सद्गुरूंचे अधिकृत मराठी यु-ट्युब चॅनल
ह्या चॅनलवर आपण पाहू शकता ज्ञान, विवेक, हास्य, आणि आंतरिक दृष्टीनी भरलेले व्हिडिओ, जे मराठी भाषेत डब केले आहेत. एक योगी, युगप्रवर्तक, मानवतावादी; सद्गुरू एक आधुनिक गुरु आहेत, ज्यांना योगाच्या प्राचीन विज्ञानाची सखोल जाण आहे. विश्वशांती आणि मानवी कल्याणाच्या दिशेने निरंतर कार्यरत असणाऱ्या सद्गुरूंनी आंतरिक परिवर्तनाच्या कार्यक्रमांनी जगातील लाखो लोकांना आनंदाच्या मार्गात दीक्षित करून त्यांच्या जीवनाला एक नवी दिशा दिली आहे.
Sadhguru Marathi
"ऐका पॉडकास्ट - #143 - ५ महत्वाच्या टिप्स - रोगमुक्त जीवनासाठी
संपूर्ण भागाची लिंक - tinyurl.com/bd2nnsex"
7 hours ago | [YT] | 27
View 1 reply
Sadhguru Marathi
कोणालाही खुश करण्याचा प्रयत्न करू नका. जर तुम्ही खरोखर आनंदी असाल आणि तुमची माणुसकी ओसंडून वाहत असेल, तर तुमचे सर्वांशी संबंध चांगले राहतील.
~ सद्गुरू
.
#joyful #humanity #betterrelationship #dontpleasepeople #SadhguruQuotes
9 hours ago | [YT] | 168
View 0 replies
Sadhguru Marathi
जेव्हा तुमचे हृदय तृप्त आणि मन 'स्व'पासून मुक्त असते, तेव्हा तुमचे पाय आपोआप नाचू लागतील.
~ सद्गुरू
.
#heart #mind #satisfied
#SadhguruMarathi #SadhguruQuotes
1 day ago | [YT] | 350
View 5 replies
Sadhguru Marathi
तुम्ही हजार वर्ष जगलात तरीही मानवी कल्पनाशक्ती आणि आकांक्षा पूर्ण होऊ शकत नाहीत. तर मग आपण 'आनंदी अपयशी' होऊया.
~ सद्गुरू
.
#imagination #desire #joyful #beinghuman
#SadhguruMarathiQuotes
2 days ago | [YT] | 388
View 3 replies
Sadhguru Marathi
अपराधबोध ही समाजाने जोपासलेली एक भावना आहे — स्वतःच्याच दिशेने रोखलेलं एक विष.
~ सद्गुरू
.
#SadhguruMarathi #SadhguruQuotes
3 days ago | [YT] | 363
View 3 replies
Sadhguru Marathi
चांद्र दिनदर्शिकेप्रमाणे, एकादशी ही अमावस्येनंतर किंवा पौर्णिमेनंतर ११ दिवसांनी साजरी केली जाते. हा दिवस उपवासासाठी अतिशय योग्य आहे. आज रात्री जेवणानंतर, तुम्ही उद्या रात्रीच्या जेवणापर्यंत उपवास करू शकता. एकादशी ही शरीर शुद्ध करण्याची आणि अन्नासोबत अधिक जाणीवपूर्वक जोडलं जाण्याची संधी आहे
.
#ekadashi
4 days ago | [YT] | 263
View 1 reply
Sadhguru Marathi
जोडीदार हे अंतिम साध्य नसून, सहप्रवासी आहे.
~ सद्गुरू
.
# spouse #fellowtraveller
#SadhguruMarathi #SadhguruQuotes
4 days ago | [YT] | 408
View 2 replies
Sadhguru Marathi
ऐका पॉडकास्ट - #139 - अनवाणी चालण्याचे आरोग्यदायी लाभ!
संपूर्ण भागाची लिंक - tinyurl.com/bdddvxuh
.
#SadhguruMarathi #Podast #Health #Barefoot #walk
4 days ago | [YT] | 174
View 1 reply
Sadhguru Marathi
स्वतःच्या संरक्षणासाठी तुम्ही ज्या भिंती उभारता, त्या काळानुरूप तुमच्यासाठी कारागृहाच्या भिंती बनतात
~ सद्गुरू
.
#wallsofselfprotection #wallsofimprisionment
#SadhguruQuotes
5 days ago | [YT] | 348
View 2 replies
Sadhguru Marathi
योगाचे शास्त्र हे तुमचे कर्म नष्ट करण्यासाठी नाही, तर तुम्हाला त्यातून बंधमुक्त करण्यासाठी आहे.
~ सद्गुरू
.
#yoga #karma #bondagefree
#SadhguruQuotes
6 days ago | [YT] | 352
View 0 replies
Load more