For The People news

फॉर द पीपल news हे मराठी भाषेतील ऑनलाइन चॅनल आहे. यावर राजकीय, उद्योग-व्यापार, शैक्षणिक, सामाजिक, मनोरंजन, कृषी व सहकार, क्रीडा, गुन्हे, प्रशासन, साहित्य व सांस्कृतिक विश्वातील घडामोडींविषयीच्या बातम्या, तज्ज्ञ व जाणकारांच्या मुलाखती, विश्लेषणात्मक रिपोर्ट्स, यशस्वी व गुणवंतांच्या सक्सेस स्टोरीज आम्ही प्रसिद्ध करीत आहोत. आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद!

#forthepeoplenews #forthepeople #punenews #maharashtranews #marathinewschannel #trendingnews


For The People news

वर्ल्ड चॅम्पियन!
वेल डन गर्ल्स!

#iccwomensworldcup2025 #indianwomenscricketteam #worldchampion

1 month ago | [YT] | 2

For The People news

माता लक्ष्मीचे करून पूजन
लावा दिप अंगणी,
धनधान्य आणि सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी!
लक्ष्मी पूजनाच्या
हार्दिक शुभेच्छा..!
दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा!

#laxmipujan #Diwali
#Diwali2025 #HappyDiwali
#लक्ष्मीपूजन #दिवाळी

2 months ago | [YT] | 17

For The People news

नकारात्मकतेच्या अंधकाराचा नाश करून,
प्रकाशाच्या उत्सवाचा प्रारंभ करूया
जनसेवेचा ध्यास मनी ठेवुन,
तेजाचा सण साजरा करूया!
नरक चतुर्दशी व दीपावलीच्या सर्वांना शुभेच्छा!

#Diwali #Diwali2025 #HappyDiwali

2 months ago | [YT] | 4

For The People news

धनत्रयोदशीच्या
मंगलमय शुभेच्छा!
Happy Diwali

#दिवाळी

2 months ago | [YT] | 6

For The People news

संस्कृती परंपरा जपूया
गोमातेचे पूजन
वसुबारसेला करूया!
आज पासून दिवाळी सुरू होत आहे. ही दिवाळी आपणास व आपल्या कुटुंबास आनंददायी, आरोग्यदायी व भरभराटीची जावो. या मनःपूर्वक शुभेच्छा!

#diwali #diwalifestival

2 months ago | [YT] | 7

For The People news

"गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः
गुरुर्देवो महेश्वरः।
गुरु साक्षात् परब्रह्म
तस्मै श्री गुरवे नमः॥"
गुरुजनांना
गुरु पौर्णिमेनिमित्त
त्रिवार वंदन!

#गुरुपौर्णिमा

5 months ago | [YT] | 6

For The People news

।।आषाढी एकादशी।।
आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधानाची
उधळण होवो हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना!
आषाढी एकादशीच्या
सर्व प्रक्षेकांना
मंगलमय शुभेच्छा!
।।जय हरी विठ्ठल।।

#आषाढीएकादशी #विठ्ठल #पांडुरंग #पंढरपूर

5 months ago | [YT] | 22

For The People news

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महान अर्थतज्ज्ञ, भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त कोटी कोटी वंदन!
.
.
.
#डॉ_बाबासाहेब_आंबेडकर_जयंती #ambedkarjayanti2025 #drbabasahebambedkar #babasahebambedkar #maharashtra

8 months ago | [YT] | 15

For The People news

नकारात्मकता घालवू, सकारात्मकता वाढवू!
होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

#होळी

9 months ago | [YT] | 6