Chhagan Bhujbal

शेतमालाला बाजारपेठ, शेतीला उद्योगाची जोड, युवकांना रोजगार आणि येवल्याच्या विकासाला नवी दिशा हाच आमचा सर्वांगीण विकासाचा संकल्प आहे.


#Chhaganbhujbal #Armstrong #BrandBhujbal #Yeola #apmc #farmers #Developmentwork #nashik

2 weeks ago | [YT] | 138

Chhagan Bhujbal

👉 ओबीसीच्या मुळावर येणारा कोणताही निर्णय असेल, तर छगन भुजबळ सुद्धा लढाईला रस्त्यावर उभा राहील!

👉जात पडताळणी समित्यांनी स्वतंत्र आणि निष्पक्षपणे काम करावे; कोणत्याही मंत्री किंवा अधिकाऱ्याने त्यांच्यावर दबाव आणू नये.

👉 खरे कुणबी असतील तर त्यांना न्याय मिळायलाच हवा; मात्र चुकीच्या पद्धतीने तयार केलेल्या प्रमाणपत्रांच्या आधारे ओबीसीमध्ये प्रवेश देण्यास ठाम विरोध आहे.

👉 एकाच व्यक्तीला वेगवेगळ्या आरक्षणांचा लाभ घेता येणार नाही, याबाबत सरकारने स्पष्ट नियम आणि बंधने निश्चित केली पाहिजेत.


#obc #CasteCensus #ReservationPolicy #maharashtra #trending #reservation #chhaganbhujbal #Armstrong #BrandBhujbal #obc

3 weeks ago | [YT] | 311

Chhagan Bhujbal

"खरं तर हा असा प्रसंग आपल्यावर येईल असे स्वप्नातही वाटले नव्हते. २७ जानेवारीला कॅबिनेट मिटिंगच्या निमित्ताने दिवसभर सोबत होतो. २८ तारखेला अचानक त्याचं विमान अपघातात निधन झालं."
-ना. छगनराव भुजबळ साहेब

#ajitpawar

7 months ago | [YT] | 204

Chhagan Bhujbal

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना. छगनराव भुजबळ साहेब यांनी १ नोव्हें. १९९२ रोजी स्थापन केलेल्या अ. भा. महात्मा फुले समता परिषदेचा आज ३३ वा वर्धापन दिन! यानिमित्त समता परिषदेची आजवरची वाटचाल... एका दृष्टीपेक्षात!




#abmpsp #Mahatmaphule #SavitribaiPhule #samataparishad #chhaganbhujbal #yeola #nashik #maharashtra #samtapuraskar

10 months ago | [YT] | 805

Chhagan Bhujbal

सर्वांना लक्ष्मीपूजन आणि दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा!! 🪔🙏🏻
ही दिवाळी आपल्या आयुष्यात उदंड सुख, समाधान, भरभराट आणि आनंदाचा प्रकाश घेऊन येवो! 💥🏮


#Chhaganbhujbal #Lakshmipujan #Diwali #Maharashtra

11 months ago | [YT] | 193

Chhagan Bhujbal

📍बीड । ओबीसी व भटके विमुक्त महाएल्गार सभा

उडवाच मान माझी, माझा नकार नाही
इतकीच शर्त आहे, मी वाकणार नाही
धोका जरी मला रस्त्यात दुश्मनांचा
मागे फिरवयाचा विचार कदापि नाही



#Chhaganbhujbal #Armstrong #BrandBhujbal #Yeola #Nashik #Beed #Minister #Maharashtra#OBCMahaaElgar #OBCJustice #VoiceOfTheBahujan #FightForRights #SocialJustice #EqualityForAll #ChhaganBhujbal #BheedRally #OBCMovement #BahujanPower #StandForOBC #OBCUnity #MahaaElgarSangharsh #BheedSabha

11 months ago | [YT] | 771

Chhagan Bhujbal

या संकटात मा. भुजबळ साहेब शेतकरी बांधवांच्या सोबत खंबीरपणे उभे! 🤝🙌

काल रात्री येवला-लासलगाव मतदारसंघात अतिवृष्टीमुळे मका, कांदा, भुईमूग, सोयाबीन, बाजरी आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. याची ताबडतोब दखल घेत मा. छगनराव भुजबळ साहेबांनी नाशिकचे जिल्हाधिकारी व येवल्याच्या तहसीलदारांशी संपर्क साधून तातडीने पाहणी व पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. अहवाल शासनाला सादर करून शेतकऱ्यांना शक्य ती मदत तातडीने मिळावी, यासाठी ते मंत्रिमंडळात चर्चा करणार आहेत.



#chhaganbhujbal #Maharashtra

1 year ago | [YT] | 243

Chhagan Bhujbal

बहुजननायक मा. छगनराव भुजबळ साहेब!!

1 year ago | [YT] | 1,203

Chhagan Bhujbal

बहुजननायक मा. छगनराव भुजबळ साहेब!!

1 year ago | [YT] | 1,509

Chhagan Bhujbal

भारतीय स्वातंत्र्यलढ्यादरम्यान ९ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधींनी मुंबईतील गोवालिया टँक मैदानावरून "भारत छोडो" आंदोलनाची घोषणा केली. या घोषणेनं स्वातंत्र्यलढ्याला नवी ऊर्जा दिली आणि ब्रिटिश सत्तेला हादरा बसला. हजारो स्वातंत्र्यसैनिकांनी तुरुंगवास पत्करला, बलिदान दिले. ऑगस्ट क्रांती दिन हा त्यांच्याबद्दलच्या कृतज्ञतेचा दिवस आहे. स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या सर्व क्रांतीकारकांना ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त विनम्र अभिवादन!


#augustkrantidivas

1 year ago | [YT] | 49