा रंगमहाल असो, अगर स्मशानभूमी असो, वाळवंट असो किंवा निवडुंगाची जागा असो. महाराजांस प्रतिबंध करणारा कोणी नसे. महाराज चारील त्याच्या हातचे अन्न खात असत. परंतु महाराज अधर्मी होते, अशी कल्पनाही कोणास करवत नसे. महाराज कधी कधी दिवसातून दोन दोनदा स्नाने करीत. केशराच्या व चंदनाच्या उट्या अंगाला लावून घेत आणि आरती करून घेत. कधी कधी आठ आठ दिवस स्नानच करीत नसत. कोणास न कळत एखाद्या बागेत अगर स्मशानात अगर जंगलात जाऊन रहात.
महाराज चालू लागले म्हणजे त्यांच्याबरोबर कोणाच्यानेही चालवत नसे. ते बोलू लागले म्हणजे एकसारखे काहीतरी बोलत असत. हुक्का ओढू लागले, म्हणजे एकसारखा हुक्काच ओढीत बसत. लहान मुलांजवळ खेळू लागले म्हणजे एकसारखा खेळच चालावा. एखादे वेळी स्वारी रागावली, म्हणजे सात सात दिवस त्यांचा रागच हालू नये. आनंदात स्वारी असली, म्हणजे सर्वांजवळ मधुर वाणीने बोलावे. अशा प्रकारची महाराजांची दर घटकेस वृत्ती बदलणारी असल्याने त्यांच्याविषयी खरी परीक्षा खऱ्या पारख्यावाचून कोणालाच झाली नाही.’
#shreeswamisamarth
3 years ago | [YT] | 1
View 0 replies
श्री स्वामी समर्थ
स्वामींचा एक प्रभावी- तारक मंत्र
निःशंक हो, निर्भय हो, मना रे
प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे
अतर्क्य अवधूत हे स्मर्तू गामी
अशक्यही शक्य करतील स्वामी ।।१।।
जिथे स्वामी पाय तिथे न्युन काय
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय
आज्ञेविणा काळ ना नेई त्याला
परलोकही ना भिती तयाला ।।२।।
उगाची भितोसी भय पळू दे
जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे
जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा
नको घाबरु तू असे बाळ त्यांचा ।।३।।
खरा होई जागा तू श्रध्देसहित
कसा होशी त्याविण तू स्वामीभक्त
कितीदा दिला बोल त्यांनीच हात
नको डगमगू स्वामी देतील साथ ।।४।।
विभूती नमन नाम ध्यानादी तिर्थ
स्वमीच या पंच प्राणाभृतात
हे तिर्थ घे, आठवी रे प्रचिती
न सोडेल स्वामी ज्या घेई हाती ।।५।।
3 years ago | [YT] | 0
View 0 replies
श्री स्वामी समर्थ
#श्री स्वामी समर्थ
3 years ago | [YT] | 6
View 0 replies
श्री स्वामी समर्थ
नाम स्वामींचे येता माझ्या ठायी रे मन नरसोबाच्या वाडीला जाई रे
3 years ago | [YT] | 1
View 0 replies
श्री स्वामी समर्थ
Nakki Paha Video || Shree Swami Samarth ||
3 years ago | [YT] | 1
View 0 replies
श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth🙏🙏💞💞
3 years ago | [YT] | 1
View 0 replies