Elite Gurukul - Marathi

Welcome to Elite Competitive Exams!

Are you preparing for competitive exams to become a teacher? You're in the right place! Our channel is dedicated to helping aspiring educators achieve their dreams, with a special focus on Marathi-speaking students.

We offer comprehensive and up-to-date study materials, expert tips, and detailed lectures in Marathi on various subjects and topics relevant to teacher exams. From exam strategies and syllabus breakdowns to mock tests and last-minute revision tips, we cover it all.

Join our community of passionate learners and educators, and let's embark on this journey to success together. Subscribe now and stay updated with the latest content to ace your exams and secure your future as a teacher!


Elite Gurukul - Marathi

आजपासून सुरू होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा....
#TAIT 2025

8 months ago (edited) | [YT] | 4

Elite Gurukul - Marathi

classplusapp.com/w/eliteeducation/courses/670498?u…

वरील लिंकद्वारे फक्त 200 रुपयांमध्ये TAIT 2025 सर्व विषयाच्या नोट्स खरेदी करा व शिक्षक होण्याचे तुमचे स्वप्न इलिट गुरुकुल सोबत पूर्ण करा .

🎯 स्वप्न मोठं बघा – तयारी भक्कम ठेवा!

TAIT 2025 हे तुमचं शिक्षक होण्याचं स्वप्न पूर्ण करण्याचं व्यासपीठ आहे.
संधी तुमच्या दाराशी आलेली आहे – आता निर्णय तुमचा आहे!

✅ सर्व विषयांची नोट्स फक्त २०० रुपयांत
✅ ऑनलाइन बॅचमध्ये प्रवेश सुरु
✅ मराठीत, समजून घेण्यास सोप्या भाषेत मार्गदर्शन

💡 यशाचा एकच मंत्र – योग्य मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण अभ्यास!

📲 आजच Classplus App वर नोंदणी करा आणि यशाच्या दिशेने पहिले पाऊल टाका!

"पहिल्याच प्रयत्नात यश मिळवायचं असेल, तर एक बरोबर निर्णय आज घ्या!"

contact : 8956334211
8007655571

9 months ago (edited) | [YT] | 3

Elite Gurukul - Marathi

"अक्षय तृतीया - नवा संकल्प, नवी दिशा!"

आजचा दिवस सदैव फलदायी मानला जातो...
याच शुभमुहूर्तावर तुमच्या करिअरमध्ये 'शाश्वत सुवर्णक्षण' घडवण्याची वेळ आली आहे!

*TAIT ऑनलाईन बॅच फक्त 999/- रुपयांत – फक्त आज!*

*सोने-चांदी वाढतं, पण ज्ञान आणि दिशा तुमचं आयुष्य उजळवतं!*

Elite Gurukul सोबत शिक्षक होण्याचं स्वप्न आजपासूनच प्रत्यक्षात आणा.

शिकण्याची गुंतवणूक कधीच कमी पडत नाही!

आजच निर्णय घ्या, कारण उद्या हि सुवर्णसंधी हसत निघून जाईल...

‘TAIT बॅच’ जॉइन करा – आणि बना भावी प्रेरणास्तंभ!

9 months ago | [YT] | 7

Elite Gurukul - Marathi

*तयारीला सुरुवात करा – यश तुम्हाला हाक मारतंय!*

*आजच ऑनलाईन बॅच साठी आपला प्रवेश निश्चित करा...*

*तुमचं शिक्षक होण्याचं स्वप्न आम्ही पूर्ण करू!*

📞 Call Now:
📲 8956334211 | 8007655571 | 9657834588

📍 Visit Us: इलिट गुरुकुल अकॅडमी, गडहिंग्लज

💥 फक्त ₹1999/- मध्ये तुमचं भविष्य घडवा!

*"आज निर्णय घ्या – उद्या यश तुमचं असेल!"*

9 months ago | [YT] | 8

Elite Gurukul - Marathi

स्पर्धा परीक्षा ऑनलाईन बॅच विद्यार्थी अभिप्राय

10 months ago | [YT] | 3

Elite Gurukul - Marathi

MAHATET व CTET शिक्षक पात्रता परीक्षेतील आमच्या पहिल्या बॅचचे यशस्वी विद्यार्थी!

Elite Gurukul Academy च्या पहिल्याच बॅचने जबरदस्त यश मिळवत MAHATET आणि CTET परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा मान पटकावला आहे! ✅👏

हे यश विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमांचे, तज्ज्ञ मार्गदर्शनाचे आणि योग्य अभ्यास पद्धतीचे फलित आहे. 🏆




📢 TAIT 2025 साठी ऑनलाईन व ऑफलाईन बॅचसाठी प्रवेश सुरू!
📅 **1 एप्रिल 2025 पासून नवीन बॅच सुरू**
📍 पत्ता : इलिट गुरुकुल ,हिमालय हाईट्स , नवीन कोर्ट समोर , कडगाव रोड, गडहिंग्लज .ता. गडहिंग्लज , जि. कोल्हापूर , पिन : 416502


📞 संपर्क: 8956334211 ; 9657834588

🔔 Subscribe करा, Like आणि Share करा!
#EliteGurukul
#MAHATET
#CTET
#TETSuccess
#TETExam
#TAIT2025
#TeacherTraining

10 months ago | [YT] | 5