Shrikant Sobat Yuva

Shrikant Eknath shinde fanpage


Shrikant Sobat Yuva

महाराष्ट्राच्या नवनियुक्त महामहीम राज्यपालाचे मनस्वी अभिनंदन !

#MaharashtraGovernor #NewGovernor #Congratulations #Leadership #MaharashtraPolitics

4 months ago | [YT] | 100

Shrikant Sobat Yuva

सज्ज पुन्हा शिवसेना!!

शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचा ५९ वा वर्धापन दिन मुंबईतील वरळी येथील एन. एस. सी. आय. डोम येथे पार पडला. या मेळाव्याला मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

या मेळाव्याला मार्गदर्शन करताना एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की, राक्षसाचा जीव जसा पोपटात असतो, तसा त्यांचा जीव बीएमसीच्या तिजोरीत आहे. इतकी वर्ष सत्तेत राहून महापालिकेची तिजोरी फोडणाऱ्यांना मुंबईचा लढा आठवला आहे.
.
.
.
#balasahebthackeray #ananddighesaheb #Eknathshinde #drshrikantshinde #Shivsena #vardhapandin #shivsainik #allleaders
.
.
.
‪@DrShrikantEknathShinde242‬ ‪@mieknathshindeofficial‬ ‪@shivsenaofc‬

7 months ago | [YT] | 412

Shrikant Sobat Yuva

'I Love Mumbai' आणि 'The Times of India' यांच्या संयुक्त विद्यमाने, भारतीय तटरक्षक दल व "Giants Welfare Foundation" यांच्या सहकार्याने मुंबई येथील मरीन ड्राइव्हवरील सुंदर महाल जंक्शनसमोर आज मोठ्या उत्साहात आंतरराष्ट्रीय योगा दिवसाच्या निमित्ताने योगा बाय द बे' उपक्रम साजरा करण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेबांची यावेळी मुख्य उपस्थिती होती. या योग महोत्सवात, समुद्राच्या सान्निध्यात, सूर्योदयाच्या साक्षीने यावेळी सर्वांनी योगासने करत सुदृढ राहण्याचा संकल्प केला.

यावेळी शिवसेना प्रवक्त्या शायना एनसी, इंडियन कोस्ट गार्डचे अधिकारी मान्यवर आयजी भीष्म शर्मा, डिआयजी शशी भूषण, डीआयजी विभूती रंजन आणि ख्यातनाम फिटनेस ट्रेनर मिकी मेहता योग शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
.
.
.
#drshrikantshinde #shivsena #mumbai #yogaday #thetimesofindia

‪@DrShrikantEknathShinde242‬ ‪@shivsenaofc‬

7 months ago | [YT] | 399

Shrikant Sobat Yuva

आंतरराष्ट्रीय
योग दिवस निमित्त हार्दिक शुभेच्छा !
.
.
.
#drshrikantshinde #shivsena #yogaday
.
.
.
‪@DrShrikantEknathShinde242‬ ‪@shivsenaofc‬

7 months ago | [YT] | 106

Shrikant Sobat Yuva

लढा अस्मितेचा, मंत्र शिवसेनेचा !
*शिवसेना वर्धापन दिन*
निमित्त तमाम शिवसैनिकांना व शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या जनतेला हार्दिक शुभेच्छा !
.
.
.
#balasahebthackeray #Eknathshinde #Shivsena #vardhapandin #bhagva #maharashtra #politics #leaders

‪@DrShrikantEknathShinde242‬ ‪@shivsenaofc‬ ‪@mieknathshindeofficial‬

7 months ago | [YT] | 487

Shrikant Sobat Yuva

पुणे जिल्ह्यातील मावळच्या कुंडमळा ये‌थे इंद्रायणी नदीवरील पुल कोसळल्याची घटना दुर्दैवी आहे. यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली !

#drshrikantshinde #shivsena #pune #maval #indrayaninadi

‪@DrShrikantEknathShinde242‬ ‪@shivsenaofc‬

7 months ago | [YT] | 110

Shrikant Sobat Yuva

कर्तबगार युवा खासदार संसदरत्न डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री. देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री महोदयांसोबत मा.ना. खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांनी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत झालेल्या आपल्या विदेश दौऱ्याबद्दल चर्चा केली.

7 months ago | [YT] | 673

Shrikant Sobat Yuva

भावपुर्ण श्रद्धांजली !

7 months ago | [YT] | 434