आपल्या संस्कृतीतून खूप काही शिकण्यासारखे आहे.
आपल्यापैकी अनेकांना याबद्दल अधिक जाणून घेण्याची संधी मिळाली नसेल.
याला कदाचित, आपली शिक्षण व्यवस्था कारणीभूत असेल.
सध्या मी स्वतःसाठी या गोष्टी शिकण्याच्या प्रवासात आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मी या विषयांचा तज्ञ नाही. (मी एक सॉफ्टवेअर सल्लागार आहे आणि पंचवीस वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे.)
परंतु, जिज्ञासू मनाने सतत शिकणारा आहे.
कदाचित, मी जे शिकत आहे, ते तुमच्यापैकी काहींसाठी उपयुक्त ठरेल, असा माझा अंदाज आहे.
जर तुम्हाला ते उपयुक्त वाटले तर मला कळवा.
तुम्हाला सूचना करायच्या असतील तर द्या.
हे व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा.
आणि "Subscribe" बटण दाबा.
टीप: जिथे मी माझ्या व्हिडिओंमध्ये पुस्तकांमधील सामग्री वापरली आहे, मी त्या सामग्रीवर कोणताही हक्क सांगत नाही. सर्व अधिकार संबंधित लेखक किंवा प्रकाशकांकडे आहेत.
धन्यवाद!
Note: In those cases, where I have used content from books in my videos, I do not claim any right on that content. All the rights are with the respective authors or publishers.
Bharatiya
मी “तुमच्या व्यवसायासाठी AI चा वापर करायला शिका” ही ३ तासांची ऑनलाइन कार्यशाळा आयोजित करण्याचा विचार करत आहे.
ही कार्यशाळा व्यवसाय करणाऱ्या आणि AI चा प्रत्यक्ष उपयोग शिकू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी असेल.
रविवारी ३ तासांच्या कार्यशाळेसाठी कोणती वेळ तुम्हाला अधिक सोयीची वाटेल? तारीख अजून ठरवायची आहे.
1 week ago | [YT] | 1
View 0 replies
Bharatiya
तुम्हाला हे व्हिडिओ कोणत्याही प्रकारे उपयुक्त वाटत आहेत का?
2 years ago | [YT] | 11
View 6 replies