"Punam Pravin" is the marathi youtube channel which show Dubai lifestyle and tourist places in marathi language. Please do like,share and subscribe our YouTube channel. Thank you
भावभक्तीच्या देशा, आणिक बुद्धीच्या देशा, शाहिरांच्या देशा, कर्त्यां मर्दांच्या देशा… जय जय महाराष्ट्र देशा.
“जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” या जयघोषातच दरवर्षी महाराष्ट्रात १ मे या दिवसाची सुरूवात होते. संपूर्ण महाराष्ट्रात १ मे रोजी ‘महाराष्ट्र दिन’ आणि ‘कामगार दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केले जातात. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. त्याचप्रमाणे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार चळवळीसाठीदेखील ओळखला जातो. महाराष्ट्राच्या स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
Punam Pravin

2 years ago | [YT] | 3
View 0 replies
Punam Pravin
प्रसन्नतेचा साज घेऊन,
यावे नववर्ष!
आपल्या जीवनात नांदावे,
सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष!!
गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा…
#गुढीपाडवा ✨✨
#हिंदू_नववर्ष🚩🚩
#चैत्रशुक्लप्रतिपदा
वसंताची पहाट🌞
घेऊन आली,🦶
नवचैतन्याचा गोडवा,🥰
समृद्धीची गुढी उभारू,🚩
आला चैत्र पाडवा....🙏
गुढी पाडवा आणि नववर्षाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!!🚩🚩💐💐🌸🌸💐💐💐
2 years ago | [YT] | 6
View 0 replies