सद्गुरूंचे अधिकृत मराठी यु-ट्युब चॅनल
ह्या चॅनलवर आपण पाहू शकता ज्ञान, विवेक, हास्य, आणि आंतरिक दृष्टीनी भरलेले व्हिडिओ, जे मराठी भाषेत डब केले आहेत. एक योगी, युगप्रवर्तक, मानवतावादी; सद्गुरू एक आधुनिक गुरु आहेत, ज्यांना योगाच्या प्राचीन विज्ञानाची सखोल जाण आहे. विश्वशांती आणि मानवी कल्याणाच्या दिशेने निरंतर कार्यरत असणाऱ्या सद्गुरूंनी आंतरिक परिवर्तनाच्या कार्यक्रमांनी जगातील लाखो लोकांना आनंदाच्या मार्गात दीक्षित करून त्यांच्या जीवनाला एक नवी दिशा दिली आहे.
Sadhguru Marathi
आध्यात्मिक प्रक्रियेचं पहिलं मूलभूत तत्त्व म्हणजे सगळी गृहीतकं सोडून देणं.
~ सद्गुरू
.
.
#DropYourAssumptions #skeptical #seeking #BeyondBeliefs
#SadhguruMarathiQuotes
8 hours ago | [YT] | 202
View 2 replies
Sadhguru Marathi
शांतता ही आपण स्वतःच्या अंतरंगात कसे आहोत, याचा परिणाम आहे. ~ सद्गुरू
.
.
#peace #innerstate #reflection
#SadhguruMarathiQuotes
1 day ago | [YT] | 406
View 2 replies
Sadhguru Marathi
तुम्ही जे काही नकळतपणे करता, तेच तुम्ही जाणीवपूर्वक देखील करू शकता, आणि त्यामुळे खूप मोठा फरक पडतो. ~ सद्गुरू
.
.
#ConsciousAwareness #ConsciousLiving #SelfAwareness #InnerTransformation
#SadhguruMarathiQuotes
2 days ago | [YT] | 400
View 5 replies
Sadhguru Marathi
जेव्हा तुम्हाला जीवनातील एकात्मतेची जाणीव होते, जेव्हा तुम्हाला अस्तित्वाच्या एकत्वाचा साक्षात्कार होतो, तेव्हा तुमच्या हृदयात प्रेम आणि तुमच्या अनुभवात ईश्वरी तत्त्व असते. ~ सद्गुरू
.
.
#Oneness #SpiritualAwakening #DivineExperience #UnityOfExistence #LoveAndUnity #SelfRealization
#SadhguruMarathiQuotes
3 days ago | [YT] | 364
View 2 replies
Sadhguru Marathi
आध्यात्मिकतेचा तुम्ही राहता त्या वातावरणाशी काहीही संबंध नाही; ती तुम्ही स्वतःच्या आत जे वातावरण निर्माण करता त्याच्याशी संबंधित आहे. ~ सद्गुरू
.
.
#SpiritualGrowth #InnerJourney #Spirituality #SadhguruMarathiQuotes
4 days ago | [YT] | 389
View 3 replies
Sadhguru Marathi
बुद्धीला सत्यावर विजय मिळवायचा असतो. भक्ती मात्र सत्याचा केवळ स्वीकार करते. ~ सद्गुरू
.
.
#BhaktiAndTruth #DevotionOverEgo #SurrenderToTruth #WisdomOfDevotion
#SadhguruMarathiQuotes
5 days ago | [YT] | 460
View 4 replies
Sadhguru Marathi
काल संध्याकाळी ईशा योग केंद्रात पार पडलेल्या दर्शनात सद्गुरूंनी मृत्यू, परिपूर्ण जीवन जगणे, नवरात्रीचे व्रत व उत्सव, साधनेचा विकास आणि आध्यात्मिक प्रक्रियेला स्वतःला पूर्णपणे समर्पित करणे म्हणजे काय, अशा विविध विषयांवर भाष्य केले.
.
#Sadhguru #Darshan #ishayogacenter
5 days ago | [YT] | 247
View 4 replies
Sadhguru Marathi
जी व्यक्ती अस्तित्वाच्या पूर्णत्वाला ऐकते, तिच्यासाठी सर्व काही संगीतच असते.
~ सद्गुरू
.
.
#ExistenceAsMusic #CosmicHarmony #InnerListening #OnenessWithLife
#SadhguruMarathiQuotes
6 days ago | [YT] | 425
View 3 replies
Sadhguru Marathi
आनंदाने खेळा, प्रामाणिकपणे खेळा आणि पूर्ण उत्साहाने खेळा. जीवन हे एक अत्यंत लहानसे नाटक आहे – आणि तेच सर्वात महान नाटक आहे.
~ सद्गुरू
.
.
#LifeAsAPlay #PlayWithPassion #PlayWithIntegrity #FullnessOfLife
#SadhguruMarathiQuotes
1 week ago | [YT] | 414
View 1 reply
Sadhguru Marathi
गणेश हे अशा बुद्धिमत्तेचं प्रतीक आहे, जो सर्व अडथळ्यांतून मार्ग काढतो – कारण निर्मितीशी एकरूप होणं हीच सर्वोच्च बुद्धिमत्ता आहे.
~ सद्गुरू
.
.
#GaneshChaturthi #LordGanesha #OvercomeObstacles #InnerWisdom #Creation
#SadhguruMarathiQuotes
1 week ago | [YT] | 667
View 7 replies
Load more