snehal darekar Lifestyle & बरच काही...

hello all welcome to snehal darekar Lifestyle & vlogs youtube channel .in our channel you will see all my personal related cooking videos , daily vlogs , travelling videos , my handmade art ,crafts and many new things you will learn so i believe that Everything is possible just believe in yourself .. stay connected


like share and subscribe to my YouTube channel





Instagramlink


www.instagram.com/snehal6713?igsh=ODNsdzZtcDZlMDFl


snehal darekar Lifestyle & बरच काही...

नमस्कार लाडक्या मैत्रिणींना 🙏🙏🙏



सुट्टी मिळाली म्हणून बरेच दिवस व्हिडिओ टाकता आले नाहीत तसेच यावर्षी कोणताही दिवाळी फराळ बनवला नाही 🙏🙏

सण साध्या पद्धतीने साजरा केला आहे🙏🙏🙏


new video uploaded pls like share & subscribe🙂

1 year ago | [YT] | 2

snehal darekar Lifestyle & बरच काही...

गाय आणि वासरांच्या अंगी असणारी वात्सल्यता, उदारता, प्रसन्नता आणि समृद्धी हे सर्व आपणास लाभो…
वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा!💐💐💐💐🙏🌸🙏

1 year ago | [YT] | 3

snehal darekar Lifestyle & बरच काही...

आयुष्य खऱ्या अर्थाने समजावतात ते असतात आजोबा

आजोबांसोबत असते एक गोड नाते
कधीही न विरणारे असे प्रेमळ नाते
आजोबा असतात कुटुंबाचा आधार
कायम देतात जगण्याला आधार
आजोबा तुम्ही आहात आमचा सर्वस्वी आधार

😭😭😭😭😭😭भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏🙏

1 year ago | [YT] | 5

snehal darekar Lifestyle & बरच काही...

विवाहित पूरूषांचे कधीही प्रगट न होणारे अंतर्मन सुंदर शब्दांत गुंफलेले एक सुंदर काव्य. प्रत्येक विवाहित स्त्रीने आणि शक्य झाल्यास त्याच्या मुला / मुलिंनी देखील जरूर वाचावे.
👇🏼
||आता पर्यंत बायको वरील कविता ऐकली असेल व वाचली असेल पण नवऱ्या वरील एकदा वाचा ||

*नवरा म्हणजे समुद्राचा*
*भरभक्कम काठ*
*संसारात उभा राहतो*
*पाय रोवून ताठ ll*

*कितीही येवो प्रपंच्यात*
*दुःखाच्या लाटा*
*तो मात्र शोधीत राहतो*
*सुखाच्या वाटा ll*

*सर्वांच्या कल्याणा करता*
*पोटतिडकीने बोलत राहतो*
*न पेलणारं ओझं सुद्धा*
*डोक्यावर घेऊन चालत राहतो ll*

*कधी कधी बायकोलाही*
*त्याचं दुःख कळत नसतं*
*आतल्या आत त्याचं मन*
*मशाली सारखं जळत असतं ll*

*नवरा आपल्या दुःखाचं*
*कधीच प्रदर्शन मांडत नाही*
*खूप काही बोलावसं वाटतं*
*पण कुणाला सांगत नाही ll*

*बायकोचं मन हळवं आहे*
*याची नवऱ्याला जाणीव असते*
*दुःख समजून न घेण्याची*
*अनेक बायकात उणीव असते ll*

*सारं काही कळत असून*
*नवऱ्याला अपमान गिळावे लागतात*
*वेदनांना काळजात दाबून*
*पुन्हा कष्ट उपसावे लागतात ll*

*सगळ्यांच्या आवडी जपता जपता*
*मन मारीत जगत असतो*
*बायको , पोरं खूष होताच*
*तो सुखी होत असतो ll*

*इकडे आड तिकडे विहीर*
*तशीच बायको आणि आई*
*वाट्टेल तसा त्रास देतात*
*कुणालाच माया येत नाही ll*

*त्याने थोडी हौसमौज केली तर*
*धुसफूस धुसफूस करू नका*
*नवऱ्या विरुद्ध विनाकारण*
*दारू गोळा भरू नका ll*

*दोस्ता जवळ आपलं मन*
*त्यालाही मोकळं करावं वाटतं*
*हातात हात घेऊन कधी*
*जोर जोरात रडावं वाटतं ll*

