"लोकांना अर्थपूर्ण आणि समृद्ध जीवन जगण्यास सक्षम करणे" हा आमचा ध्यास आहे.
लक्ष्यवेध इन्स्टिट्यूट ऑफ लिडरशीप अँड एक्सलन्स ही संस्था वैयक्तिक आणि व्यावसायिक विकास प्रशिक्षण क्षेत्रात वर्ष २००८ पासून कार्यरत आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी लक्ष्यवेधच्या विविध उपक्रमांमार्फत आपल्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणले आहे.
महाराष्ट्रीय उद्योजकांचा दीपस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लक्ष्यवेध इन्स्टिट्यूटचे विविध उद्योजकता विकास प्रशिक्षणक्रम हजारो उद्योजकांनी अटेंड केले आहेत. उद्योजकांना त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात जाणवणाऱ्या निरनिराळ्या अडचणींसंदर्भात लक्ष्यवेध इन्स्टिट्यूट विविध प्रशिक्षण आणि उपाययोजना राबवत असते. हजारो उद्योजकांनी आतापर्यंत लक्ष्यवेध इन्स्टिट्यूटच्या मदतीने त्यांच्या व्यवसायाचा विकास घडवून आणला आहे.
आज महाराष्ट्रात व्यवसाय प्रशिक्षण क्षेत्रात लक्ष्यवेधचे वेगळे आणि विश्वसनीय स्थान प्रस्थापित झाले आहे. लक्ष्यवेध इन्स्टिट्यूट खाजगी आणि सरकारी संघटनांसोबत सुद्धा विविध स्तरांवर त्यांच्या विशिष्ट गरजांनुसार ट्रेनिंग आणि कन्सल्टंसी सेवा पुरवण्यात कार्यरत आहे.
Lakshyavedh Institute
जेव्हा एखादी टीम मोठ्या उद्दिष्टासाठी एकत्र येते… तेव्हा ती एक चळवळ बनते. 🔥
दिनांक १८ एप्रिल २०२६ रोजी ‘CAIT EduSys Pvt. Ltd.’ ची Annual Meeting पार पडली.
या वेळी संस्थेच्या VISION ला अधिक बळकट करणाऱ्या keynote सत्रामध्ये श्री. अतुल राजोळी यांनी टीम ला मार्गदर्शन केले.
जे ठळकपणे जाणवलं ते फक्त काम नव्हतं…
तर त्या कामामागचा खूप मोठा उद्देश होता..
भारतासारख्या देशात, जिथे skill gap आहे आणि employability challenge आहे,
तिथे CAIT शांतपणे आणि सातत्याने एक प्रभावी कामगिरी करत आहे — प्रतिभा आणि संधी यांच्यातील दरी भरून काढत आहे.
आज जेव्हा मोठ्या MNC कंपन्या CAIT ला Workforce & Skill Development Partner म्हणून निवडतात,
तेव्हा एक गोष्ट स्पष्ट होते — आपल्या कामात सातत्य आणि प्रामाणिकपणा असेल तर यश नक्कीच प्राप्त होतं.
CAIT ची संपूर्ण टीम जी या mission बरोबर जोडली गेली आहे आणि CAIT EduSys Pvt. Ltd चे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक लक्ष्यवेधी महेश हडपे यांचे मनापासून आभार..🙏🏻🙏🏻
CAIT EduSys Pvt. Ltd
‘Developing Skills, Fostering Careers, Building Nation!' 🇮🇳
#CAITEduSys #AtulRajoli #SkillDevelopment #WorkforceDevelopment #Leadership #Employability #NationBuilding
9 hours ago | [YT] | 13
View 0 replies
Lakshyavedh Institute
𝗥𝗜𝗦𝗞 व्यवसाय संपवत नाही…
तर उशिरा घेतलेले निर्णय संपवतात.
‘𝗥𝗶𝘀𝗸 𝘁𝗼 𝗥𝗲𝘀𝗶𝗹𝗶𝗲𝗻𝗰𝗲’ या नाशिकमधील कार्यक्रमात श्री.अतुल राजोळी यांना खास आमंत्रित करण्यात आले होते. उपस्थित उद्योजकांसाठी हा एक प्रभावी मंच ठरला.
सत्रांमध्ये Data, Technology आणि Legal Risks यावर उत्तम चर्चा झाली.
👉 Decision Risk
👉 Action over Awareness
👉 Productive Paranoia
अश्या काही खास विषयांवर देखील चर्चा झाली.
कारण फक्त Awareness व्यवसायाचं रक्षण करत नाही…
वेळेवर घेतलेले निर्णय आणि ठाम कृतीच ते करतात.
