नमस्कार मंडळी 🙏🏻
मी वृषाली बागुल,
तुम्हा सर्वांचे आपल्या "Vrushali's Kitchen and Creations" या चॅनलवर स्वागत आहे...
या चॅनलवर तुम्हाला सर्व रेसिपीज एकदम सोप्या पद्धतीने बघायला मिळतील...यात पारंपरिक, आधुनिक, इनोव्हेटिव्ह अशा सर्व रेसिपीज दाखवण्याचा प्रयत्न आहे...तुम्हाला माझे हे व्हिडिओज उपयोगी असतील तर नक्कीच सपोर्ट करा...
आणि अशाच नवनवीन रेसिपीज साठी चॅनलला LIKE, SHARE, SUBSCRIBE नक्की करा..
Thank You ❤️💕
For Business queries and collabs contact :
vrushalibagul18@gmail.com
Vrushali's Kitchen & Creations
मिक्सर शिवाय दाटसर स्वादिष्ट आमरस बनवण्याची सोपी पद्धत, आमरस काळा पडू नये यासाठी खास ट्रिक
संपूर्ण रेसिपी 👇👇👇
https://youtu.be/eaTdO1BM1SA?si=jZ8ua...
2 weeks ago | [YT] | 16
View 0 replies
Vrushali's Kitchen & Creations
https://youtu.be/eaTdO1BM1SA?si=jZ8ua...
2 weeks ago | [YT] | 1
View 0 replies
Vrushali's Kitchen & Creations
पोट भरेल पण मन भरणार नाही असं थंडगार, रिफ्रेशिंग आरोग्यदायी खरबूज मिल्कशेक
संपूर्ण रेसिपी 👇 👇 👇
https://youtu.be/n6DBcQM3PDU?si=QphIc...
3 weeks ago | [YT] | 15
View 0 replies
Vrushali's Kitchen & Creations
https://youtu.be/n6DBcQM3PDU?si=QphIc...
3 weeks ago | [YT] | 2
View 0 replies
Vrushali's Kitchen & Creations
चाकूनेही कापू शकाल एव्हढ घट्ट मलाईदार दही बनवण्याची परफेक्ट पद्धत|आंबट, पातळ होऊ नये म्हणून खास टिप्स
संपूर्ण रेसिपी 👇👇👇
https://youtu.be/2gInnRddOvY?si=_K5s5...
3 weeks ago | [YT] | 19
View 0 replies
Vrushali's Kitchen & Creations
https://youtu.be/2gInnRddOvY?si=_K5s5...
3 weeks ago | [YT] | 1
View 0 replies
Vrushali's Kitchen & Creations
गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा...
🚩🙏🚩
1 month ago | [YT] | 10
View 0 replies
Vrushali's Kitchen & Creations
अस पीठ मळा, पुऱ्या थंड झाल्या तरीही नरम, वातड होणार नाही, 100% खुसखुशीत पुरीचे सर्व सीक्रेट...
संपूर्ण रेसिपी 👇👇👇
https://youtu.be/HmYnk9T508Q?si=i2kRX...
1 month ago | [YT] | 33
View 0 replies
Vrushali's Kitchen & Creations
https://youtu.be/HmYnk9T508Q?si=i2kRX...
1 month ago | [YT] | 0
View 0 replies
Vrushali's Kitchen & Creations
उन्हाळ्यासाठी खास, फ्रिजशिवाय 6 महिने टिकणारे सरबत प्रिमीक्स आणि त्यापासून शरीराला थंडावा देणारे आरोग्यदायी थंडगार सरबत...
संपूर्ण रेसिपी 👇👇👇
https://youtu.be/DqzR0P1PHNg?si=jjdZp...
1 month ago | [YT] | 17
View 1 reply
Load more