नमस्कार मित्रांनो,
तुम्हा सर्वांचे “किचन गप्पा गोष्टी” या मराठी चॅनेल मध्ये मनःपूर्वक स्वागत आहे. या मराठी चॅनेल वर आपल्या सर्व पारंपरिक मराठी रेसिपी चा आस्वाद घेता येणार आहे. त्यामध्ये अगदी मोदक, वडा पाव. मिसळ पाव, कांदा पोहे, शिरा, दिवाळीचे सारे पदार्थ, फराळाचे पदार्थ, गणपती-गौरीचे पदार्थ आणि बरेच काही असणार आहे... आपल्या साऱ्यांचा सहभाग आणि पाठिंबा आम्हाला पुढे जाण्यास आणि प्रोत्साहन देण्यास खूप मदत करनार आहे.. तर मग कश्याची वाट पाहताय. या चॅनेल वर आपण Subscribe करा आणि नवीन नवीन रेसिपी चा आस्वाद घ्या.
Kitchen Gappa Goshti
हॉटेल सारखा पनीर टिक्का सोप्या पद्धतीने करा
Click Below :-
9 hours ago | [YT] | 3
View 0 replies
Kitchen Gappa Goshti
खुसखुशीत समोसा सोप्या पद्धतीने लेकात होणार नाही आणि मऊ पडणार नाही
Click Below:-
2 days ago | [YT] | 3
View 0 replies
Kitchen Gappa Goshti
Winter Season Special….
मटार पराठे 🫛🤩
Click Below Link:-
https://youtu.be/ROIm4UGSQL8?si=qnwV2...
1 week ago | [YT] | 5
View 0 replies
Kitchen Gappa Goshti
विदर्भ special पाटवडी,
Click Below for Recipe🍲🧑🍳
1 week ago | [YT] | 5
View 0 replies
Kitchen Gappa Goshti
🇮🇳🇮🇳प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा🇮🇳🇮🇳
..
New Recipe:-तिरंगा बर्फी
2 weeks ago | [YT] | 5
View 0 replies