या सत्राचं वैशिष्ट्य म्हणजे सभागृहातील सहभाग आणि नंतरही सुरू राहिलेल्या चर्चा — यावरून स्पष्ट होतं की कृती करण्याचा संकल्प जागृत झाला आहे.
‘𝗩𝗲𝘀𝘁𝗶𝗴𝗶𝘂𝗺 𝗦𝗼𝗹𝘂𝘁𝗶𝗼𝗻𝘀 𝗣𝘃𝘁. 𝗟𝘁𝗱’ चे मनःपूर्वक आभार — असा अर्थपूर्ण मंच उभारल्याबद्दल.
तसेच सर्व सह- वक्त्यांचे आभार, ज्यांनी *RISK* चा संदर्भ ठामपणे मांडला.
नाशिकची उद्योजकीय ऊर्जा खरंच खूप प्रेरणादायी आहे 🚀
आता खरी वाटचाल सुरू होते…
👉 𝗥𝗶𝘀𝗸 𝗔𝘄𝗮𝗿𝗲𝗻𝗲𝘀𝘀 पासून 𝗥𝗲𝘀𝗶𝗹𝗶𝗲𝗻𝘁 𝗔𝗰𝘁𝗶𝗼𝗻 कडे.
#RiskToResilience #Leadership #DecisionMaking #Entrepreneurship #ActionOverAwareness #VestigiumSolutions #AtulRajoli
2 days ago (edited) | [YT] | 21
View 0 replies
Lakshyavedh Institute
वाह ‘Vaa’… वाह ‘Vaa’…!! 💛
२०१६ मधील छोट्या सुरुवातीपासून… आज १० वर्षांचा अभिमानास्पद टप्पा पूर्ण करताना ‘Vaa’ चा प्रवास खरंच प्रेरणादायी ठरला आहे.
एक मराठी ब्रँड जो आज D’mart सारख्या मोठ्या modern trade मध्ये आणि Amazon, Flipkart सारख्या प्रमुख marketplaces वर ठामपणे उभा आहे — हे दाखवून देतं की दृष्टी, सातत्य आणि कृती यांचं फळ किती मोठं असतं.
‘लक्ष्यवेध’ संस्थेत पार पडलेल्या Vaa च्या Annual Meeting मध्ये मागील वर्षाचा आढावा घेतला आणि पुढच्या वाटचालीचं ध्येय ठरवलं.
या वेळी Ownership, Leadership आणि Growth — या त्रिसूत्री वर श्री. अतुल राजोळी यांचे विशेष सत्र घेण्यात आले.
मनापासून आभार —
👉 लक्ष्यवेधी अमित आचरेकर — ‘Vaa’ मागचा उत्साही driving force
👉 लक्ष्यवेधी अनुश्री आचरेकर — तिच्या निष्ठावान पाठिंब्याबद्दल
आणि संपूर्ण तरुण, committed टीम — तुमची ऊर्जा म्हणजेच ‘Vaa’ ची खरी ताकद 💯
Vaa च्या पहिल्या दिवसापासून लक्ष्यवेध या प्रवासाचा भाग आहे आणि याचा अभिमान देखील आहे…💫
#VaaHomeDecor #10YearMilestone #AnnualMeet #AtulRajoli #Leadership
4 days ago | [YT] | 24
View 1 reply
Lakshyavedh Institute
क्षय न होणाऱ्या प्रगतीचा आणि समृद्धीचा सण..!! 💫
अक्षय्य तृतीयाच्या मनः पूर्वक शुभेच्छा ✨🎯
#AkshayaTritiya2026 #EndlessSuccess #lakshyavedh #atulrajoli #indianfestival
6 days ago | [YT] | 26
View 0 replies
Lakshyavedh Institute
दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी Lahs Green India Pvt. Ltd.’ ची Annual Meeting पार पडली.
या वेळी श्री.अतुल राजोळी यांचं एक खास सत्र घेण्यात आलं — "Preserving Environment for Future Generations - The Impact Lahs is Creating."
(भविष्यातील पिढ्यांसाठी पर्यावरण जपणं – Lahs निर्माण करत असलेला प्रभाव’.)
हे फक्त सत्र नव्हतं, तर एक wake-up call होता .
‘Planetary Boundaries’ या संकल्पनेतून समजलं की पृथ्वी स्थिर ठेवणाऱ्या ९ मर्यादांपैकी ६ आपण आधीच ओलांडल्या आहेत.
म्हणजेच आपण भविष्य विस्कळीत होईल याची चर्चा करत नाही आहोत, तर वर्तमानच विस्कळीत करत आहोत.
आणि इथे एक प्रश्न मनाला भिडतो:
‘जर आपण नाही, तर कोण? जर आत्ता नाही, तर कधी?’
