नमस्कार मंडळी 🙏✨
आपल्या लाडक्या “BBM महाचर्चा” या मराठमोळ्या यूट्यूब परिवारात तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. 🤩
इथे बिग बॉस मराठीसोबतच मनोरंजन विश्वातील भन्नाट अपडेट्स, मजेशीर चर्चा, स्पर्धकांवरील मतं, गेममधले ट्विस्ट आणि प्रेक्षकांच्या भन्नाट प्रतिक्रिया ऐकायला व पहायला मिळतील. आपल्या आवडत्या सदस्यांना सपोर्ट करत धमाल गप्पांचा आनंद घेण्यासाठी हेच तुमचं हक्काचं ठिकाण आहे. 💥📺
“BBM महाचर्चा” मध्ये प्रत्येकाचं मत महत्त्वाचं आहे, पण संवाद करताना आदर आणि सभ्यता जपणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे राजकीय, धार्मिक किंवा जातीय वादग्रस्त विषय येथे मान्य केले जाणार नाहीत. आपला परिवार प्रेम, आदर आणि मनोरंजनासाठीच ओळखला जातो . ❤️
या चॅनलची होस्ट आहेत — Priyal Desai 🌸
तर मग लगेच चॅनलला Subscribe करा आणि रोजच्या मनोरंजनाच्या महाचर्चेत सहभागी व्हा. 😍🔥
Bbm Mahacharcha
#lockup
1 week ago | [YT] | 0
View 1 reply
Bbm Mahacharcha
#lockup #gauravkhanna #akanshachamola #divorce #rumours
#viralreels
1 week ago | [YT] | 8
View 0 replies
Bbm Mahacharcha
‘द केरला स्टोरी’ फेम अदा शर्मा आता मराठीत! श्रेयस जाधव दिग्दर्शित, अमोल बोरकर निर्मित ‘गजरा’ची भव्य घोषणा
#aadasharma #thekeralastory #marathimovie #bbmmahacharcha
3 weeks ago | [YT] | 9
View 0 replies
Bbm Mahacharcha
अभिनेत्री संचित उगलेच्या आणि सुशांत सिंग राजपूत च्या मृत्यू मध्ये साम्य # sanchitaugale
#sucide #bbmmahacharcha
#sushantsinghrajput
4 weeks ago | [YT] | 6
View 0 replies
Bbm Mahacharcha
प्रणित मोरे - मला माफ करा.. #pranitmore #bbmmahacharcha #shorts #shortvideo
youtube.com/shorts/RuHPsd05lT...
1 month ago | [YT] | 4
View 0 replies
Bbm Mahacharcha
#bbmmahacharcha
#PranitMore
#MarathiNews
#मराठीबातम्या
#EntertainmentNews
#BiggBossMarathi
#StandUpComedy
#ViralVideo
#TrendingNow
#SocialMediaBuzz
#WomenEmpowerment
#RespectWomen
#GenderEquality
#MarathiTrending
#CelebrityNews
#RealitySeriesCinema
#YouTubeMarathi
#मराठीमनोरंजन
#ViralMarathi
#NewsUpdate
1 month ago | [YT] | 3
View 0 replies
Bbm Mahacharcha
Fathers advice to Girija oak
1 month ago | [YT] | 11
View 0 replies
Bbm Mahacharcha
निवेदिता सराफ यांची अशोक मामांसाठी वाढदिवसा साठीची भावनात्मक पोस्ट..
अशोक , आज तू७९व्या वषात
पदार्पण करतोयस यावर अजूनही
विश्वास बसत नाही! Age is just a
number and you have
proved that तुझी तु्या कामाप्रती
असलेली निष्ठा, शिस्त आणि self
control यासाठी शतश: प्रणाम.
तू एक आदर्शं मुलगा, प्रेमळ पिता,
उत्तम पती आणि जिवलग मित्र
आहेस.
1 month ago | [YT] | 55
View 0 replies
Bbm Mahacharcha
आईच्या संघर्षातून उभी राहणारी स्त्रीशक्तीची कहाणी – ‘कृष्णाईच्या लेकी’ १५जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला
“मुलगी ही ओझं नाही, तर घराचा आधार आहे” – स्वाभिमान आणि नात्यांची भावस्पर्शी कथा ‘कृष्णाईच्या लेकी’
समाजातील रूढी, परंपरा, जुनाट विचारसरणी आणि स्त्रियांविषयी असलेल्या भेदभावपूर्ण मानसिकतेवर भाष्य करणाऱ्या कथा नेहमीच प्रेक्षकांच्या मनाला भिडल्या आहेत. समाजाने घालून दिलेल्या चौकटी मोडून स्वतःचा मार्ग निर्माण करणाऱ्या एका आईची आणि तिच्या मुलींची ही प्रेरणादायी गोष्ट अनेकांना विचार करायला भाग पाडेल. मुलगा-मुलगी भेद, स्त्रीचा स्वाभिमान, शिक्षणाचे महत्त्व आणि स्वतःच्या अस्तित्वासाठीचा संघर्ष यांसारख्या विषयांना ही मालिका प्रभावी पद्धतीने मांडणार आहे.
