MPSC वस्ताद By STI ऋषी सर

सदरील channel चा मुख्य उद्देश combine आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेतील माझ्या 7 वर्षांच्या अनुभवातून शिकेलेल्या गोष्टी सांगणे हा असून या गोष्टी PYQ ANALYSIS, APPROACH BUILDING च्या माध्यमातून थेट पेपर डोळ्यासमोर ठेवून सांगण्याचा,'TO THE POINT' Content देण्याचा प्रयत्न असेल.

Telegram Links :
t.me/MPSCvastad
t.me/mpscvastadteam
t.me/teammpscvastad

Stay tuned with us for best preparation material in MPSC, MPSC current affairs.


MPSC वस्ताद By STI ऋषी सर

youtube.com/shorts/ARZCYAdput...

👆मी पहिली वारी...👆
युगे अठ्ठावीस विटेवर उभा 🙏🚩🚩

1 month ago (edited) | [YT] | 2

MPSC वस्ताद By STI ऋषी सर

✨New Course Announcement 👇
✅Contact For Admission 👇 t.me/mpscvastadteam

1 year ago | [YT] | 3

MPSC वस्ताद By STI ऋषी सर

सर्व युद्ध सराव हा Video एकदा बघितला की तोंड पाठ होऊन जातील...एकदा बघुन घ्याच👇

1 year ago | [YT] | 1

MPSC वस्ताद By STI ऋषी सर

गणितात वेळ पुरत नाही? भीती वाटते?? मग हा Video बघाच 👇 गणिताचे सर्व ठोकताळे एकाच Video मध्ये....

1 year ago | [YT] | 1

MPSC वस्ताद By STI ऋषी सर

विज्ञानाचे न येणारे प्रश्न सोडवण्याची Scientific method एकदा बघुन घ्याच...👇👇फक्त काही मिनिटात विज्ञानात आत्मविश्र्वास येणारच...

1 year ago | [YT] | 0

MPSC वस्ताद By STI ऋषी सर

👇तुमचा आज फक्त 1 तास द्या आणि पेपर च्या A to Z गोष्टी शिकून घ्या...With PYQ Proof.Silly Mistakes कमी होणार आणि Gurantee फायदा होणारच .आताच बघून घ्या..👇

1 year ago | [YT] | 0

MPSC वस्ताद By STI ऋषी सर

Part2-Current ठोकताळे Video: Out Of Box प्रश्न कसे सोडवायचे??ते शक्यतो यात सांगितलं आहे..त्यामुळे नक्की बघून घ्या...

1 year ago | [YT] | 0

MPSC वस्ताद By STI ऋषी सर

👇पेपर मध्ये 5-7 प्रश्न हमखास जोड्या लावाचे असणारे,जोड्या लावा प्रश्नांचे सर्व ठोकताळे एकच Video मध्ये तेही 5 मिनिटांत..👇

1 year ago | [YT] | 1

MPSC वस्ताद By STI ऋषी सर

Current चा कितीही अवघड प्रश्न आला तरी सुटणारच,फक्त हा 10 मिनिटांचा Video बघाच👇👇

1 year ago | [YT] | 3

MPSC वस्ताद By STI ऋषी सर

👇चालू घडामोडी चे सर्व ठोकताळे एकाच Video मध्ये,10 मिनटात बघून घ्या 👇

1 year ago | [YT] | 3