‘Lahs Green India Pvt. Ltd.’ मध्ये जे पाहिलं, त्यातून आशा मिळाली.
त्याचं कारण फक्त ३०००+ प्रकल्प किंवा १५+ वर्षांचा अनुभव नाही…
तर त्यांचा दृष्टीकोन आहे.
👉 नेतृत्व जे संधीच्या मागे धावत नाही, तर जबाबदारी स्वीकारतं.
👉 टीम जी फक्त प्रकल्पांवर काम करत नाही, तर खऱ्या समस्येवर काम करते.
आजही अनेक ठिकाणी sustainability ला फक्त CSR activity किंवा compliance म्हणून पाहिलं जातं…
पण Lahs त्याला core business mission मानतं.
आणि हाच बदल आपल्याला हवा आहे.
कारण सत्य अगदी सोपं आहे:
Sustainability हा पर्याय नाही.
तो पुढच्या पिढ्यांप्रती आपली जबाबदारी आहे.
चला, संकटाची वाट न पाहता कृती करूया.
कारण कृती करण्याची वेळ आता आली आहे… कारण आधीच उशीर झाला आहे.
#Sustainability #Leadership #ClimateAction #Responsibility #FutureGenerations #AtulRajoli #LahsGreen
1 week ago (edited) | [YT] | 14
View 0 replies
Lakshyavedh Institute
शक्ती शारीरिक सामर्थ्यापासून येत नाही. ती अविचल इच्छाशक्तीतून येते.
— महात्मा गांधी
इतरांना सुद्धा प्रेरित करण्यासाठी ही पोस्ट शेअर करा..
यशस्वी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी लक्ष्यवेध पेजला नक्की FOLLOW करा..
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
👉 @lakshyavedh 🎯
👉 @lakshyavedh 🎯
👉 @lakshyavedh 🎯
👉 @lakshyavedh 🎯
👉 @lakshyavedh 🎯
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
#atulrajoli #lakshyavedh #maharashtra_business #inspirationalquote #motivation
1 week ago | [YT] | 75
View 1 reply
Lakshyavedh Institute
Urjay Electricals Pvt. Ltd. – Annual Meet 2026 ⚡
या वर्षी पार पडलेल्या Annual Meeting मध्ये श्री.अतुल राजोळी यांनी टीमला संबोधित केले आणि आपण एकत्रितपणे घडवत असलेल्या प्रवासाचा आढावा घेतला.
‘वीज वाचवा’ या ध्येयाने सुरू झालेला ऊर्जय चा प्रवास आज खूप मोठ्या मिशनमध्ये परिवर्तित झाला आहे —
‘वीज वाचवा. नफा वाढवा. शाश्वतता साधा.’ ( Save Electricity. Gain Profitablity. Drive Sustainability )
भारतासारख्या देशात, जिथे energy efficiency हा पर्याय नाही तर गरज आहे, तिथे Urjay Electricals Pvt. Ltd. करत असलेलं काम आज अधिक महत्त्वाचं ठरतं.
💡 १०००+ ग्राहकांना सेवा
⚡ २ कोटी+ युनिट्स वीज बचत
आणि ही तर फक्त सुरुवात आहे…
संस्थापक जयवंत गोसावी यांची दूरदृष्टी आणि नेतृत्वाचा गौरव करण्यात आला, तसेच संपूर्ण टीमच्या अथक प्रयत्नांचे मनापासून कौतुक करण्यात आले — कारण खरी ताकद हीच आहे.
भविष्यात अधिक स्मार्ट निर्णय, खोल जबाबदारी आणि शाश्वततेसाठी ठाम बांधिलकीची गरज असेल.
ऊर्जय त्यासाठी तयार आहे. 🚀"
#UrjayElectricals #EnergyEfficiency #Sustainability #Leadership #MSME #BusinessGrowth #AnnualMeet #SaveElectricityGainProfitablity
1 week ago (edited) | [YT] | 39
View 0 replies
Lakshyavedh Institute
विचार जे भविष्य घडवतात 💫
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏💙
#AmbedkarJayanti #JaiBhim
#lakshyavedh
#atulrajoli
1 week ago | [YT] | 112
View 1 reply
Lakshyavedh Institute
रामाचा भक्त तो, बळाचा सागर...
करितो वंदन आम्ही, जोडूनी हे कर! ✨
हनुमान जन्मोत्सवाच्या मन: पूर्वक शुभेच्छा! 🚩🎯
#hunumanjanmotsav
#jaishreeram
#lakshyavedh
#atulrajoli
3 weeks ago | [YT] | 47
View 0 replies
Lakshyavedh Institute
नवीन आर्थिक वर्षासाठी तुमचं Resolution काय?
3 weeks ago | [YT] | 5
View 0 replies
Load more