आम्ही दाखवतो बातमी जी सत्य आहे. आपल्या परिसरात घडणारी बातमी आपल्यापर्यंत पोहचविण्याचे काम आम्ही करतो. आपले प्रश्न आम्ही सरकारपर्यंत पोहचवितो. पत्रकार हा देशाचा चौथा आधारस्तंभ आहे, हे आम्ही जाणतो.

सांगली जिल्ह्याची घडलेल्या घटना, राजकारण, खेळ, शिक्षण याच्या बातम्या आम्ही आपल्यापर्यंत पोहचवितो.

आपल्या सर्वांच्या सेवेसाठी आम्ही तत्पर आहोत.
#news #sangli #sports #politics #education #miraj #jath #tasgaon #khanapur #vita #kadegaon #palus #todaynews
लोकधारा न्युज
#lokdharanews
#lokdharanews
#lokdharanews
#lokdharanewslive
#sangliupdates
#jat updates

बातमीसाठी व जाहिरातीसाठी संपर्क :-
मुख्य संपादक - हणमंत शिंदे
📞9764618624



Lokdhara news

सौ. सावित्री तम्मनगौडा रविपाटील यांची

सभापती - शिक्षण व आरोग्य जि.प. सांगली म्हणून निवड झाल्याबद्दल

हार्दिक अभिनंदन...

1 month ago (edited) | [YT] | 47

Lokdhara news

सौ. सावित्री तम्मनगौडा रविपाटील यांची

सभापती - शिक्षण व आरोग्य जि.प. सांगली म्हणून निवड झाल्याबद्दल

हार्दिक अभिनंदन...

1 month ago | [YT] | 34

Lokdhara news

सौ. सावित्री तम्मनगौडा रविपाटील यांची

सभापती - शिक्षण व आरोग्य जि.प. सांगली म्हणून निवड झाल्याबद्दल

हार्दिक अभिनंदन...

1 month ago (edited) | [YT] | 100

Lokdhara news

2 months ago | [YT] | 47

Lokdhara news

2 months ago | [YT] | 47

Lokdhara news

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#स्वातंत्र्यदिन #१५ऑगस्ट #lokdharanews

8 months ago | [YT] | 2

Lokdhara news

"दि. ३० जून रोजी मी महाराष्ट्राचे माननीय

मुख्यमंत्री मा. देवाभाऊ यांची भेट घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या रायगड किल्ल्याच्या क्षेत्रात असणाऱ्या छत्र निजामपूर ग्रामपंचायतीचे नाव बदलून 'रायगडवाडी' करावे, अशी विनंती केली होती.

आज दिनांक १८ रोजी मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी या मागणीला मान्यता देत छत्र निजामपूर ग्रामपंचायतीचे नाव अधिकृतपणे 'रायगडवाडी ग्रामपंचायत' असे करण्याचा आदेश जारी केला आहे.

या ऐतिहासिक निर्णयाबद्दल मी आज मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवाभाऊ व राज्याचे ग्रामविकास मंत्री मा. ना. श्री. जयाभाऊ गोरे यांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. यावेळी माझ्यासोबत सहकारी आमदार मा. सदाभाऊ खोत उपस्थित होते.

9 months ago | [YT] | 13

Lokdhara news

अभिनेत्री कीर्ती सुरेश हिने केले आपल्या 15 वर्षांपूर्वीच्या प्रियकरासोबत लग्न #ForTheLoveOfNyke 🤍 #keerthysuresh #actressv#married

1 year ago | [YT] | 26

Lokdhara news

तुम्हाला काय वाटते ?
महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री कोण ? #maharashtra #cm #eknathshinde #devendrafadanvis #ajitpawar #bjp #shivsena #mumbai #chiefminister #mh

1 year ago | [YT] | 36

Lokdhara news

राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी

विश्वगौरव माननीय पंतप्रधान श्री. Narendra Modi जी यांच्या उपस्थितीत गुरुवार, दि. ५ डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजता आझाद मैदान, मुंबई येथे संपन्न होणार आहे.

राज्य में महायुती सरकार का शपथ ग्रहण समारोह

विश्वगौरव माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी की उपस्थिति में गुरुवार, 5 दिसंबर 2024, शाम 5 बजे, आज़ाद मैदान, मुंबई में संपन्न होगा।

Oath-taking ceremony of the Maha-Yuti Government in Maharashtra

it will be held in the presence Global leader Honourable Prime Minister Shri Narendra Modi Ji on Thursday, December 5, 2024, at 5 PM at Azad Maidan, Mumbai.

@bjp4india @bjp4maharashtra @amitshahofficial @jpnaddaofficial @mieknathshinde @devendra_fadnavis @ajitpawarspeaks
#PMOIndia
#oathceremony #MahayutiSarkar #Mahayuti

1 year ago | [YT] | 24