Dr Babasaheb Ambedkar Jayanti
Babasaheb Ambedkar songs
birthday wishes,
New Dj songs
Jayanti songs
Jay Bhim song

Gopal shinde

75
अमृत - महोत्सव
9डिसेंबर1950- 9डिसेंबर२0२5
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातितील व जगातील पाहिला पुतळा
व महात्मा फ़ुले यांचा पुतळा मराठा नेते भाई माधवराव बागल यांच्या पुढाकाराने बिंदू चौक कोल्हापूर येथे उभा करण्यात आला या घटनेचे आज अमृत महोत्सवी वर्ष पुतळा वर्धापनदिन दिनानिमित्त संपूर्ण कोल्हापूरकरांना लाख लाख शुभेच्छा
स्वराज्य तालीम मंडळ
संयूक्त राजेंद्रनगर, कोल्हापूर

3 weeks ago | [YT] | 41

Gopal shinde

💙🙏 *विनम्र अभिवादन* 🙏💙
*ज्यांच्या मुळे आम्हाला प्रज्ञासूर्य महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिळाले ते महान व्यक्तिमत्व,*
*सुभेदार.रामजी मालोजी सपकाळ*
*त्यांच्या कठोर परिश्रम, शिस्त, आणि मूल्यनिष्ठ संस्कारांमुळे जन्माला आला तो युगपुरुष ज्याने इतिहास बदलला!*
*यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी अभिवादन!* 🌺🙏💐
*जयंती : 14नोव्हेंबर 1848*

1 month ago | [YT] | 98

Gopal shinde

आद्य क्रांतीगुरु
लहुजी वस्ताद साळवे
यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

1 month ago | [YT] | 24

Gopal shinde

🙏🙏💙🙏 Jay Bhim Namo Budhay 🙏💙🙏🙏

2 months ago | [YT] | 126

Gopal shinde

*भव्य मिरवणूक*
🟦 🟨 🟥 🔷🌀 🔷 🟥 🟨 🟦
*स्वराज्य तालीम मंडळ*
*संयुक्त राजेंद्र नगर*
*_च्या वतीने 69 व्या सम्राट अशोक विजयादशमी धम्मचक्र प्रवर्तक दिना निमित्ताने_*
*गुरुवार दि 2 ऑक्टोंबर 2025 रोजी ठीक दुपारी 3:00 वाजता लेझीम ताफ्या सहित राजेंद्र नगर मर्यादित भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे तरी भागातील सर्व बौद्ध बांधव, नागरिक सर्व तरुण मंडळे, महिला बचत गट यांनी या मिरवणुकीमध्ये शामिल होऊन मिरवणूक शोभा वाढवावी.*
*🙏विनीत🙏*
_*प्रविण बनसोड अध्यक्ष*_
(स्वराज्य तालीम मंडळ संयुक्त राजेंद्र नगर कोल्हापूर)

🟦 🟨 🟥 🔷🌀 🔷 🟥 🟨 🟦

2 months ago | [YT] | 3

2 months ago | [YT] | 93

Gopal shinde

🙏🙏💙🙏 Jay Bhim Namo Budhay 🙏💙🙏🙏

4 months ago | [YT] | 99

Gopal shinde

🙏🙏💙🙏 Jay Bhim Namo Budhay 🙏💙🙏🙏

4 months ago | [YT] | 104