नमस्कार Sm Varities chya youtub channel मध्ये आपले खूप खूप स्वागत. ज्वेलरी Purse,Bag,Silver plated item आणि सिझनल item व्यवसाय आहे आमचा. दुकानातील नवीन वस्तूंची माहिती अनेक जनां पर्यंत पोहोचवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.😊🤗. स्थानिक लोकांना दुकान खूप आवडतं आहे.


ज्वेलरी सोबत तुम्हाला बाकी पण मिक्स वेडीओ बघायला मिळतील.

😊🤩 Support my yt channel

Like share and subscribe our channel. ⏩

😊 follow us on Instagram⏩

www.instagram.com/smvarities/profilecard/?igsh=dDB…

www.instagram.com/savitanmote?igsh=MW51cGUwajVyaTd…

Jwellery collection,bag, purse, Travel vlog, motivational vlog, festival vlog, mix vlog 🎁💃. For more variety like share and subscribe my channel.😊😉






Smvarities

7 months ago | [YT] | 0

Smvarities

समर्थ प्रदर्शन 2025 ✨

आमच्या स्टॉल क्रमांक 5 ला नक्की भेट द्या आणि आकर्षक हॅंडबॅग, पर्स, रेडी-टू-युज रांगोळी आणि पारंपरिक पैठणी तोरण यांचा मनमोहक संग्रह अनुभवण्याची संधी मिळवा!

📅 दिनांक: 22 व 23 मार्च 2025
⏰ वेळ: दुपारी 3 ते रात्री 9
📍 स्थळ: स्नेह परडाईज हॉल near MIT collage

🔹 विविध प्रकारच्या बॅग आणि पर्स
🔹 सुशोभित रेडी-टू-युज रांगोळी
🔹 भव्य पारंपरिक पैठणी तोरण

आपली उपस्थिती आम्हाला आनंददायक ठरेल! ✨

#समर्थप्रदर्शन2025 #स्टॉलक्र5 #हॅंडबॅग #पर्स #रांगोळी #पैठणीतोरण #आपलेस्वागतआहे

9 months ago | [YT] | 1

Smvarities

*कितीही चांगली गाडी ओढली तरी घोड्याला चाबकाचे फटकारे काही चुकत नाही...*
*झाडांनी कितीही चवदार गोड फळे दिली तरी दगडांचा मारा त्यांना कधी चुकत नाही...*
*तसचं माणूस कितीही चांगली व्यक्ती असली तरी लोकांच्या टीकामधुन त्याची सुटका नाही...*
*॥ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥*
*॥ श्री स्वामी समर्थ॥*

1 year ago | [YT] | 1

Smvarities

✍🏻
*खुशी का पहला...*
*उपाय...*
*पुरानी बातों को...*
*ज़्यादा...*
*न सोचा जाए..!*
🌹🙏🏻|| *शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो ...हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो...श्री स्वामी समर्थ* ||🙏🏻🌹

1 year ago | [YT] | 1

Smvarities

Motivation#positive thoughts

1 year ago | [YT] | 0

Smvarities

नियती फार क्रूर होते कारण माणसांची कर्मे...

काळ कोणासाठी थांबत नाही
आणि वेळ आल्यावर कोणाला सोडत नाही...

म्हणून कर्म शिवछत्रपतींच्या सारखं पवित्र असावं त्यांनी केलं तसं देव, देश आणि धर्म प्रधान असावं जेणेकरून साक्षात काळ सुद्धा कामासाठी अनुकूल होतो...

1 year ago | [YT] | 1

Smvarities

तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या पर्स वापरायला आवडतात कि दागिने?

1 year ago | [YT] | 0

Smvarities

Sm Varities कडून आषाढी एकादशीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा 😊🙏

एकादशी आणि दुप्पट खाशी😀🤗

2 years ago | [YT] | 2

Smvarities

Moti bengles collection # premium quality moti bengles at our store. For more variety like share and subscribe our channel

2 years ago | [YT] | 0