KR kitchen & daily life

KR kitchen and daily life मध्ये आपले स्वागत आहे! 🌸
इथे तुम्हाला रोजच्या स्वयंपाकातील झटपट, सोप्या आणि चविष्ट रेसिपीज मिळतील.
आपल्या घरातील स्वयंपाकघरात बनवता येणाऱ्या विविध पदार्थांच्या रेसिपीज आम्ही सोप्या भाषेत दाखवतो.
🥘 येथे तुम्हाला मिळणार आहे:

नाश्त्याच्या झटपट रेसिपीज

पारंपरिक मराठी पदार्थ

फेस्टिव्हल स्पेशल डिशेस

हेल्दी व स्वादिष्ट घरगुती जेवण

दैनंदिन आयुष्यातील टिप्स व अनुभव


✨ आमचा उद्देश – “स्वयंपाक सोपा आणि आनंददायी बनवणे!”

👉 चॅनेल Subscribe करा आणि 🔔 बेल आयकॉन दाबा, जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेच मिळेल.
आपल्या सर्वांच्या प्रेम आणि पाठिंब्यामुळेच हा प्रवास खास होतो. 💖






KR kitchen & daily life

आजची नवीन रेसिपी नक्की बघा

2 weeks ago | [YT] | 0

KR kitchen & daily life

🍟 Perfect Crispy French Fries
Full short पाहिलात का?
👉 Link वर tap करा & comment करा 😍
youtube.com/shorts/m4rd3DuieI...

1 month ago | [YT] | 0

KR kitchen & daily life

🍋 आंबट-गोड-तिखट लिंबाचं लोणचं – फक्त 10 मिनिटांत तयार!घरातल्या लिंबांपासून इतकं झकास लोणचं बनतं हे अनेकांना माहितच नसतं 😍
आजची रेसिपी एकदा बघून नक्की करून बघा – वर्षभर टिकणारं आणि एकदम सोपी रेसिपी
https://youtu.be/9FWd3LiaUDI

घरच्या घरी कोणतं लोणचं जास्त आवडतं?
लसूण? लिंबू? हिरवी मिरची?
कमेंटमध्ये सांगा ❤️

1 month ago | [YT] | 1

KR kitchen & daily life

थंडीत खास! धाबा स्टाईल लसूनी मेथी ❤️
इतकी झकास चव की पोळ्या कमी पडतील — strong लसूण फ्लेवर, मसालेदार आणि घरगुती taste.
आजच्या जेवणात करून बघा आणि feedback नक्की सांगा 🙏
👉 पूर्ण रेसिपी लिंक खाली

https://youtu.be/zfWOASa9y0I?si=M8YYY...
#लसूनीमेथी #धाबास्टाईल #थंडीतखास #MarathiRecipe#dinnerrecipe

1 month ago (edited) | [YT] | 2

KR kitchen & daily life

आज मी बनवले मिश्र डाळींचे आप्पे
आणी ते म्हणाले —
“आम्ही healthy आहोत, tasty आहोत…
पण खूप झाले तर डाएट प्लॅनचाच band वाजवू!” 🤣🔥
म्हणून मी पण म्हटलं—
“काही हरकत नाही, तुम्हाला पूर्ण plate संपवतेच!” 😋😆
👩‍🍳 Full recipe आज चॅनेलवर आहे!
👉 जा बघायला… नाहीतर आप्पे रुसतील! 😂
https://youtu.be/ShEqXTXVW8U

1 month ago | [YT] | 0

KR kitchen & daily life

“गोड खायला कोणाला आवडत नाही? 😍
आज घेऊन आलोय घरच्या घरी अर्धा किलो खव्‍याचे गुलाबजामून 🍮
रसाळ, मऊसर आणि अगदी सोपी रेसिपी 👉 नवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका!
https://youtu.be/4RFwedU6Qxo

3 months ago | [YT] | 0

KR kitchen & daily life

🌿 “खास पारंपरिक अंबाड्याची भाजी करत आहे…! भाकरी बरोबर खायला भन्नाट लागते 😋
व्हिडिओ उद्या सकाळी 9 वाजता येतोय. तुम्ही नक्की बघायला विसरू नका 🙏”

4 months ago (edited) | [YT] | 1

KR kitchen & daily life

“नवीन रेसिपी आलीये – पाहायला विसरू नका!https://youtu.be/Ntzvzu-MJdY

4 months ago | [YT] | 0