ही कथा आहे कृष्णाईची, जी आयुष्यातील अनेक संकटांचा सामना करत आपल्या मुलींना योग्य संस्कार, शिक्षण आणि आत्मविश्वास देऊन घडवते. मुलीच जन्माला आल्यामुळे तिच्या पतीने दुसरे लग्न केले आणि समाजाकडून तसेच कुटुंबाकडून तिला सतत कमी लेखल गेले. मात्र या सर्व परिस्थितींमध्येही कृष्णाई कधीच खचत नाही. मुलगा नसल्यामुळे स्त्रीचे मूल्य कमी होत नाही, तर मुलीही मुलांइतक्याच सक्षम असतात, हा विश्वास ती आपल्या कृतीतून सिद्ध करते. कृष्णाईच्या तीन मुलींचा प्रवास या मालिकेचा केंद्रबिंदू आहे. मोठी मुलगी शारदा शांत, संयमी आणि आईप्रमाणे समजूतदार आहे. मधली गौरी बंडखोर स्वभावाची असून अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे धैर्य तिच्यात आहे. तर सौदामिनी ही स्वप्नाळू, महत्त्वाकांक्षी आणि करिअरकेंद्रित मुलगी आहे. प्रत्येक मुलीला समाजातील अन्याय आणि परंपरांच्या बंधनांचा सामना करावा लागतो. मात्र कृष्णाई त्यांना प्रत्येक वेळी खंबीरपणे उभे राहण्याची प्रेरणा देते आणि स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी संघर्ष करण्याचे बळ देते.
मुलींच्या शिक्षणासाठी, स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी सुरू असलेली धडपड ही कथानकाची महत्त्वाची बाजू आहे. कौटुंबिक दबाव, समाजाचे नियम, मुलींचे लग्न, करिअर आणि त्यांच्या आयुष्यात येणारी आव्हाने यांमधून अनेक भावनिक व नाट्यमय घडामोडी उलगडतात.
‘कृष्णाईच्या लेकी’ ही केवळ कौटुंबिक नाट्य मालिका नाही, तर स्त्रीशक्ती, स्वाभिमान, नात्यांतील भावनिक गुंतागुंत आणि सामाजिक बदल यांची प्रभावी मांडणी करणारी प्रेरणादायी कथा आहे. “मुलगी ही ओझं नसून घराचा आधार असते” हा कृष्णाईचा ठाम संदेश या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. स्वतःच्या पायावर उभे राहणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे आणि स्वाभिमान जपणे या मूल्यांचा वारसा कृष्णाई आपल्या मुलींना देते. तिचा आणि तिच्या मुलींचा हा प्रेरणादायी प्रवास प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच स्पर्श करेल.
या मालिकेच्या निमित्ताने ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ कृष्णाईची भूमिका साकारत असून, पुन्हा एकदा झी मराठीवर येत आहेत. त्यांच्या सशक्त अभिनयातून एका खंबीर आईचा संघर्ष आणि प्रवास प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. त्यांच्यासोबत मालिकेत ट्वीकल यादव, रोहित परशुराम, स्मिता सरवदे, संजय कुलकर्णी, साक्षी गांधी, एकता लब्दे या प्रतिभावान कलाकारांची दमदार फळी पाहायला मिळणार आहे. सामाजिक विषयांना स्पर्श करणारी ही कथा लेखक तेजेश घाटगे, यांनी लिहिली असून मालिकेचे दिग्दर्शन अनिकेत साने करणार आहेत. ओशन फिल्म ने या मालिकेची निर्मिती केली असून, संवेदनशील विषयांची प्रभावी मांडणी आणि वास्तवाशी जवळीक असलेले कथानक यामुळे ‘कृष्णाईच्या लेकी’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करेल.
तेव्हा बघायला विसरू नका नवी मालिका ‘कृष्णाईच्या लेकी’ १५ जूनपासून संध्या ७ वा. सदैव तुमच्या झी मराठीवर.
#zeemarathi # krishanaaichyalaki
#bbmmahacharcha
1 month ago | [YT] | 12
View 0 replies
Bbm Mahacharcha
www.instagram.com/reel/DY_gQ3eIiiF/?igsh=MXdzemc5M…
promo link👆
संत सखूच्या निस्सीम भक्तीगाथेचं नवं आवर्तन...
सखा माझा पांडुरंग | ४ जूनपासून, रोज सायं. ७:३० वा.| सन मराठीवर #sunmarathi
#sakhamazapandurang
#bbmmahacharcha
@Bbmmahacharcha @sunmarathitv
1 month ago (edited) | [YT] | 5
View 0 replies
Load more