नमस्कार ! '' शिक्षणप्रवाह '' या आपल्या YouTube Channel वर मी. सौ. किर्तीदा मोरे आपले सहर्ष स्वागत करत आहे.या Channel वर आपणास विविध शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यास मिळतील .आपण सर्वांनी या शैक्षणिक प्रवासात दिलेल्या सहकार्यासाठी मन:पूर्वक धन्यवाद !
शिक्षणप्रवाह
गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!💐💐
3 years ago | [YT] | 14
View 3 replies
शिक्षणप्रवाह
https://youtu.be/_WVLeltRUy0 आमच्या शाळेतील इयत्ता पाचवीतील विद्यार्थी सादर करत आहेत..मराठीतील कवितेचा नृत्याविष्कार
प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा...
3 years ago | [YT] | 6
View 1 reply
शिक्षणप्रवाह
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐
3 years ago | [YT] | 8
View 0 replies
शिक्षणप्रवाह
https://youtu.be/SleD73jGhRk
3 years ago | [YT] | 9
View 2 replies
शिक्षणप्रवाह
Republic day special dance performance https://youtu.be/1qgmIr0F0lM
3 years ago | [YT] | 9
View 0 replies
शिक्षणप्रवाह
प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित विशेष उपक्रम संगीत कवायत प्रकार https://youtu.be/zT5SY5wAWrE
3 years ago | [YT] | 11
View 2 replies
शिक्षणप्रवाह
भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन💐💐💐
3 years ago | [YT] | 11
View 0 replies
शिक्षणप्रवाह
• शिकू आनंदे.........
उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव....!
भि.मनपा शाळा क्र.33 भिवंडी
ख्रिसमस (नाताळ) सणानिमित्य सांताक्लॉज टोप्या इयत्ता 5 वी 6 वी व 7 वीच्या विद्यार्थ्यांनी बनविल्या,ख्रिसमस ट्री व सांताक्लॉज बनवले एक छानसे असे नृत्यही केले....
शाळेतील सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.त्या सर्व कार्यक्रमाची एक झलक वरिल वीडियो च्या माध्यमातून...
मार्गदर्शिका : सौ.मोरे किर्तीदा. https://youtu.be/pz-AgC-Ghf8
3 years ago (edited) | [YT] | 3
View 0 replies
शिक्षणप्रवाह
🪔🪔दीपावलीच्या प्रत्येक उत्सवामध्ये आपले सुख वृद्धिंगत होवो.
💥वसुबारस मधील गाय-वासरू ची माया
💥धन्वंतरी चे सर्वसंपन्न आरोग्य
💥आई लक्ष्मीची धन-धान्य समृद्ध कृपाशीर्वाद
💥दीपावली पाडव्याचे सुख-समाधान
💥भावंडांचे अतूट नाते
या सर्वांनी मिळून तुमचा हा सण आनंदाने साजरा व्हावा.
आपणास व आपल्या संपूर्ण परिवारास दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा
🎆शिक्षणप्रवाह🎆
3 years ago | [YT] | 11
View 3 replies
शिक्षणप्रवाह
♦️आपल्या सुंदर परिवाराला शिक्षक दिनाच्या मनस्वी शुभेच्छा 💐💐💐♦️
3 years ago | [YT] | 4
View 0 replies
Load more