*समजू नका नवरा म्हणजे*
*नर्मदेचा गोटा आहे*
*पुरुषाला काळीज नसतं*
*हा सिद्धांत खोटा आहे ll*

*मी म्हणून टिकले इथं*
*दुसरी पळून गेली असती*
*बायकोनं विनाकारण*
*नवऱ्याला धमकी दिलेली असती ll*

*घरात तुमचं लक्षच नाही*
*हा एक उगीच आरोप असतो*
*बाहेर डरकाळ्या फोडणारा*
*घरी म्यांव म्यांव करीत बसतो ll*

*सारख्या सारख्या किरकिरीनं*
*त्याचं डोकं बधिर होतं*
*तडका फडकी बाहेर जाण्यास*
*खूप खूप अधीर होतं ll*

*घरी जायचं असं म्हणताच*
*त्याच्या पोटात गोळा येतो*
*घरात जाऊन बसल्या बसल्या*
*तोंडात आपोआप बोळा येतो ll*

*नवरा म्हणा , वडील म्हणा*
*कधी कुणाला कळतात का ?*
*त्यांच्या साठी कधी तरी*
*कुणाची आसवं गळतात का ? ll*

*पेला भर पाणी सुद्धा*
*चटकन कुणी देत नाही*
*कितीही पाय दुखले तरी*
*मनावर कुणी घेत नाही ll*

*वेदनांना कुशीत घेऊन*
*ओठ शिउन ' तो ' पडून राहतो*
*सर्वांच्या सुखासाठी*
*एकतारी भजन गातो ll*

*बायको आणि मुलांनी*
*या संताला समजून घ्यावं*
*फार काही नकोय त्याला*
*दोन थेंब सुख द्यावं ll*

*मग बघा लढण्यासाठी*
*त्याला किती बळ येतं*
*नवऱ्याचं मोठेपण हे*
*किती जणांच्या लक्षात येतं ? ll*

1 year ago | [YT] | 2

snehal darekar Lifestyle & बरच काही...

साता जन्माची गाठ बांधून झाले पावन मी, नेहमी सोबत आनंदी राहो आपण सहजीवनी वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

1 year ago | [YT] | 4

snehal darekar Lifestyle & बरच काही...

माझी अगदी कळकळीची व मनापासून सर्व महिला वर्गाला विनंती आहे. उद्या वडपोर्णीमेची पूजा नक्की तुम्हाला जमेल तशी करा पण वडाच्या झाडाची फांदी मोडून तोडून आणून पूजा करू नका. तुम्हाला वडाच्या झाडा पर्यंत पोहोचता येते नसेल काही कारणास्तव तर मग उपवास करा पण फांदीची पूजा टाळावी असे मला वाटते. बाकी निर्णय तुमचा आहे. माझे बोलणे व विचारामुळे कोणाचे मन दुखावले असेल तर क्षमा असावी. 🙏🙏🙏🙏

1 year ago | [YT] | 3

snehal darekar Lifestyle & बरच काही...

अक्षय्य तृतीयेच्या मंगलदिनी,

तुमच्या आयुष्यात अक्षय राहो सुख शांती,

अक्षय्य तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा

🙏🙏🙏🙏

1 year ago | [YT] | 3

snehal darekar Lifestyle & बरच काही...

"कर तुला हवं ते मी तुझ्या पाठीशी आहे" असे विश्वासाचे शब्द जोडीदाराकडुन भेटले ना, ती स्त्री जगातली सगळ्यात नशीबवान स्त्री असते .





Happy ANNIVERSARY ❤❤

1 year ago | [YT] | 8

snehal darekar Lifestyle & बरच काही...

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!





उभारून आनंदाची गुढी दारी, जीवनात येवो रंगात न्यारी, पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा.. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

1 year ago | [YT] | 4

snehal darekar Lifestyle & बरच काही...

Sunday special meal 😍😍🥰


या जगात असा कोणताच व्यक्ती नाही की,
ज्याला दु:ख नाही, पण त्या
दुःखाला विसरुन जो आनंदात
जीवन जगतो तोच खरं आयुष्य जगतो..

Happy weekend🏠🎉

1 year ago (edited) | [YT] | 6