स्वामी सुसंवाद🌺🙏

🌺🙏 ब्रम्हांडनायक🙏🌺
श्रद्धास्थान... अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙇❤️ नमस्कार सगळ्यांना❤️🙇
स्वामी सुसंवाद@MGS44 वर सर्वांचे स्वागत आहे .. यावर तुम्हाला अध्यात्मिक कथा,स्वामी माऊली विषयी नवनवीन प्रेरणादायक, व्हिडियो बघायला भेटेल.तसेच स्वामी माउलींनी आपल्या भक्तांसोबत केलेले काही सुसंवाद, स्वामींच्या विविध सेवा,स्वामी अनुभव,मंत्र , स्तोत्र, ग्रंथ, पारायण सेवा व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. जर तुम्हाला आपले veido आवडत असेल तर चॅनल ला लाईक, शेअर आणि सबसक्राईब करायला विसरू नका.🙏

🙏!!!धन्यवाद!!!🙏

For any enquiry or paid promotions email on
mangaladhare86@gmail.com


स्वामी सुसंवाद🌺🙏

श्री स्वामी समर्थ 🙏

13 hours ago | [YT] | 18

स्वामी सुसंवाद🌺🙏

संकट कितीही मोठं असो, मन कधी खचू देऊ नकोस,
स्वामींच्या चरणी विश्वास ठेव, मार्ग आपोआप सापडतो.
संयम, श्रद्धा आणि सत्कर्म हाच खरा आधार,
स्वामी समर्थ म्हणतात — धीर धर, विजय तुझाच आहे. 🌸

1 day ago | [YT] | 26

स्वामी सुसंवाद🌺🙏

श्री स्वामी समर्थ 🙏

2 weeks ago | [YT] | 2

स्वामी सुसंवाद🌺🙏

जगातील तीन गुणांचा समतोल म्हणजे… त्रिमूर्ती दत्त—ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे स्वरूप.”

1 month ago | [YT] | 65

स्वामी सुसंवाद🌺🙏

श्री स्वामी समर्थ 🙏

1 month ago | [YT] | 5

स्वामी सुसंवाद🌺🙏

श्री स्वामी समर्थ 🙏

2 months ago | [YT] | 1

स्वामी सुसंवाद🌺🙏

ओम कालभैरव नाथाय नमः 🙏

2 months ago | [YT] | 22

स्वामी सुसंवाद🌺🙏

पूजा, व्रत,🪔 पारायण हे एक माध्यम आहे भगवंतापर्यंत पोहोचण्याचे ...जर कोणतेही माध्यम तुम्हाला तुमच्या वेळेनुसार भेटले तर ते करण्याचा प्रयत्न करा.. 📿शिवाय नेहमीप्रमाणे नामस्मरण हे सर्व संकटातून सुटका करणारे एकमेव साधन आहे 🙏

2 months ago | [YT] | 17

स्वामी सुसंवाद🌺🙏

महाप्रसाद जननी मंत्र | आदि व्याधि हर नित्यं तुलसी त्वं नमोस्तुते ॥🌿🙏🪔

2 months ago | [YT] | 0