आपली हिंदू संस्कृती, सण, उत्सव, आरती, भक्तिगीते, खाद्य संस्कृती, पर्यटन, स्तोत्रे, मंत्र, अभंग, sanskruti festival aarti Bhaktigeet Travel vlog stotra mantra abhang annualday gathering




Sanjay Pophale

#4December #दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
www.youtube.com/playlist?list...

4 weeks ago | [YT] | 2

Sanjay Pophale

मार्गशीर्ष गुरुवारच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा . माता लक्ष्मीची कृपा सदैव आपणा सर्वांवर होवो.
www.youtube.com/playlist?list...

1 month ago | [YT] | 2

Sanjay Pophale

#26May2025 आज शनी जयंतीच्या दिवशी, शनी देवतेची पूजा करा, चांगले कर्म करण्याचा संकल्प करा, आणि आपल्या जीवनात शिस्त, प्रामाणिकपणा, आणि नैतिकता आणण्याचा प्रयत्न करा. शनी देवतेचे आशीर्वाद आपल्यावर सदैव राहतील.
1. *कर्माचा कारक*:
- शनी हा कर्माचा कारक आहे. तो आपल्या कर्मांनुसार फळ देतो. चांगले कर्म केल्यास त्याचे सकारात्मक परिणाम मिळतात.

2. *प्रामाणिकपणा आणि मेहनत*:
- शनी मेहनत, प्रामाणिकपणा, आणि संयमाचे प्रतीक आहे. जो कोणी प्रामाणिकपणे काम करतो आणि त्याच्या कर्तव्यात प्रामाणिक असतो, त्याला शनीचे आशीर्वाद नक्कीच मिळतात.

3. *संयम आणि शिस्त*:
- शनी संयम आणि शिस्त या गुणांचा विकास करतो. तो आपल्या जीवनात शिस्त आणण्यास मदत करतो.

4. *धैर्य आणि सहनशीलता*:
- शनी धैर्य आणि सहनशीलता शिकवतो. तो आपल्याला कठीण परिस्थितींमध्ये स्थिर राहण्याची शक्ती देतो.

5. *कर्तव्य आणि नैतिकता*:
- शनी आपल्याला आपल्या कर्तव्यात आणि नैतिकतेमध्ये पक्के राहण्याची शिकवण देतो. योग्य मार्गाने जाण्याची प्रेरणा देतो.
- सहनशीलता आणि संयम वाढवा. धैर्याने आणि संयमाने प्रत्येक संकटावर मात करा.
youtube.com/playlist?list...

7 months ago | [YT] | 11

Sanjay Pophale

वैशाख पौर्णिमा, पुष्टीपती विनायक जयंती
🌺🌴शहाळे महोत्सव🌴 🌺
सोमवार, दि. १२ मे २०२५

7 months ago | [YT] | 12

Sanjay Pophale

https://youtu.be/5zD1p1hmOnQ

🙏🌺🙏 जगद्गुरु श्री आदि शंकराचार्य जयंती 🙏🌺🙏
जगद्गुरु श्री आदि शंकराचार्य यांना कोटी कोटी वंदन ! 🙏🌺🙏
श्री आदि शंकराचार्य रचित स्तोत्रे, अष्टक,
Kaal Bhairav Ashtakam | कालभैरवाष्टकम् |
श्री शिव पंचाक्षर स्तोत्र | shiv panchakshar stotra with lyrics
pandurangashtakam stotra with lyrics, Pandurangashtakam - Adi Shankaracharya , Pandurangashtakam | Pandurangashtakam with Lyrics | पांडुरंगाष्टकम
#adishankaracharya #narmadaashtak #pandurangashtak #krishnaashtak #bahvaniashtak #shivpanchaksharstotra #kalbhairavashtak #ashtak #jagatguru #aadishankaracharya #adishankaracharyajayanti

7 months ago | [YT] | 8

Sanjay Pophale

॥ श्री स्वामी समर्थ १४७ पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी प्रणाम ॥ 🕉️
www.youtube.com/playlist?list...

8 months ago | [YT] | 11

Sanjay Pophale

🌱💮मोगरा महोत्सव💮 🌱
गुरुवार, दि. १७ एप्रिल २०२५

#shrimant #dagdushethhalwaiganpati
#shrimantmoraya #shrimantdagdusheth #dagdusheth

8 months ago | [YT] | 15

Sanjay Pophale

#आज श्री स्वामी समर्थ प्रकट दिन
#31मार्च 2025
www.youtube.com/playlist?list...

8 months ago | [YT] | 7

Sanjay Pophale

#30March2025
सुदीन आला,
शुभारंभ जाहला,
नवं वर्षाचा हा पहिला दिवस आला,
उभारावी प्रत्येकांनी घरावर गुढी,
अशीच पुढं पुढं न्यावी,
आपली रूढी,
जपावे मांगल्य,
पावित्र्य नांदेल घरी, आशा या पावन दिशी,
म्हणा ही गुढीची मंगलमय आरती.....
"गुढी पाडव्याच्या शुभेच्छा!"
https://youtu.be/i3lc2KOmjGs
https://youtu.be/8BR8Xd2QPAA
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🌼 @ShriwallabhPophale ​

8 months ago (edited) | [YT] | 8

Sanjay Pophale

आज श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज बीज निमित्त
youtube.com/shorts/7MX9kWiFaQs
youtube.com/shorts/bqEXoqQPFIU
youtube.com/shorts/QFxwriyIeEw

9 months ago | [YT] | 5