Vrushali's Kitchen & Creations

नमस्कार मंडळी 🙏🏻

मी वृषाली बागुल,
तुम्हा सर्वांचे आपल्या "Vrushali's Kitchen and Creations" या चॅनलवर स्वागत आहे...
या चॅनलवर तुम्हाला सर्व रेसिपीज एकदम सोप्या पद्धतीने बघायला मिळतील...यात पारंपरिक, आधुनिक, इनोव्हेटिव्ह अशा सर्व रेसिपीज दाखवण्याचा प्रयत्न आहे...तुम्हाला माझे हे व्हिडिओज उपयोगी असतील तर नक्कीच सपोर्ट करा...

आणि अशाच नवनवीन रेसिपीज साठी चॅनलला LIKE, SHARE, SUBSCRIBE नक्की करा..

Thank You ❤️💕

For Business queries and collabs contact :
vrushalibagul18@gmail.com


Vrushali's Kitchen & Creations

आमच्या घरचा बाप्पा...🙏🏻😇
|| गणपती बाप्पा मोरया ||

3 weeks ago | [YT] | 30

Vrushali's Kitchen & Creations

🌺 गौरी- गणपती विशेष🌺
असं पीठ भिजवा ना कडक, ना नरम 100% खुसखुशीत होतील तळणीचे मोदक...

संपुर्ण रेसिपी 👇👇👇
https://youtu.be/YdZISfphThM?si=H_-EP...

3 weeks ago | [YT] | 38

Vrushali's Kitchen & Creations

संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी तांदळाच्या पिठाची खमंग काटेरी चकली| Tandlachya Pithachi Chakli| Chakli

संपूर्ण रेसिपी 👇👇👇
https://youtu.be/Y-aRm_g4h8I?si=MLWOK...

4 weeks ago | [YT] | 9

Vrushali's Kitchen & Creations

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा 💐💐
||श्रीकृष्ण सदा सहायते||🌸🌸

1 month ago | [YT] | 12

Vrushali's Kitchen & Creations

🌸 श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष🌸

20 मिनिटांत विस्मरणात गेलेले पौष्टिक गोविंद लाडू/सुदामा लाडू...

संपूर्ण रेसिपी 👇👇👇
https://youtu.be/KbDR5ayl1wc?si=Keo3b...

1 month ago | [YT] | 12

Vrushali's Kitchen & Creations

घरातीलच हे 1 सिक्रेट साहित्य, योग्य प्रमाण आणि खास टिप्स वापरून बनवा 100% कुरकुरीत कोथिंबीर वड्या...


संपूर्ण रेसिपी 👇👇👇
https://youtu.be/PvpCCXhQWq8?si=ysbds...

1 month ago | [YT] | 10