Audio-Visual content from indiejournal.in
We report about things that matter. The subcontinent explored, for the world to see.



Indie Journal

एकीकडे देशभर राहुल गांधी अदानी समूह आणि भाजप यांच्या संबंधांवारून रान पेटवत असतानाच कर्नाटकच्या कॉँग्रेस सरकारनं अदानींसाथी पायघड्या घातल्या आहेत. काय आहे प्रकरण, पहा!

2 weeks ago | [YT] | 9

Indie Journal

#IndieChat #Marathi #Podcast
भाषा मेली तर त्यात काय इतकं? भाषा हा काय महत्त्वाचा विषय आहे का? असे प्रश्न आपल्याला ऐकू येत असतातच किंवा मनातही येतातच. याबाबत डॉ. प्रकाश परब यांच्याशी केलेली ही सविस्तर चर्चा!

2 weeks ago | [YT] | 6

Indie Journal

महाराष्ट्राचा मानबिंदू सह्याद्री! त्याच्यावर आलेल्या धोक्याची घंटा ऐकवणारी ही डॉक्युमेंटरी आपण अजून पाहिली नसेल, तर जरूर पहा!

2 weeks ago | [YT] | 12

Indie Journal

ही जबरदस्त मुलाखत पाहिलीत का?

3 weeks ago | [YT] | 2

Indie Journal

व्हॉटसऍप वर इंडी जर्नलला फॉलो करा : chat.whatsapp.com/LxPtpwbHMo3HUxSVhz7oba

1 month ago | [YT] | 30

Indie Journal

वाचा इथं: indiejournal.in/article/hemant-desai-media-line-co…
नवी दिल्लीतील कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनातील विद्यार्थ्यांविरोधात पोलिसांनी केलेल्या हिंसाचारास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेच जबाबदार आहेत, अशी टीका लोकसभेतील काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वारंवार केली आहे. सदोष आणि कोसळण्याच्या अवस्थेत असलेली व निरुपयोगी शिक्षण व्यवस्थेविरोधात तक्रार करणे हा गुन्हा नाही. त्या विरोधात चळवळ उभारणे हादेखील गुन्हा नाही, असे राहुल यांनी म्हटले आहे.
लिहीत आहेत हेमंत देसाई
#CJP #StudentsProtests #NArendraModi #AmitShah

1 month ago | [YT] | 185

Indie Journal

वाचा इथं: indiejournal.in/article/media-line-hemant-desai-el…
निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सवंग आर्थिक योजना जाहीर करण्याचा मोह केंद्राने आवरला पाहिजे. येत्या काही महिन्यांत उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये निवडणुका होणार असून, त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा रेवडी संस्कृतीचा उदय होणार नाही, अशी अपेक्षा करू या.
लिहीत आहेत हेमंत देसाई
#Election #Maharashra #LadkiBahin

1 month ago | [YT] | 77

Indie Journal

हा एपिसोड पाहिलात का?

1 month ago | [YT] | 4

Indie Journal

निवडणूक न होताच खासदार असे वाढत गेले, तर एनडीएला कोणी रोखू शकेल का?

1 month ago (edited) | [YT] | 8

Indie Journal

पहा ही सविस्तर खळबळजनक चर्चा!

2 months ago | [YT] | 9