Rama Recipe मराठी

Welcome to my Rmas marathi Recipe channel

Rama recipes मराठी is easy and simple recipes channel, children favourite & yummy delicious recipe,you can making very easy.... Please like share comment and subscribe my channel...
enjoy easy cooking....
thank you


Ramas Recipe

रेसिपी आवडली का 🤔👇

1 month ago | [YT] | 2

Ramas Recipe

तुरीच्या शेंगांची आमटी 👇🫕

1 month ago | [YT] | 1

Ramas Recipe

हळदीचे दूध — थंडीतलं नैसर्गिक औषध 🌿💛

थंडीमध्ये शरीराला उब देणारं आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारं हळदीचे दूध 🌼
घरातील हळद, मिरी, आले यांसारख्या साध्या पण प्रभावी मसाल्यांनी बनलेले हे दूध सर्दी-खोकला कमी करण्यास, शरीर शुद्ध करण्यास आणि शांत झोप येण्यासाठी उपयुक्त.
आजच्या थंडीच्या हवेत एकदा करून बघा 💛🙂

🌼 हळदीचे दूध – सोपी घरगुती रेसिपी 🌼

थंडीत रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे आणि शरीराला उब देणारे उत्तम पेय!

साहित्य

१ ग्लास दूध

½ टीस्पून हळद

¼ टीस्पून आले किस

२–३ मिरी दाणे (ठेचून)

१ छोटा तुकडा दालचिनी (ऐच्छिक)

गूळ / मध – चवीनुसार


कृती

1. एका पॅनमध्ये दूध गरम करून उकळी येऊ द्या.


2. त्यात हळद, आले, ठेचलेली मिरी आणि दालचिनी घाला.


3. २–३ मिनिटे मंद आचेवर उकळू द्या.


4. गॅस बंद करून १ मिनिट झाकून ठेवा.


5. गाळून घ्या आणि सर्व्ह करताना गूळ किंवा मध घाला.



फायदे

शरीराला उब देते

सर्दी-खोकल्यापासून संरक्षण

रोगप्रतिकारशक्ती वाढवते

झोप सुधारते


#हळदीचेदूध #TurmericMilk #GoldenMilk #WinterSpecial #HealthyDrink #HomeRemedy #ImmunityBoost #ThandiSpecial #AyurvedicDrink #IndianRecipe #HealthyLifestyle #DesiNuskha #HotMilk #मराठीरेसिपी #RamasRecipe
#मराठीगृहिणीस्पेशल #marathigruhinispecial

1 month ago | [YT] | 3

Ramas Recipe

नमस्कार, खोकल्यावर कोणता काढा जास्त उपयोगी वाटतो?
आलं–तुळस काढा
की
दालचीनी–मिरे काढा?

आजच्या लाईव्ह मध्ये मी घरगुती काढा बनवतेय—नक्की जॉइन व्हा 😊🌿”

1 month ago | [YT] | 12

Ramas Recipe

🍞✨ आजचा LIVE सस्पेन्स स्पेशल!
ब्रेडपासून बनणार आहे काहीतरी गोड, झटपट आणि भन्नाट! 😍
काय आहे ती रेसिपी? हे शेवटीच कळणार 😉

🎥 भेटूया आजच्या Rama’s Recipe LIVE मध्ये
⏰ [ दुपारी ३ वाजता ]
📍 Don’t miss this Bread Magic!

❤️ Like करा, Share करा आणि लाईव्हमध्ये अंदाज लावायला विसरू नका 😄
#RamasRecipe #LiveCooking #SweetMagic #BreadRecipe #IndianDessert #MarathiFood

2 months ago | [YT] | 10

Ramas Recipe

Special Live 😍 Special Diwali 🤩 Special Recipe 😋

2 months ago | [YT] | 10

Ramas Recipe

🎇 दिवाळी स्पेशल LIVE with Ramas Recipe! 🎆
या रविवारी आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनेलवर दिवाळी फराळ, गोडधोड आणि टिप्स घेऊन येतेय मी — Rama’s Recipe!

🍪 चला, मिळून साजरी करूया घरगुती चवीची दिवाळी 🌸
🗓️ रविवार १२ ऑक्टोबर — दुपारी ३ वाजता
📍 YouTube LIVE – Ramas Recipe

👉 लाईव्हला नक्की जॉइन व्हा, कमेंटमध्ये तुमचा आवडता फराळ नक्की सांगा!

💛 “स्वयंपाकात प्रेम मिसळलं की, प्रत्येक रेसिपी होते दिव्य स्वादिष्ट!” 💛

#RamasRecipe #DiwaliSpecial #LiveCooking #FaralRecipe #HomemadeFaral #MarathiRecipe #FestivalVibes #Diwali2025

3 months ago | [YT] | 8

Ramas Recipe

ट्रेंडिंग रेसिपी खरंच इतकी टेस्टी आहे का? लाईव्ह मध्ये करून बघूया!” रविवारी दुपारी २ वाजता 🙏😊 #ramasrecipe #kitchen #recipes

3 months ago | [YT] | 4

Ramas Recipe

🙏 उद्याच्या LIVE मध्ये खास तुमच्यासाठी उपवास स्पेशल झटपट रेसिपी!
✨ कमी साहित्यात, सोपी पद्धत आणि पटकन बनणारी अशी ही रेसिपी नक्की तुमच्या उपवासाला खास बनवेल.

Flipkart Big Billion Days Sale 🎉
ही ऑफर दरवर्षी खूप धमाकेदार असते. या वेळेस तर स्वयंपाक घरातील सामानापासून इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन, ग्रोसरी – सगळ्यावर भन्नाट सवलत आहे.

🥘 आपल्यासारख्या गृहिणींसाठी स्वयंपाकघरातील वस्तूंवर मोठ्या सवलती आहेत – जसे की नॉन-स्टिक तवा, प्रेशर कुकर, स्टोरेज बॉक्स, मिक्सर-ग्राईंडर आणि स्वयंपाकाचे टूल्स.

3 months ago | [YT] | 6

Ramas Recipe

नवरात्री स्पेशल रेसिपी उद्या दुपारी ३ वाजता लाईव्ह नक्की या 👇😊 पुन्हा एकदा बक्षीस जिंकण्याची संधी 🎁

3 months ago | [YT] | 21