एक मुलगी जेव्हा तिचं घर सोडून दुसऱ्या घरी जाते, तो क्षण शब्दांत मांडणं कठीण असतं..."
नमस्कार, या व्हिडिओमध्ये आम्ही एका मुलीच्या आयुष्यातील सर्वात भावूक क्षण म्हणजेच 'बिदाई' टिपण्याचा प्रयत्न केला आहे. लेकीची माया आणि बाबांच्या डोळ्यातील पाणी... हा क्षण मनाला स्पर्श करून जातो.
जर तुम्हाला आमचे हे काम आवडले असेल, तर व्हिडिओला Like करा आणि अशाच नवनवीन लग्नांच्या आठवणी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला Subscribe करा.
Your Memories Means So Much To Us..!!
..
click photography & videography
Our Service's:-
* Prewedding Photoshoot
* weddings photography
* film photography
* vedio graphy
* editing .
Services All Over Maharashtra..!!