Journey To Miles

Good Morning सगळ्यांना ,
मी राहुल भोसले स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनल वरती ...





Journey To Miles

Good Morning सगळयांना,
लवकच घेऊन येत आहे आपल्या भारतीय संस्कृती व कलाकृतीचे उत्तम उदाहरण असलेल्या "बादामी साम्राज्याची".. संपूर्ण माहिती आपल्या journey to miles वरती, So Stay Tuned ⏳

2 years ago | [YT] | 10

Journey To Miles

Good morning सगळ्यांना ☔ ....
तर मित्रांनो Finally आज Ladakh series चा Trailer येतोय संध्याकाळी 7 वाजता 🤩 ..आणि उद्यापासून सुरवात होत आहे आपल्या Series ला तर नक्की पहा नी भरभरून प्रतिसाद द्या 🙏

2 years ago | [YT] | 36

Journey To Miles

Good morning सगळ्यांना 🤩 ....
तर मित्रांनो finally आपला नवीन vlog आलेला आहे, तर व्हिडिओ नक्की बघा नी comment करून सांगा New Bike नवीन बाईक कशी वाटली ते 🤩

https://youtu.be/Msy6HQ8O_Es

2 years ago | [YT] | 28

Journey To Miles

Good morning सगळ्यांना ⛅..
काही तब्येती कारणास्तव थोडे दिवस आपले पुढचे vlogs येण्यास थोडा उशिर होईल ..
तोपर्यंत आपल्या Mumbai to Goa one minute series चा आनंद घ्या आपल्या journey to miles channel वरती 🙏😌

2 years ago | [YT] | 26

Journey To Miles

Good morning सगळ्यांना 🌤️ सर्वप्रथम धन्यवाद तुम्हा सर्वांना की तुम्ही एवढा उत्कृष्ट प्रतिसाद दिलात MH to GA series ला.. 🙏🏻
New Vlog लवकरच येत आहे आपल्या Journey to miles वर . So stay tuned ⏳
#journeytomilesfamily

2 years ago | [YT] | 33

Journey To Miles

मिञांनो, कसा वाटला आपला नवीन देवबाग Drone shot चा व्हिडिओ ? बघितला नसेल तर आता लगेच ह्या लिंक वर क्लिक करा नी comment करून सांगा कसा वाटला 😌🌴
https://youtu.be/JG3nB87R4Eo

3 years ago | [YT] | 26

Journey To Miles

Good morning सगळ्यांना 🌊.. तर मिञांनो finally आपला नवीन vlog आलेला आहे .हा vlog काही तरी वेगळा असणारे कारण पहिल्यांदा मी केलेली आहे scuba diving 🤿 .. मला खूप आनंद होत आहे माझा हा experience तुमच्याबरोबर शेअर करायला . तर vlog नक्की बघा नी comment करून सांगा कसा वाटला 😌🤿🌊

3 years ago | [YT] | 24

Journey To Miles

Good morning सगळ्यांना... काही कारणास्तव Mumbai to Goa series चे पुढील भाग काही तांत्रिक अडचणींमुळे येण्यास थोडा उशिर होत आहे . तर लवकरात लवकर ते सोडवून आपले पुढील vlogs upload करायचा प्रयत्न करेन ...😌🙌🙏
#journeytomilesfamily

3 years ago | [YT] | 19

Journey To Miles

Good morning सगळ्यांना, तर मिञांनो कोकणात भारतातील 1000 वर्षापूर्वीचे सूर्य मंदिर आहे ही एक ऐतिहासिक जागा आहे नी हया मंदिराचा इतिहास आपण आज जाणून घेणार आहोत... तर vlog पाहायला विसरू नका..
https://youtu.be/aZFHAnLZ5vU

3 years ago | [YT] | 21

Journey To Miles

तर मित्रांनो, उद्या मंगळवारी सकाळी ८:३० वाजता आपल्या लाडक्या गणरायाचे दर्शन होणार आहे आपल्या journey to miles वर.. आणि ऐका आजोबांकडून कधीही न ऐकलेली गणपतीपुळेची माहिती 🛕

3 years ago | [YT] | 29