shreyansh upadhye

नमस्कार विधानाचार्य पंडित श्री श्रेयांश उपाध्ये @shreyansh1008 मित्रांनो, आमच्या यूट्यूब चॅनेलवर आपले मनःपूर्वक स्वागत आहे. आपल्यासाठी आम्ही ज्योतिष, वास्तुशास्त्र, रत्नशास्त्र, रुद्राक्ष आणि त्याचे परिणाम, गर्भसंस्कार, नामसंस्कार, अंकज्योतिष, हस्तरेखा विज्ञान, अध्यात्म, विज्ञान, स्वप्नविचार, षोडश संस्कार, कथा संग्रह, शांती मंत्र, भक्तांबर उपाय, वास्तुवर आधारित उपाय, कुंडली, मंत्र संग्रह, यंत्र मंत्र आदी विविध शास्त्रांवर आधारित गूढ आणि उपयुक्त विषय तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. कृपया याचा लाभ घ्या.

चॅनेलला सब्सक्राइब करा आणि आमच्या चॅनेलला पाठिंबा द्या.

सूचना: या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती विविध पुस्तकांवर आणि अभ्यासावर आधारित आहे. "@shreyansh1008" चॅनेल या माहितीत संपूर्ण सत्यता आहे, असा दावा करत नाही. पूर्ण आणि योग्य माहिती मिळविण्यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

धन्यवाद. 🙏