kiranashu vlog
Love you dance and Entertainment
हाय मित्र-मैत्रिणींनो माझं नाव किरण सांगळे आहे.
आपल्या या चैनल वर मला छान छान व्हिडिओज volg , comdye ,entertainment ,song. पाहायला मिळतील.
Thanku.❤️❤️❤️❤️❤️
प्लीज आपल्या चैनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा.
Thanks 🙏 my youtube channel plz subscriber and like
तुम्हाला आपल्या चैनल वरती छान छान कॉमेडी व्हिडिओज गाणी बघायला भेटतील प्लीज आपल्या ताईला सपोर्ट करा आणि आपल्या ताईच्या चैनल ला विजीट करा आणि छान छान कमेंट करून सांगा. थँक्स माझ्या मित्र-मैत्रिणींनो तुमचे खूप खूप आभार धन्यवाद ❤️🙏
Kiransangle12@gmail.com
Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE.
Kiran Sangle
🚩 जय श्रीराम 🚩
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
शक्ती, भक्ती आणि निष्ठेचं प्रतीक
आपले बाळ हनुमान 🙏❤️
संकटातून मार्ग दाखवणारा
आणि भक्तांच्या पाठीशी सदैव उभा राहणारा 💪
🙏 श्री हनुमंताची कृपा सर्वांवर राहो 🙏
#HanumanJayanti
#JaiShreeRam
#JaiHanuman
#BalHanuman
#HanumanBhakti
#HanumanStatus
#MarathiStatus
#Bhakti
#Devotional
#Trending
#kiransangle4335
1 month ago | [YT] | 6
View 0 replies
Kiran Sangle
उभारून आनंदाची गुढी दारी,जीवनात येवो रंगत न्यारी,पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांक्षा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🚩
2 months ago | [YT] | 4
View 0 replies
Kiran Sangle
लाल” रंग तुमच्या गालांसाठी
“काळा” रंग तुमच्या केसांसाठी
“निळा” रंग तुमच्या डोळ्यांसाठी
“पिवळा” रंग तुमच्या हातांसाठी
“गुलाबी” रंग तुमच्या होठांसाठी
“सफेद” रंग तुमच्या मनासाठी
“हिरवा” रंग तुमच्या आरोग्यासाठी
होळीच्या या सात रंगांसोबत
तुमचे जीवन रंगून जावो…
धुलीवंदनच्या हार्दिक शुभेच्छा!
#@kiransangle4335
#@priyankachauhan2.0
2 months ago | [YT] | 9
View 0 replies
Kiran Sangle
*🌹 आपणास व आपल्या परिवारास महाशिवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा🌹*
*कैलासाच्या शिखरावरती, शंकर माझा विराजे,*
*भस्म उटी अंगी लावून, डमरू हाती साजे।।*
*जटाजूट शिरी धारण, चंद्रकोर शोभून दिसे,*
*सर्पांची आभूषणे अंगावर, त्रिशूल हाती वसे।।*
*नंदीवर आरूढ होऊनी, भक्तजनां स्वरूप दावी,*
*भोळा शंकर प्रसन्न होई,भक्तांच्या हाकेला धावी।।*
*गंगाजळ शिरी वाहती, नीलकंठ नाव ज्यांचे,*
*विष प्राशन करूनिया, रक्षण केले जगाचे।।*
*महाशिवरात्रीच्या दिवशी, भक्तीभावे पूजा करू,*
*शिवनामाचा जप करून, मनोकामना पूर्ण करू।।*
*ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय,*
*शिव शंकरा, कृपा करा, कृपा करा।।*
*🙏🌹 ओम नमो पार्वती पते हर हर महादेव 🌹🙏*
2 months ago | [YT] | 1
View 0 replies
Kiran Sangle
“आज LIVE करु का? ❤️
7 PM ला गप्पा मारूया 😊”“
😊 येणार असाल तर कमेंट करा 👇”
2 months ago | [YT] | 0
View 0 replies
Kiran Sangle
26 जानेवारी 🇮🇳🇮🇳
2 months ago | [YT] | 10
View 0 replies
Kiran Sangle
इतिहासात पहिल्यांदाच! 26-26-26 🇮🇳 | प्रजासत्ताक दिन स्पेशल..
2 months ago | [YT] | 7
View 0 replies
Kiran Sangle
तुझं प्रेम आकाशापलीकडचं आहे म्हणूनच तर मला कधीच कोणाची भिती वाटत नाही. तू असाच माझ्यासोबत राहा. 🙏भाऊबीजेच्या शुभेच्छा 🙏
6 months ago | [YT] | 3
View 0 replies
Kiran Sangle
धनाची पूजा, यशाचा प्रकाश,
कीर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपूजन,
गोडधोड फराळ, समृद्धीचा पाडवा,
प्रेमाची भाऊबीज अशा या दीपावलीच्या
आपल्या सहकुटुंब, सहपरिवारास सोनेरी शुभेच्छा!
शुभ दिवाळी!
7 months ago | [YT] | 6
View 1 reply
Kiran Sangle
नरक चतुर्दशीला श्रीकृष्णांने नरकासुराचा वध केला
आपल्या सर्वांच्याही आयुष्यात दुःखरूपी
नरकासुराचा नाश होवो, ही सदिच्छा!
🌹🌹🌹🌹
दिवाळीची नवी पहाट सुखाची नवी आशा,
दुष्ट प्रवृत्तींचा होवो संहार,
उजळू दे तेजाची दिशा
🌹🌹🌹🌹
उटण्याचा सुगंध घेऊन आली आज पहिली पहाट
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी उजळेल आयुष्याची वाट
🌹🌹🌹🌹
सत्याचा नेहमीच असत्यावर प्रभाव राहो
अन्यायाचा प्रतिकार करण्यास तुम्हाला बळ लाभो
तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा
🌹🌹🌹🌹
7 months ago | [YT] | 2
View 0 replies
Load more