Manovikas Prakashan

मनोविकास प्रकाशनाच्या पुस्तक दालनात पुस्तकं प्रेमींचं स्वागत! कथा, कादंबर्यांतबरोबर अतिशय वेधक चरित्र, आत्मचरित्र, विज्ञान-मनोविज्ञान, हलकी-फुलकी तरीही वेगळा विचार देणारी पुस्तकं वाचण्यासाठी मनोविकास पुस्तक प्रकाशन- चोखंदळ वाचक लेखकांची आगळी सर्जनशीलता जपणारं प्रकाशन.

Website : www.manovikasprakashan.com
Facebook : www.facebook.com/manovikas.prakashan


Manovikas Prakashan

“प्रत्येक मूल ही एक उघडी वही आहे…
त्यात सुंदर विचारांची शाई भरा!” ✨

#Happy #Childrens #Day
👉 आजच चिमुकल्यांसाठी ज्ञानवर्धक पुस्तकं पाहा!
मुलांसाठी खास पुस्तकं पाहण्यासाठी क्लिक करा!
🧠👉
www.manovikasprakashan.com/index.php?route=product…

2 months ago (edited) | [YT] | 1