www.morpankhsaree.com
WhatsApp booking 9096971199
मोरपंख सारी, चंदननगर, पुणे.


Morpankh Saree

1 month ago | [YT] | 428

Morpankh Saree

😂 एक प्रश्न —

तुमच्या घरी असा कोणी "भाऊ" आहे का
जो साड्या बघत बसतो? 😂

Comment मध्ये सांगा —
YES 😂 किंवा NO 😇

आमच्या दुकानात असाच एक भाऊ आला —
साडी घातली आणि म्हणाला
"मला मोह नाही आवरला!" 😂

पूर्ण मजेदार Video बघा
आमच्या Latest Upload मध्ये! 👆
www.youtube.com/shorts/LHzFsf...



🌐 www.morpankhsarees.com
📲 9096971199
📍 Morpankh Sarees, Pune 🦚

2 months ago | [YT] | 1

Morpankh Saree

🌸 तुम्हाला माहीत आहे का?

मोरपंख साड्या या आधिक मासात
रोज एका महिलेला मानाची ओटी देत आहे! 💛

ही फक्त भेट नाही —
हा आहे मान, माया आणि मराठी परंपरेचा आदर! 🙏

फक्त दुकानाला भेट द्या आणि
तुम्हीही या सोहळ्याचा भाग व्हा! 🦚

👇 तुमच्या आईला, मैत्रिणीला, वहिनीला Tag करा!

📍 Chhatrapati shivaji maharaj chauk, Chandan Nagar, Pune, Maharashtra 411014
🌐 www.morpankhsarees.com

3 months ago | [YT] | 52

Morpankh Saree

3 months ago | [YT] | 71

Morpankh Saree

🎉✨ भव्य उद्घाटन सोहळा ✨🎉

🦚 Morpankh Fashion | Morpankh Saree
📍 शाखा क्र. 2 – वाघोली, पुणे

तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे आता
आम्ही घेऊन येत आहोत नवीन शाखा 💛

🎊 भव्य उद्घाटन सोहळा लवकरच…

👑 प्रमुख उपस्थिती:
✨ श्री. सोमनाथ पाटील (Owner – Jaihind Mill)
✨ कृष्णा देशमुख (Owner – Tenz Fashion)
✨ श्री. प्रदीप भैय्या जाधव (Owner – Swaraj Wholesale Mill)
✨ श्री. आकाश मल्लाव(Gold Man, युवा उद्योजक)
✨ सौ. प्रियंका वाघमारे (Owner – Priya Skincare)

तुम्ही सर्वांनी नक्की उपस्थित राहून
या खास क्षणाचा भाग व्हा 💫

5 months ago | [YT] | 143

Morpankh Saree

आपल्या मोरपंख फॅशन शाखा २ चे उद्या उद्घाटन आहे तरी सर्वानी नक्की यावे

5 months ago | [YT] | 382

Morpankh Saree

काय मग मैत्रिणींनो आवडली ना साडी आजची?

1 year ago | [YT] | 122

Morpankh Saree

सकाळी 11 वाजता पुन्हा एक नवीन पॅटर्न घेऊन येत आहे
मार्केट मध्ये कॉपी तर होणारच पण ओरिजनल साडी घ्यायची असेल तर मोरपंख सारी ला आत्ताच फॉलो करा आणि सकाळी इंस्टाग्राम फेसबुक ला रिल पाहून साडी लवकरात लवकर बुकिंग करा ☺️ #मोरपंख सारी

1 year ago (edited) | [YT] | 142