नमस्कार 🙏
मी वैशाली भुजबळ, Aaswad cooking आस्वाद कूकिंग मध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते .
मी या चॅनल वर छान नवनवीन,चटकदार आणि रोजच्या जेवणातील अगदी साध्या सोप्या चवदार अशा veg व non-veg रेसिपीज शेयर करणार आहे .या रेसिपीज तुम्ही घरच्या घरी अगदी सहज बनवू शकता.
व्हिडिओ आवडल्यास like , share आणि subscribe करायला विसरू नका🙏🙏
तुमचे एक like आणि एक subscribe माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे😊👍🏻🙏🙏🙏
THANK YOU 😊
Keep watching 👍👍👍
Aaswad Cooking आस्वाद कुकिंग
⭐️माणूसकीची जाण ठेवा,
आपुलकीची इन्वेस्ट करा,
प्रेमाची सेविंग करून,
स्वस्थ रहा,हसत रहा……
नव सुर्य नवी पहाट,
धन-संपतीची व्हावी वर्षा अफाट,
न लागो कोणास दु:खाचा नाट,
पुर्ण व्हाव्यात तुमच्या सर्व इच्छा,⭐️❤️तुम्हाला व तुमच्या परिवाराला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा🎉🙏💫❤️
Happy New Year My YouTube Family 🙏💥💫
2 years ago |[YT] | 1
View 2 replies
Aaswad Cooking आस्वाद कुकिंग
Happy Diwali My YouTube Family 💥🪔🎇🎊
2 years ago |[YT] | 4
View 1 reply
Aaswad Cooking आस्वाद कुकिंग
https://youtu.be/5v20ZeeBFRc
3 years ago |[YT] | 0
View 0 replies
Aaswad Cooking आस्वाद कुकिंग
https://youtu.be/gl8BU_wmlyE
अशी बनवा कर्टुल्याची भाजी, ज्यांना कर्टुले आवडत नाही ते देखील अगदी आवडीने खातील | Gourd Recipe
3 years ago (edited) |[YT] | 6
View 0 replies
Aaswad Cooking आस्वाद कुकिंग
Happy Independence Day 🇮🇳
3 years ago |[YT] | 3
View 0 replies
Aaswad Cooking आस्वाद कुकिंग
https://youtu.be/qqvWlq7wWXI
3 years ago |[YT] | 0
View 0 replies
Aaswad Cooking आस्वाद कुकिंग
वर्षभर टिकणारा परफेक्ट चवीचा गुळांबा | कैरीच्या फोडींचा गुळांबा |Gulamba Recipe
https://youtu.be/ue7v3QlZr9s
3 years ago |[YT] | 1
View 0 replies
Aaswad Cooking आस्वाद कुकिंग
अफलातून चवीचे,गावरान पद्धतीचे, बिना तेलाचे माठातील काळं लोणचे #मटक्यातलं_लोणचं #mangopickle#kairichelonche👌👌👍👍
https://youtu.be/lpeQKH0YijI
3 years ago |[YT] | 2
View 4 replies
Aaswad Cooking आस्वाद कुकिंग
भोगीच्या भाजीची चव असते न्यारी सर्व सणांमध्ये मनमोहक असते भोगीची तयारी भोगीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा🙏🙏😊😊
3 years ago |[YT] | 5
View 0 replies
Aaswad Cooking आस्वाद कुकिंग
https://youtu.be/5unGhhXgvFs
My new YouTube channel
Please like subscribe and support 🙏🙏👍
3 years ago |[YT] | 3
View 0 replies
Load more