Gharchi Shala घरची शाळा

📚 घरची शाळा | Gharchi Shala
नमस्कार 🙏

घरची शाळा या YouTube चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे.

या चॅनेलचा उद्देश पालक, शिक्षक आणि २ ते १० वर्षे वयोगटातील मुलांना शिक्षण अधिक सोपे, आनंददायी आणि प्रभावी बनविण्यास मदत करणे हा आहे.
येथे तुम्हाला मिळतील –
✅ मराठी माध्यमातील शैक्षणिक व्हिडिओ
✅ Phonics, English Grammar आणि Reading Skills
✅ Preschool, Nursery, Jr. KG, Sr. KG आणि प्राथमिक वर्गांसाठी उपयुक्त माहिती
✅ Worksheets, Activities आणि Learning Games
✅ मुलांच्या Communication Skills व Confidence वाढविण्यासाठी उपक्रम
✅ Fine Motor Skills आणि Brain Development Activities
✅ पालकांसाठी मार्गदर्शन

आमचे सर्व व्हिडिओ मुख्यतः मराठी भाषेत आहेत, जेणेकरून प्रत्येक पालक आणि मुलाला सहज समजतील.

आपल्याला आमचे व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास चॅनेलला Subscribe, Like आणि Share करायला विसरू नका.

आपल्या सूचना, अभिप्राय किंवा प्रश्नांसाठी संपर्क करा: Email Id 📩

gharchishala2019@gmail.com

धन्यवाद!
टीप: या चॅनेलवरील माहिती माझ्या वैयक्तिक अनुभव, अभ्यास आणि निरीक्षणांवर आधारित आहे. हा चॅनेल शैक्षणिक मार्गदर्शनासाठी आहे.


Gharchi Shala घरची शाळा

New School Admission season is around the corner…which board and school is better for your child? Next video is coming on this subject on Monday 20 Feb 2023 at 11:00AM. Stay Tuned!

नवीन शाळा प्रवेशाचा हंगाम जवळ आला आहे…तुमच्या मुलांसाठी कोणते बोर्ड आणि शाळा चांगली आहे? या विषयावर पुढील व्हिडिओ सोमवार 20 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11:00 वाजता येत आहे. स्टे ट्यून!

3 years ago (edited) | [YT] | 6

Gharchi Shala घरची शाळा

Happy to share.. Blessed with Baby Boy this October!!

4 years ago | [YT] | 12

Gharchi Shala घरची शाळा

Hello viewers...
Next video कुठल्या विषयावर अपेक्षित आहे?
Instagram वर घरची शाळेला follow करा व next video कुठला बनवावा या बदद्ल आपले मत instagram वर massage करून कळवा..
घरची शाळा Instagram Id👇

instagram.com/gharchi_shaala?igshid=qu3i0ousvxlb

5 years ago | [YT] | 8