Shri Samarth Snacks Karvenagar



Shri Samarth Snacks Karvenagar

कंजूस नवरा जूस पण पाजत नाही पार्ट 1 आज विडिओ येईल नक्की पहा
https://youtu.be/_buRXctAd4A

3 months ago | [YT] | 7

Shri Samarth Snacks Karvenagar

उद्या 1.15pm ला कॉमेडी ब्लॉग येणार आहे नक्की पहा

5 months ago | [YT] | 1

Shri Samarth Snacks Karvenagar

उद्या चा व्हिडिओ नक्की पहा कॉमेडी ब्लॉग 30/06/2025

6 months ago | [YT] | 5

Shri Samarth Snacks Karvenagar

Thank you YouTube Family For 25k Subscribers ❤️

1 year ago | [YT] | 7

Shri Samarth Snacks Karvenagar

https://youtu.be/2o51G174Ycc?si=dSJjC...
हे एक उत्तम फूड ब्लॉगर आहेत ह्यांनी आपला विडिओ काढला आहे विडिओ पहा आणि त्यांना subscribe पण करा मराठी माणूस पुढे गेला पाहिजे 🙏🙏🙏🙏🙏

1 year ago | [YT] | 4

Shri Samarth Snacks Karvenagar

|| श्री स्वामी समर्थ ||
नमस्कार Yt Family🙏
खूप दिवस झाले व्हिडिओ पोस्ट केला नाही कारण तुम्हाला सर्वांना माहिती असेलच की पुण्यात नवीन स्ट्रीट फूड bussiness चालू केलाय. बऱ्याच जणांना वाटल असेल की मी केक चा बिझिनेस बंद केलाय का?? तर अस नाहीये cake सोबत मी Cheese Cake आणि Pastries पण सेल करत आहे.. मार्केटिंग साठी मी instagram च जास्त वापर करत आहे.आणि त्यावरच सध्या जास्त active असते. खूप छान response मिळतोय.. तर विचार करतोय की ज्यांना अवड असेल तर ते सुद्धा असा बिझिनेस चालू करू शकता. Street वरून नाही तर घरातून सुध्धा करू शकता.. तुम्हाला या पिझ्झा बससिनेस ची जास्त माहिती मिळावी त्यासाठी मी vlog सुरू करणार आहे. त्यातून तुम्हाला अंदाज येईल की रोज ची income कीती होते,खर्च किती होतो आणि प्रॉफिट किती मिळते.. तर तुम्हाला हे vlog पाहायला आवडेल का comment नक्की करा.
Insta ला marketing कशी करायची याची सुध्धा माहिती देईल. तोवर माझा insta I'd ला follow करा.
www.instagram.com/shri_samarth_snacks_karvenagar?u…

1 year ago | [YT] | 48

Shri Samarth Snacks Karvenagar

कसं काय मंडळी, कसे आहात? लग्नाला गेले होते त्यामुळे व्हिडिओ टाकले नाही🥺 त्याबद्दल क्षमस्व🤭 बर आज एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. सध्या मी पुण्यात जिथे राहते तिथे समोरच कॉलेज आहे केक च्य ऑर्डर तर भरपूर येतायत पण मला अस वाटत होत की एक केक शॉप चालू करावं आणि snack centre सुद्धा..पण इथे शॉप साठी rent आणि deposit खूप जास्त आहेत. तर मला वाटत होत की स्टॉल चालू करावा केक आणि snacks चा म्हणजे अंदाज येईल किती सेल होतोय. त्यानंतर शॉप घेण्यासाठी आयडिया येईल. माझा हा निर्णय कसा वाटतोय नक्की सांगा कॉमेंट करून.. लवकरच पिझ्झा आणि केक चा स्टॉल चालू करतेय. बाकी तुमची साथ अशीच असूद्या🙏 Love You my YouTube Family ♥️

2 years ago | [YT] | 58

Shri Samarth Snacks Karvenagar

Christmas 🎄🎁 Pe Plum Cake Banao.. Wo Bhi Asan Recipe Bina Kisi Tam Jham Ke.. Aaj Video Upload Kar Rahi Hu.. २.३० Baje Jaroor Dhekhana Friends.

2 years ago | [YT] | 32

Shri Samarth Snacks Karvenagar

Christmas 🎄🎁 Special Plum Cake Recipe No Maida, No Egg, NO Rum
बोहोत Tasty बना था Plum Cake कल Recipe जरुर देखना. सो Home Bakers Are You Ready For Christmas special Cake Series? Comment मे जरुर बताना केक कैसा लगा

2 years ago | [YT] | 45

Shri Samarth Snacks Karvenagar

नमस्कार मंडळी,
आज दुपारी व्हिडिओ येईल नक्की पाहा. कॉलेज students च्या Order Regular यायला लागल्या आहेत. आणि आज फक्त 20 च मिनिटा मध्ये केक बेक केलाय. त्यासाठीची ट्रिक नक्की पहा. चला भेटू मग दुपारी 2. 30 वाजता.

2 years ago | [YT] | 38