मराठी संस्कृती, इतिहास आणि अभिमानाचा वारसा जपणारे अधिकृत चॅनेल.
🎭 Dr. Amol Kolhe — अभिनेते | निर्माते | खासदार, शिरूर लोकसभा
🏛️ Jagdamb Creations Official Content
🏛️ RudraAdya Entertaiment Official Content
📺 आता YouTube वर:
▶ सावित्रीबाई जोतीराव फुले — Full Episodes
▶ स्वराज्यरक्षक संभाजी — Best Scenes & Clips
▶ स्वराज्यजननी जिजामाता — Best Scenes & Clips
▶ अमोल ते अनमोल — Dr. Amol Kolhe Personal Journey
▶ Jagdamb Creations — Making, BTS & Behind the Camera
🔍 मराठी वारसा | Marathi Warasa | Marathi Varasa | MarathiWarasa | Amol Kolhe | Jagdamb Creations | Jagdamba Creations | मी सावित्रीबाई | Savitribai Phule | Sambhaji | Jijamata
मराठी वारसा | Marathi Warasa
"अस्पृश्यांना शिकवायचय आम्हाला, हक्क आहे त्यांना तो"
पहा भाग ३२ मराठी वारसा Youtube चॅनेलवर
#SavitribaiPhule #JyotiraoPhule #MarathiWarasa #MarathiHistory #Savitribaijotiravphule
6 hours ago | [YT] | 440
View 13 replies
मराठी वारसा | Marathi Warasa
📚 ज्ञानाच्या वाटेवर चालणाऱ्या प्रत्येक शिक्षकाला मनःपूर्वक नमन!
ज्यांनी शिक्षणाला परिवर्तनाचे शस्त्र बनवलं, त्या महापुरुषांच्या विचारांना वंदन. 🙏✨
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐📖
#शिक्षकदिन #TeachersDay #महात्माज्योतिबाफुले #सावित्रीबाईफुले #शिक्षण #मराठीवारसा #ज्ञानज्योती #MaharashtraHistory
11 hours ago | [YT] | 956
View 28 replies
मराठी वारसा | Marathi Warasa
अस्पृश्यांच्या शिक्षणामुळे माहेर तुटणार?
भाग ३२ - शनिवार सायं. ६:३० वाजता
फक्त मराठी वारसा YOUTUBE चॅनल वर !
#SavitribaiPhule #JyotiraoPhule #MarathiWarasa #MarathiHistory #Savitribaijotiravphule
1 day ago | [YT] | 624
View 7 replies
मराठी वारसा | Marathi Warasa
जोतीरावांचा अपमान सावित्रीमाईंच्या मनाला लागला...
नायगावात घडलेल्या या घटनेनंतर सावित्रीमाई काय निर्णय घेतात?
पहा आज संध्याकाळी ६:३० वाजता
फक्त *मराठी वारसा* या Youtube चॅनेल वर..!
#SavitribaiPhule #JyotiraoPhule #MarathiWarasa #MarathiHistory #Savitribaijotiravphule
3 days ago | [YT] | 920
View 7 replies
मराठी वारसा | Marathi Warasa
नात्यांची परीक्षा… आणि मनाला स्पर्श करणारी एक नवी कथा! ❤️
भाग २९ मध्ये नेमकं कोणाच्या नात्याची लागणार कसोटी?
आज सायं. ६:३० वाजता नक्की पाहा!
1 week ago | [YT] | 1,011
View 8 replies
मराठी वारसा | Marathi Warasa
कोंडाच्या जाण्यानंतर जोतीरावांच्या मनात उठलेलं वादळ…
हा क्षण जोतीरावांना कुठल्या निर्णयापर्यंत घेऊन जाणार?
भाग २८ नक्की पाहा - https://youtu.be/ghT8BDK-NyM?si=6Wwel...
1 week ago | [YT] | 1,255
View 21 replies
मराठी वारसा | Marathi Warasa
कोंडाची आठवण डोळ्यांसमोर…
दुःखाने हादरलेले जोतीराव आता या वेदनेतून पुन्हा आपल्या ध्येयासाठी उभे राहतील का?
पाहा पूर्ण भाग २७ - https://youtu.be/Cgd2R3ShVjM?si=AQFdu...
1 week ago | [YT] | 1,149
View 23 replies
मराठी वारसा | Marathi Warasa
ज्या इतिहासाने महाराष्ट्राला विचार दिला… तोच इतिहास आता तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची आमची छोटीशी वाटचाल!
सावित्रीबाई आणि जोतीरावांच्या संघर्षाची, विचारांची आणि कार्याची ही गोष्ट वारसदार म्हणून आपण पुढे नेऊया… 🙏
📺 सोमवार | बुधवार | शनिवार | सायं. ६:३० वा.
फक्त मराठी वारसा YouTube चॅनलवर!
आजच Subscribe करा आणि या प्रवासाचा भाग बना!
1 week ago | [YT] | 1,639
View 19 replies
मराठी वारसा | Marathi Warasa
जोतीरावांना दिसलेला तो कोंडाचा चेहरा... सत्य की भास? 🤔
चिमुकल्या कोंडावर झालेल्या हल्ल्यानंतर जोतीराव पूर्णपणे कोलमडून गेले आहेत. मनातील कोंडाची आठवण त्यांना स्वस्थ बसू देईना.
पण जोतीरावांना नेमकं काय दिसलं? त्यांच्या डोळ्यांतील हे अश्रू कोणत्या संकटाची साक्ष देत आहेत?
नक्की पाहा, संघर्षाच्या वाटेवरचा हा एक भावनिक वळण घेणारा भाग!
📺 पाहा आजचा भाग २७ - आज संध्याकाळी ६:३० वाजता!
फक्त Marathi Warasa वर.
#savitribaijyotiraophule #सावित्रीबाईजोतीरावफुले #mahatmaphule #savitribaiphule #amolkolhe #marathiwarasa #marathihistory #socialreform #konda #emotionalepisode #marathiserial #mustwatch #episode27 #newepisode #new #2026
1 week ago | [YT] | 829
View 14 replies
मराठी वारसा | Marathi Warasa
एका निष्पाप जीवावर झालेला अन्याय… आणि माणुसकीला पडलेला मोठा प्रश्न!
अजून पाहिला नसेल, तर हा भाग आताच पाहा : https://youtu.be/T8Fb9HaTOuk?si=oTcHT...
#SavitribaiJyotiraoPhule #SavitribaiPhule #JyotiraoPhule #MarathiWarasa #Episode26 #History #NewEpisode #WatchNow
1 week ago | [YT] | 1,248
View 74 replies
Load more