आपले स्वागत आहे..
महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परिक्षा साठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी


सर्व व्हिडिओ येथे उपलब्ध आहेत


आज आपण हा लेख वाचण्यासाठी आला आहात म्हणजे आपल्यालाही MPSC मध्ये रुची आहे.

येथे या लेखात मी एमपीएससी बद्दल ची सर्व बेसिक माहिती, MPSC Information in Marathi देण्याचा प्रयत्न केला आहे.

आमचे चॅनल subscribe करा
#mpscquize


Dhananjay here

समान नागरी कायद्याची तरतूद कोणत्या कलमात आहे..?

1 month ago | [YT] | 0

Dhananjay here

विधान परिषदेवर राज्यपाल नामनिर्देशित किती जागा असतात..?

1 month ago | [YT] | 1

Dhananjay here

वन डे क्रिकेट स्पर्धेत कोणत्या खेळाडू ने सर्वाधिक शतक झळकावले आहेत...?

1 month ago | [YT] | 1

Dhananjay here

महान्यवादी या पदाची तरतूद कोणत्या कलमात आहे

1 month ago | [YT] | 1

Dhananjay here

महाधिवक्ता या पदाची तरतूद कोणत्या कलमात आहे

1 month ago | [YT] | 2

Dhananjay here

मुख्यमंत्री यांची कर्तव्य कोणत्या कलमात दिली आहेत...?

1 month ago | [YT] | 1

Dhananjay here

2025 चा लोकमान्य टिळक पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे..?

1 month ago | [YT] | 2

Dhananjay here

महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल कोणत्या जिल्ह्यात उभारण्यात आला आहे..?

1 month ago | [YT] | 1

Dhananjay here

2025 चा नोबेल शांतता पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे..?

1 month ago | [YT] | 1

Dhananjay here

जेलेप ला ही खिंड कोणत्या राज्यात आहे..?

1 month ago | [YT] | 0